Post views: counter

अर्थसंकल्प 2016 17

अर्थसंकल्प 2016-17 ठळक घडामोडी   


महाग  - कार, सोने, तंबाखू, सिगरेट, गुटखा, हिरे, ब्रँडेड कपडे
बजेट थोडक्यात -
१.कृषी, ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी भरघोस तरतूद.
२.रस्ते, रेल्वे सारख्या पायाभूत सुविधांना प्राधान्य.
३.कररचना जैसे थे.
४.श्रीमंतांवर वाढीव कर

कररचना
*उत्पन्न - अडीचलाखापर्यंत - कोणताही उत्पन्न कर नाही 
*अडीच लाख ते 5 लाख - 10 % + तीन हजारांची अतिरिक्त सूट
*5 लाख ते 10 % - 20% 
*दहा लाखांपेक्षा अधिक - 30 %

  1. इन्कम टॅक्सच्या स्लॅबमध्ये कोणातही बदल नाही
  2. तंबाखूजन्य पदार्थ महाग, तंबाखू, बीडी, सिगरेट महागणार
  3. 10 लाखांपेक्षा अधिक किमतीच्या गाड्या महागणार
  4. घर भाडे करसवलतीची मर्यादा 24 हजारावरून 60 हजारपर्यंत वाढवली
  5. 5 लाखांपर्यंत कमाई असलेल्या नोकरदारांना आयकरामध्ये 3 हजारांपर्यंतची अतिरिक्त सूट
  6. स्टार्ट अप इंडियासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या एका दिवसात मिळणार
  7. रिजर्व बँकेच्या पतधोरणांची बँकांकडून अंमलबजावणी व्हावी, यासाठी पतधोरणांना वैधानिक दर्जा, लवकरच आरबीआय कायद्यात दुरूस्ती.
  8. खतांची सबसिडी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा विचार
  9. येत्या 3 वर्षात सर्व पोस्ट कार्यालयात एटीएम बसवणार
  10. बुडित कर्जामुळे गोत्यात आलेल्या बँकांसाठी 25 हजार कोटी रुपये
  11. निर्गुंतवणूक खात्याचं नाव आता 'दीपम'असं ठेवण्यात येणार आहे.आधी कृषी खात्याचंही बदलण्यात आलेलं!
  12. चीटफंड कंपन्यांच्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी नवा कायदा आणणार
  13. रस्ते आणि रेल्वेच्या विकासासाठी 2 लाख 18 हजार कोटी खर्च करणार
  14. वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी तरुण उद्योजकांना संधी देणार
  15. पंतप्रधान जनऔषधी योजने अंतर्गत जनरीक तीन हजार औषध दुकानं सुरु करणार
  16. वापरात नसलेले देशभरातील 160 विमानतळ पुन्हा सुरु करणार: जेटली
  17. सार्वजनिक वाहतुकीमध्ये जुने परमीट मोडीत काढणार
  18. रस्ते आणि महामार्गांसाठी 55 हजार कोटी
  19. सर्व जिल्ह्यात डायलिसिस केंद्र  उभारणार
  20. स्किल डेव्हलपमेंट स्कीमसाठी 1700 कोटींची तरतूद.
  21. सर्व शिक्षा अभियानअंतर्गत आणखी 62 नवोदय विद्यालयं उघडणार
  22. उच्च माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन कागदपत्रं उपलब्ध होणार
  23. स्टँड अप इंडियासाठी 500 कोटी रुपयांची तरतूद
  24. घरातील प्रमुख महिलेच्या नावानं एलपीजी कनेक्शन ची योजना..देशातील 1.5 कोटी गरिबांच्या फायद्यासाठी..2000 कोटींची तरतूद
  25. - 75 लाख मिडल क्लास आणि लोअर मिडल क्लास परिवारांनी आतापर्यंत आपल्या सबसिडी सोडून दिल्या आहेत
  26. - फॅमिलीसाठी हेल्थ इन्शुरन्स पॅकेज..कुटुंबासाठी 1 लाखांचं तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 40 हजार अतिरिक्त..
  27. - जेनेरिक मेडिसीन्स साठी 3 हजार मेडिकल स्टोअर्स उघडणार.
  28. - सर्व जिल्हा रूग्णालयांमधे नॅशनल डायलिसिस सेंटर्स उघडणार..पीपीपी बेसिसवर पैसा उभा करणार आणि त्याकरता अनेक सबसिडी मिळणार.
  29. प्रत्येक कुटुंबाला 1 लाख रुपयांचा विमा कव्हर, ज्येष्ठ नागरिकांना 40 हजार अधिक
  30. मनरेगासाठी 38500 कोटींची तरतूद..आतापर्यंतची सगळ्यात जास्त
  31. दुग्धव्यवसायासाठी 4 नव्या योजना, डाळ उद्योगासाठी 500 कोटींची तरतूद
  32. गरीब महिलांच्या नावे गॅस कनेक्शनची सुविधा
  33. २०१६-१७ या वर्षात कृषी पतपुरवठ्यासाठी ९ लाख कोटींचं टार्गेट..
  34. - प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेसाठी 19 हजार कोटींची तरतूद..40 टक्के राज्यसरकार आणि 60 टक्के केंद्रसरकार देणार..2.23 हजार किमीचे रस्ते बांधणार.
  35. - शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी खास तरदूत..15 हजार कोटींची शेतकऱ्यांच्या लोनवरील इंटरेस्टपोटी तरतूद..
  36. - शेतकऱ्यांसाठी सुमारे  35 हजार कोटींची अतिरिक्त तरतूद..
  37. - 8.27 लाख कोटींची ग्रामिण भागांसाठी तरतूद..80 लाख रूपये प्रत्येक ग्रामपंचायतींना देणार..
  38. - फेब्रुवारी 2016 पर्यंत साडेपाच हजार गावांमधे वीजपुरवठा कऱण्यात आली..1 मे 2018 पर्यंत 100 टके गावांत वीजपुरवठा..त्याकरता
  39. - डिजीटल लिटरसी मिशन आता ग्रामिण भागांतही आणणार..
  40. - 87,765 कोटींची ग्रामिण आरोग्य योजनांसाठी तरतूद.
  41. - घरातील प्रमुख महिलेच्या नावानं एलपीजी कनेक्शन ची योजना..देशातील 1.5 कोटी गरिबांच्या फायद्यासाठी..
  42. - 75 लाख मिडल क्लास आणि लोअर मिडल क्लास परिवारांनी आतापर्यंत आपल्या सबसिडी सोडून दिल्या आहेत
  43. 1 मे 2018 पर्यंत सर्व गावांमध्ये वीज पोहोचवण्याचं ध्येय
  44. शेती आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी रू. 35984 कोटींची तरतूद
  45. कृषि उत्पादन विक्रीसाठी एकात्मिक शेती बाजार योजना राबविण्याचा सरकारचा प्रयत्न
  46. सॉईल हेल्थ कार्ड प्रकल्पात 2017 पर्यंत 14 हजार कोटी नव्या शेतकऱ्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न
  47. पंतप्रधान ग्राम सडक योजनेसाठी रू. 19 हजार कोटी रूपयांची तरतूद
  48. पंतप्रधान शेती सिंचन योजनेत 28.5 लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणणार
  49. पुढील पाच वर्षात पाच लाख एकर क्षेत्र सेंद्रीय शेतीखाली आणणार
  50. आधारकार्डला सरकार घटनात्मक दर्जा देणार
  51. 5 वर्षात शेतकऱ्याचं उत्पन्न दुपटीने वाढवण्याचा प्रयत्न
  52. 'सॉईल हेल्थ कार्ड' योजना देशातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणार
  53. भूजलपातळी वाढवण्यासाठी 60 हजार कोटी
  54. महागाईवर नियंत्रण मिळवण्यात यश - जेटली
  55. - वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनुसार भारताची इकॉनॉमिक ग्रोथ चांगली आहे.
  56. - जीडीपी 7.6 टक्के एवढी वाढली आहे ..
  57. - महागाई - 5.4 टक्के एवढी कमी झाली आहे..
  58. - परकीय गंगाजळीत चांगलीच वाढ झाली
  59. - अस्मानी आणि सुलतानी संकटं असतानाही आमचं सरकार चांगलं काम करतंय. 
  60. - विदेशी मार्केटमधे मंदी असल्यानं देशातील मार्केटमधेच वाढ करण्यावर आमचा भर आहे
  61. - पंतप्रधान पीक विमा योजनेचा शेतकऱ्यांना मोठा फायदा.
  62. - शेतकरी आणि शेतींच्या फायद्यात येत्या 5 वर्षांत वाढ कऱणं..नागरी सुविधा आणि नौकऱ्यांमधे वाढ करणं..शिक्षण आणि सुविधांमधे वाढ करणं..लोकांच्या लाईफस्टाईलमधे सुधार करणं..हे प्रमुख फोकस आहेत..
  63. - शेतकरी देशाच्या अन्नपुरवठ्याच्या कणा आहेत..आणि म्हणून त्यांना आता उत्पन्न सुरक्षा देणं आवश्यक आहेत..
  64. - पाणीपुरवठ्याचा योग्य आणि व्यवस्थित वापर सध्या आवश्यक आहे..देशात केवळ 46 टक्के शेती सिंचनावर अवलंबून आहे..यात पंतप्रधान सिंचन योजनेअंतर्गत आता 28 टक्क्यांची वाढ केली जाईल..
  65. भूजलपातळी वाढीसाठी ६० हजार कोटींची तरतूद..सॉइल हेल्थकार्डसाठी ४ हजार कोटी वेगळे..
  66. - 12 राज्यांमधे एपीएमसी अॅक्टमधे मॉडिफिकेशन करण्यात आलं आहे..
  67. - प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेसाठी 19 हजार कोटींची तरतूद..40 टक्के राज्यसरकार आणि 60 टक्के केंद्रसरकार देणार..2.23 हजार किमीचे रस्ते बांधणार.
  68. विकासदर 6.3 वरुन 7.6 टक्क्यांवर: जेटली
  69. - शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी खास तरदूत..15 हजार कोटींची शेतकऱ्यांच्या लोनवरील इंटरेस्टपोटी तरतूद..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा