Post views: counter Post views: counter

eMPSCkatta Test Series Payment

प्रवेश घेण्याची मुदत संपली आहे. 
eMPSckatta Test Series 2019 : संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व गट क 2019 टेस्ट सिरिजसाठी प्रवेश घेण्याची अंतिम दिनांक 30 एप्रिल 2019 होती. 
eMPSckatta Test Series 2019 : संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व गट क 2019 टेस्ट सिरिज कार्यक्रम तसेच आमची राज्यभरातील परीक्षा केंद्रे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.


Post views: counter

eCAD Magazine


eCAD Magazine


              प्रस्तुत इ-कॅड eCAD eMPSCkatta Current Affairs Diary  मधील चालू घडामोडींचे संकलन करत असताना शक्य तितकी अचूकता साधण्याचा प्रयत्न केलेला आहे , तथापि अनावधानाने काही चुका राहिल्या असू शकतात . मासिकाविषयी आपल्या सूचना व प्रतिक्रिया आपण आम्हाला empsckatta@gmail.com येथे पाठवू शकता .
             आम्ही हि मासिके दोन प्रकारात डाउनलोडसाठी ठेवली आहेत, डिजिटल मासिक आणि झेरॉक्स मासिक. ज्यांना हि मासिके डिजिटल स्वरूपात ( रंगीत मासिके ) वाचायची आहेत त्यांनी डिजिटल मासिक डाउनलोड करावे . 
                जे लोक हि मासिके झेरॉक्स करून वाचणार आहेत त्यांनी झेरॉक्स काढण्यासाठी झेरॉक्स मासिक डाउनलोड करावे. कारण डिजिटल (रंगीत) मासिकाचे झेरॉक्स काढत असताना रंगीत भागाचे झेरॉक्स व्यवस्थित येत नाहीत . eCAD Magazines 


Sr No

Month

Digital Edition

Xerox Edition
1
Nov 2018
2
Dec 2018
3
Jan 2019
4
Feb 2019
5
Mar 2019
6
Apr 2019
7
May 2019
8
Jun 2019
9
Jul 2019
10
Aug 2019
11
Sep 2019
12
Oct 2019
Download
Download


Tags:

 • चालू घडामोडी मासिके pdf, चालू घडामोडी मराठी मासिके, चालू घडामोडी जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2017, 2018 2019 2020 pdf चालू घडामोडी मासिके MPSC
 • Mpsc Current Affairs pdf magazine, ecad magazines , current Affairs Diary, eMPSCkatta Current Affairs Diary
 • Current Affairs marathi magazine pdf magazine , current Affairs marathi magazine chalu ghadamodi masike pdf
 • January february, march april may june July August September October November December 2017 2018 2019


Post views: counter

eMPSCkatta Test Series 2019 PaymenteMPSCkatta Test Series 2019 साठी ऑनलाइन पेमेंट.

eMPSCkatta Test Series 2019 मधील राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019 साथीच्या टेस्ट सिरीजसाठी ऑनलाईन प्रवेश घेण्याची मुदत 27 डिसेंबर 2018 रोजी रात्री 00:00 वाजता संपलेली आहे.

लवकरच संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व संयुक्त पूर्व परीक्षा गट क 2019 साठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू केली जाईल...!

तोपर्यंत अभ्यास करत राहा...!
Post views: counter

eMPSCkatta Test Series 2019


eMPSCkatta Test Series 2019

नमस्कार मित्रहो,
MPSC तर्फे पुढील वर्षी आयोजित होत असलेल्या, राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९, संयुक्त पूर्व परीक्षा २०१९ गट ब, संयुक्त पूर्व परीक्षा २०१९ गट क साठी मागीलवर्षी प्रमाणे याही वर्षी eMPSCKatta कडून राज्यस्तरीय टेस्ट सिरीजचे आयोजन करण्यात येत आहे.
 • संपूर्ण राज्यभर एकाच वेळी आयोजित
 • टेस्ट नंतर लगेच सखोल लिखित विश्लेषण
 • युट्युब वर संपूर्ण टेस्टचे विश्लेषण केले जाईल.
 • राज्यस्तरीय गुणानुक्रमे यादी जाहीर करण्यात येईल.
टेस्ट सिरीज कार्यक्रम:
 1. प्रथम खाली दिलेल्या लिंक वर जाऊन आपण टेस्ट सिरीजसाठी रेजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे.
 2. तुम्ही रेजिस्ट्रेशन केल्यानंतर आमच्या @eMPSCkatta टीम कडून आपणास पुढील कार्यवाहीसाठी आपण दिलेल्या संपर्कावर संपर्क करण्यात येईल.
 3. 15 डिसेंबर पर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यातील परिक्षा केंद्रे जाहीर करण्यात येतील. ( मागील वर्षी @eMPSCkatta टेस्ट सिरीज 29 जिल्ह्यातील 34 परीक्षा केंद्रांवर यशस्वीरीत्या पार पडली होती.) 
 4. 24 डिसेंबर पासून आपणास आपली परीक्षा केंद्रे व हॉल तिकीट आपल्या संपर्क क्रमांकावर पाठवण्यात येतील.
 5. 30 डिसेंबर पासून टेस्ट सिरीज सुरू होईल.
 6. संयुक्त पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज कार्यक्रम ज्या त्या वेळी जाहीर करण्यात येईल.

फीस-

 • राज्यसेवा पूर्व 2019- 600/-
 • संयुक्त पूर्व परीक्षा गट ब- 350/-
 • संयुक्त पूर्व परीक्षा गट क- 350/-
 • तीनही टेस्ट सिरीज एकत्रित घेतल्यास 1000/-

या टेस्ट सिरीज चे वेळापत्रक खालीलप्रमाणे असेल-


या टेस्ट सिरीजमध्ये समाविष्ठ होण्यासाठी आपण खालील form मध्ये आपली माहिती बिनचूकपणे भरावी, व शेवटी Submit बटनावर क्लिक करावे.

form भरताना घ्यावयाची काळजी:
 • चुकीची माहिती भरू नये अथवा दुसऱ्याचा संपर्क क्रमांक खालील form मध्ये भरू नये.
 • form एकदाच भरून सबमिट करावा.
 • eMPSCkatta टेस्ट सिरीज २०१९ विषयक कोणत्याही अपडेट्स आमच्या अधिकृत टेलिग्राम चान्णेल वर पोस्ट होतील. त्यासाठी आमचे eMPSCkatta टेलिग्राम चान्णेल जॉईन करा . जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा