नमस्कार मित्रहो,
STI ची ऍड येऊन काही दिवस झाले आहेत , STI एक्साम साठी कोणत्या बुक्स मधून अभ्यास करावा याची पुस्तक यादीही यापूर्वी आम्ही पुरवली आहे. मात्र ज्याप्रमाणे आम्ही राज्यसेवा 2017 समोर ठेऊन अभ्यासाचे नियोजन ( वेळापत्रक ) करून दिले आहे , त्याचप्रमाणे STI चेही नियोजन करून घ्यावे असे अनेक मित्रांनी विनंती वजा msg फेसबुक पेज / टेलिग्राम / व्हाट्स ऍप वरती पाठवले आहेत, त्यांच्या विनंतीला मान देऊन आगामी STI पूर्व परिक्षेकरिता अभ्यासाचे नियोजन देत आहोत.
दुसरी एक गोष्ट माज्या निदर्शनास येत आहे, ती म्हणजे " STI जाहिरात आल्या पासून काही क्लासेस ,