एकेकाळी स्पर्धा परीक्षा देणारे पण काही कारणांनी (कदाचित योग्य मार्गदर्शनाचा अभाव) यश न मिळालेले अनेकजण आज पूर्णवेळ मार्गदर्शन करतात. ते अर्थात व्यावसायिक असतात व आपले ज्ञान व अनुभव यांचा फायदा उमेदवारांना करून देतात. त्यांच्याकडे त्या क्षेत्राची माहिती व ज्ञान दोन्ही असते. तेव्हा त्यांच्या ज्ञानाचा, भविष्याकडे बघण्याच्या क्षमतेचा फायदा करून घ्यायला हवा. मात्र हे मार्गदर्शक सकारात्मक विचारांचे असावेत. ते व्यावसायिक हवेत, व्यापारी वृत्तीचे नको. त्यांनी सुरुवात ते शेवट अशी अखंड साथ द्यायला हवी.
UPSC Exam Guidance लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा

UPSC Guidance Center
एकेकाळी स्पर्धा परीक्षा देणारे पण काही कारणांनी (कदाचित योग्य मार्गदर्शनाचा अभाव) यश न मिळालेले अनेकजण आज पूर्णवेळ मार्गदर्शन करतात. ते अर्थात व्यावसायिक असतात व आपले ज्ञान व अनुभव यांचा फायदा उमेदवारांना करून देतात. त्यांच्याकडे त्या क्षेत्राची माहिती व ज्ञान दोन्ही असते. तेव्हा त्यांच्या ज्ञानाचा, भविष्याकडे बघण्याच्या क्षमतेचा फायदा करून घ्यायला हवा. मात्र हे मार्गदर्शक सकारात्मक विचारांचे असावेत. ते व्यावसायिक हवेत, व्यापारी वृत्तीचे नको. त्यांनी सुरुवात ते शेवट अशी अखंड साथ द्यायला हवी.
यशासारखे यश नाही
नुकत्याच लागलेल्या यूपीएससी निकालाच्या काही पैलूंची चर्चा काल आपण केली. आज आपण त्या निकालातून कशाप्रकारे यशासाठी प्रेरणा घेता येईल ते पाहू.
वाचक प्रश्न
यूपीएससीतील यशस्वी उमेदवारांपैकी अनेक जण आधीच कुठल्या ना कुठल्या सरकारी नोकरीत आहेत. विशेषत: असे दिसते की राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन यशस्वी झालेले उमेदवार यंदाच्या यादीतही आहेत. काही उदाहरणेच बघायची तर धीरज सोनजे, मुकुल कुलकर्णी, सायली ढोले, सचिन घागरे या सर्वांची आधीच राज्यात उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झालेली आहे. त्यांनीच आता यूपीएससीत यश मिळवले आहे. गेल्या वर्षीच्या रमेश घोलप याचे उदाहरण पाहण्यासारखे आहे. तो एमपीएससी परीक्षेत राज्यात पहिला आला व त्याच वर्षी यूपीएससी परीक्षेत त्याची आयएएस पदावर निवड झाली.
CSAT : उता-याचे आकलन आणि त्यावरील प्रश्न
मागील लेखात आपण यूपीएससीच्या पूर्वपरीक्षेतील सीसॅटच्या पेपरचे बदललेले
स्वरूप व त्याचे परिणाम लक्षात घेतले. या आणि पुढील काही लेखांमधून आपण
सीसॅटच्या संदर्भातील विविध विषयांच्या तयारीच्या शेवटच्या टप्प्यातील काही
महत्त्वाच्या बाबींवर चर्चा करणार आहोत. यूपीएससीच्या पूर्वपरीक्षेतील
सीसॅटच्या घटकामध्ये उताऱ्यावर आधारित प्रश्नांची संख्या बरीच मोठी आहे.
अर्थात गेल्या दोन वर्षांतील विविध घडामोडींमुळे उताऱ्यांची व त्यावरील
प्रश्नांची संख्या सुरुवातीच्या वर्षांच्या तुलनेत कमी झाली आहे. एकूण ८०
प्रश्न असणाऱ्या या परीक्षेत साधारणत: ३ प्रश्न हे उताऱ्याच्या आकलनावर
आधारित असतात. बदललेल्या स्वरूपानुसार, उतारे व उताऱ्यावर आधारित प्रश्न
इंग्रजी आणि िहदी दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असणार आहेत. केवळ इंग्रजी
भाषेतील उताऱ्यांवर आधारित प्रश्नांचा घटक नवीन संरचनेतून बाद केला गेला
आहे.
CSAT: तार्किक अनुमान आणि विश्लेषणात्मक चाचणी
या लेखामध्ये आपण तार्किक अनुमान आणि
विश्लेषणात्मक चाचणी (Logical Reasoning and Analytical Ability) या घटकाचा
विचार करणार आहोत.
या घटकामध्ये संपूर्णपणे तर्कशास्त्रावर आधारित तसेच काही गणितीय संकल्पना व तर्कशास्त्र यावर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात. या घटकाचे वैशिष्टय़ म्हणजे- प्रश्नप्रकारांची विविधता. अशा सर्व प्रश्नप्रकारांमधून प्रशासकीय सेवेत आवश्यक असणारी कोणती कौशल्ये तपासली जातात, हा प्रश्न काही जणांना पडू शकतो. परंतु, आपण हे लक्षात घ्यायला हवे की, या सर्व घटकांचे आणि त्यात अंतर्भूत असलेल्या कौशल्यांचे आपल्या निर्णयप्रक्रियेत महत्त्वाचे स्थान आहे. निर्णयप्रकियेमध्ये अशा प्रकारची तार्किक अनुमाने व परिस्थितीचे विश्लेषण करण्याची हातोटी हे कळीचे मुद्दे आहेत. या घटकांतील सर्व प्रश्न प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे उमेदवाराचे हे कौशल्य तपासून बघत असतात, तसेच प्रशासकीय कामांमध्ये अतिशय गरजेची असलेली वस्तुनिष्ठता

मध्ययुगीन इतिहास
मध्ययुगीन कालखंडात मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रांवर धर्माचा विलक्षण पगडा होता. युरोपमधील प्रबोधनातून जन्म घेणाऱ्या धर्मनिरपेक्ष, तर्काधिष्ठित विचारधारेने धर्माचा प्रभाव मर्यादित केला, धार्मिक सुधारणा घडवून आणल्या आणि नवमूल्यावर आधारित नव्या समाजव्यवस्थेची, राज्यव्यवस्थेची व अर्थव्यवस्थेची निर्मिती केली. सामंतशाही व्यवस्थेचा ऱ्हास, प्रबोधन, वैज्ञानिक व भौगोलिक शोध, राष्ट्र-राज्यांचा उदय या घटकांमुळे मध्ययुगीन कालखंडावर पडदा पडतो व आधुनिक कालखंडाची पहाट होते.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अभ्यासक्रमानुसार अठराव्या शतकातील महत्त्वाच्या घटना, जागतिक महायुद्धे, वसाहतीकरण, निर्वसाहतीकरण, साम्यवाद, उदारमतवाद, समाजवाद यांसारख्या विचारप्रणाली यांचा 'आधुनिक जगाचा इतिहास' या घटकात अंतर्भाव होतो. अर्थात, या सर्व घटना व घटक जागतिक, मानवी जीवनरूपी शृंखलेचे भाग आहेत. म्हणूनच आधुनिक जागतिक इतिहासाचा अभ्यास किंवा आढावा हा एका ताíकक प्रवाहाचा अभ्यास/ आढावा ठरतो.

भारत व जगाचा भूगोल
लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत भूगोल हा महत्त्वाचा अभ्यासघटक आहे. भूगोलाचा
अभ्यासक्रम आणि मागील परीक्षांमध्ये भूगोलावर विचारले जाणारे प्रश्न लक्षात
घेऊन भारताचा भूगोल आणि प्राकृतिक भूगोल या उपघटकांवर प्राधान्याने अभ्यास
करणे सूज्ञपणाचे ठरते.
नागरी सेवा परीक्षेच्या पूर्व आणि मुख्य या दोन्ही टप्प्यांमध्ये भूगोल हा अत्यंत महत्त्वाचा अभ्यासघटक आहे. प्रस्तुत लेखामध्ये पूर्वपरीक्षेसाठी भूगोलाची परिणामकारक तयारी कशी करावी, याबाबत सविस्तर चर्चा करणार आहोत. पूर्वपरीक्षेच्या अभ्यासक्रमातील भारत व जगाचा भूगोल या अभ्यासघटकाचे प्राकृतिक, सामाजिक, आर्थिक व पर्यावरणीय अशा उपघटकांमध्ये वर्गीकरण करता येईल. इतिहासाप्रमाणे भूगोलाची व्याप्ती मोठी आहे. या विषयाचे स्वरूप semi-scientific असल्याने यातील संकल्पना स्पष्टपणे समजून घेणे श्रेयस्कर ठरते. कारण परीक्षेत येणाऱ्या विश्लेषणात्मक स्वरूपाच्या प्रश्नांमध्ये संकल्पनांचा जास्तीत जास्त आधार घेतला जातो.

इतिहासाच्या अभ्यासामागचा दृष्टिकोन
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसंदर्भातील पहिले आव्हान म्हणजे
'अभ्यासक्रमाचे योग्य आकलन'. मुख्य परीक्षेच्या सामान्य अध्ययन पेपर १मधील
'इतिहास' या घटकाचा आपण साकल्याने विचार करू. अभ्यासक्रम आणि आवश्यक
संदर्भग्रंथ यापलीकडे जाऊन या घटकासाठी आवश्यक दृष्टिकोन कसा विकसित करता
येईल, या विषयी चर्चा करूया.
प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक भारतीय संस्कृती (कला, साहित्य व वास्तुकला), आधुनिक भारताचा इतिहास, भारतीय स्वातंत्र्याची चळवळ, स्वातंत्र्योत्तर भारताची पुनर्रचना व दृढीकरण आणि आधुनिक जगाचा इतिहास या उपघटकांचा समावेश इतिहास या घटकामध्ये होतो. या उपघटकांची अपेक्षित व्याप्ती व खोली ठरविणे हे अभ्यासक्रमाच्या आकलनासंदर्भातील मुख्य आव्हान ठरते.

भारतीय संस्कृती आणि वारसा
भारतीय संस्कृतीचा इतिहास समृद्ध आणि वैविध्यपूर्ण आहे. आर्याचे स्थलांतर,
ग्रीक, पíशयन, शक, पहलव, कुशाण, हूण यांची प्राचीन काळातील आक्रमणे,
त्यांचे भारतीयीकरण तसेच मध्ययुगीन काळातील इस्लामिक आक्रमणे व त्यांचे
भारतीयीकरण या प्रक्रियेतून भारतीय संस्कृती समृद्ध आणि वैविध्यपूर्ण झाली.
हा संपूर्ण सांस्कृतिक प्रवास राजकीय, सामाजिक, आíथक, धार्मिक
मन्वंतरांमधून घडतो, उत्क्रांत होतो. या मन्वंतरांच्या संदर्भासहित केलेला
संस्कृतीचा अभ्यास अधिक सयुक्तिक ठरतो.
संस्कृतीचा अभ्यास म्हणजे नेमक्या कोणत्या घटकांचा अभ्यास हे स्पष्ट करणे आवश्यक आहे. संस्कृतीमध्ये भाषा व साहित्य, वास्तुकला तसेच संगीत, नृत्य, शिल्पकला, चित्रकला यासारख्या कलाविष्कारांचा अंतर्भाव होतो. एखाद्या कालखंडातील संस्कृतीच्या या सर्व अंगांचा अभ्यास व दोन किंवा अधिक कालखंडामधील त्यांचा परस्परसंबंध नि उत्क्रांती यांचे आकलन अपेक्षित आहे. यासाठी किंबहुना इतिहासाच्या कोणत्याही अंगाच्या आकलनासाठी भारतीय इतिहासाची ढोबळ रूपरेखा पूर्णपणे समजून घेणे अत्यावश्यक ठरते. यात भारतीय

आधुनिक जगाचा इतिहास
मध्ययुगीन कालखंडात मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रांवर धर्माचा विलक्षण पगडा
होता. युरोपमधील प्रबोधनातून जन्म घेणाऱ्या धर्मनिरपेक्ष, तर्काधिष्ठित
विचारधारेने धर्माचा प्रभाव मर्यादित केला, धार्मिक सुधारणा घडवून आणल्या
आणि नवमूल्यावर आधारित नव्या समाजव्यवस्थेची, राज्यव्यवस्थेची व
अर्थव्यवस्थेची निर्मिती केली. सामंतशाही व्यवस्थेचा ऱ्हास, प्रबोधन,
वैज्ञानिक व भौगोलिक शोध, राष्ट्र-राज्यांचा उदय या घटकांमुळे मध्ययुगीन
कालखंडावर पडदा पडतो व आधुनिक कालखंडाची पहाट होते.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अभ्यासक्रमानुसार अठराव्या शतकातील महत्त्वाच्या घटना, जागतिक महायुद्धे, वसाहतीकरण, निर्वसाहतीकरण, साम्यवाद, उदारमतवाद, समाजवाद यांसारख्या विचारप्रणाली यांचा 'आधुनिक जगाचा इतिहास' या घटकात अंतर्भाव होतो. अर्थात, या सर्व घटना व घटक जागतिक, मानवी जीवनरूपी शृंखलेचे भाग आहेत. म्हणूनच आधुनिक जागतिक इतिहासाचा अभ्यास किंवा आढावा हा एका ताíकक प्रवाहाचा अभ्यास/ आढावा ठरतो.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अभ्यासक्रमानुसार अठराव्या शतकातील महत्त्वाच्या घटना, जागतिक महायुद्धे, वसाहतीकरण, निर्वसाहतीकरण, साम्यवाद, उदारमतवाद, समाजवाद यांसारख्या विचारप्रणाली यांचा 'आधुनिक जगाचा इतिहास' या घटकात अंतर्भाव होतो. अर्थात, या सर्व घटना व घटक जागतिक, मानवी जीवनरूपी शृंखलेचे भाग आहेत. म्हणूनच आधुनिक जागतिक इतिहासाचा अभ्यास किंवा आढावा हा एका ताíकक प्रवाहाचा अभ्यास/ आढावा ठरतो.
UPSC परीक्षेची तोंडओळख
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेचे नेमके स्वरूप कसे असते, याची ओळख करून देणारा लेख-
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेमधून भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस), भारतीय पोलीस सेवा (आयपीएस), भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस), भारतीय महसूल सेवा (आयआरएस) या व इतर अनेक पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाते. सर्व पदांची यादी आयोगाच्या जाहिरातीमध्ये उपलब्ध असते.
या परीक्षेचे तीन टप्पे असतात- पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत (व्यक्तिमत्त्व चाचणी). पूर्वपरीक्षा बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न या स्वरूपाची असून यामध्ये दोन पेपर असतात. पहिल्या पेपरमध्ये इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, विज्ञान-तंत्रज्ञान, पर्यावरण, चालू घडामोडी या घटकांचा अंतर्भाव होतो. दुसऱ्या पेपरमध्ये उताऱ्यांचे आकलन, गणित, निर्णयक्षमता, तर्क, बुद्धिमत्ता यावर आधारित प्रश्न असतात. प्रत्येक चुकीच्या उत्तराला एकतृतीयांश गुण वजा होतात. पूर्वपरीक्षा ही चाळणी परीक्षा समजली जाते.
मुख्य परीक्षेमध्ये ९ पेपर असतात. सामान्य अध्ययन पेपर- १ ते ४, वैकल्पिक विषय पेपर- १ व २, निबंध या सात पेपरमधील गुण यशस्वी उमेदवारांची यादी ठरवण्यासाठी गृहीत धरले जातात. इंग्रजी व एक प्रादेशिक भाषा या विषयांचे पेपर केवळ पात्रता (Qualifying) स्वरूपाचे असतात. मात्र, या भाषाविषयांच्या पेपरमध्ये किमान गुण प्राप्त झाल्यासच इतर पेपर तपासले जातात.

How To Prepare For Civil Servicess ?
२०१४ सालच्या डिसेंबर महिन्यात पार पडलेल्या नागरी सेवा मुख्य
परीक्षांमध्ये विचारलेले प्रश्न पाहता काही बाबी लक्षात घ्याव्या लागतात.
एकतर मुख्य परीक्षेसाठी विशेषीकृत अभ्यास बाजूला सारून व्यापक
निरीक्षणात्मक अभ्यासाची पद्धत स्वीकारणे आज अपरिहार्य बनले आहे. चौफेर नजर
ठेवत वर्षभरात घडणाऱ्या घटना, घडामोडी अचूकपणे टिपण्याची आणि त्या घटनांचा
अभ्यास करत, विश्लेषणात्मक दृष्टी विकसित करण्याची नितांत आवश्यकता आहे.
यासाठी सुरुवातीला अभ्यासक्रमाच्या सर्व विषयांतील मूलभूत संकल्पना समजून
घेण्याचा प्रयत्न करावा. त्यानंतर अभ्यासक्रमातील घटकांना समकालीन
घटना-घडामोडींशी जोडण्याची हातोटी विकसित करावी. वेगळ्या शब्दांत सांगायचे
तर अभ्यासक्रमातील मूळ घटकांची चालू घडामोडींशी नाळ जोडता आल्याशिवाय मुख्य
परीक्षेतील प्रश्नांना सामोरे जाणे जिकिरीचे होऊन बसते. हा संबंध जोडताना
संबंधित विषयाचे मूलभूत आकलन होणे क्रमप्राप्त ठरते. या पाश्र्वभूमीवर
नागरी सेवा परीक्षेच्या तयारीमध्ये नियोजनाची भूमिका अधिकच महत्त्वपूर्ण
ठरणारी आहे.
वास्तविक कोणत्याही ध्येयापर्यंत अचूकपणे मार्गक्रमण करण्यासाठी नियोजनाची गरज असते. नियोजन ही एकदाच ठरवण्याची बाब नसून ती दीर्घकालीन प्रक्रिया आहे. यूपीएससी परीक्षेच्या संदर्भात नियोजन कळीचे ठरते ते पुढील कारणांमुळे- व्यापक अभ्यासक्रम, वाचायचे बरेच संदर्भ, विविध प्रकारच्या विषयांचा अभ्यास, पूर्व-मुख्य परीक्षा आणि मुलाखत अथवा व्यक्तिमत्त्व चाचणी असे विविधांगी स्वरूप असणारी परीक्षा आणि त्यासाठी किमान एका वर्षांचा पूर्ण वेळ, सातत्यपूर्ण अभ्यासाची गरज या बाबींमुळे प्रत्येक विद्यार्थ्यांला या परीक्षेच्या तयारीचे सखोल नियोजन करावेच लागते.
काही कालावधीत केलेला प्रचंड अभ्यास नव्हे तर निर्धारित कालावधीत केलेला नियमित व सातत्यपूर्ण अभ्यास ही बाब या परीक्षेसाठी अत्यावश्यक आहे. नागरी सेवा परीक्षेच्या अभ्यासामध्ये नियोजनाची भूमिका काय असते हे समजून घेताना काही उद्दिष्टे दृष्टिक्षेपात येतात. ती उद्दिष्टे किंवा हेतू संपादन करण्यातून या परीक्षेचा अभ्यास अधिकाधिक सुलभ बनतो. ही उद्दिष्टे पुढीलप्रमाणे दिसून येतात-
पहिला हेतू म्हणजे पर्याप्त (केवळ एकच किंवा भाराभर अशी दोन्ही टोके टाळून) संदर्भस्रोत वापरत या परीक्षेच्या अभ्यासाची तयारी करावी. मात्र, निवड करताना त्या संदर्भसाहित्याचा दर्जा आणि गुणवत्ता लक्षात घ्यावी. आपण अभ्यासासाठी जे संदर्भसाहित्य वापरणार आहोत, ते अस्सल आहे काय याचा विचार प्रामुख्याने करणे अपेक्षित आहे. अस्सल संदर्भच का निवडावेत आणि कसे निवडावेत, असाही प्रश्न समोर येऊ शकतो. खरेतर विषयाची संकल्पनात्मक मांडणी, विस्तारित दृष्टिकोन, विश्लेषण आणि विषयाच्या गाभ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आणि त्याच्या समकालीन संदर्भाची चर्चा अस्सल संदर्भसाहित्यांमध्येच केलेली असते. उदा. 'एनसीईआरटी'ची क्रमिक पुस्तके वाचून झाल्यानंतर पुढील टप्प्यावर त्या विषयावरील निवडक संदर्भसाहित्यांचे वाचन आवश्यक ठरते. मात्र बहुतांश विद्यार्थी अभ्यास करताना हे करताना दिसत नाहीत.
या परीक्षेच्या तयारीसाठी वेळेचे व्यवस्थापन करणे अनिवार्य ठरते. सुरुवात मुख्य परीक्षेच्या अभ्यासापासून करायची झाल्यास मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमात किती विषय समाविष्ट आहेत, कोणत्या विषयांना अधिक महत्त्व आहे, कोणत्या विषयांना किती प्रमाणात वेळ देण्याची आवश्यकता आहे, हे ठरवल्याशिवाय वेळेचे गणित सोडविता येत नाही. उदा. राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था, नीती आणि प्रशासन हे अभ्यासघटक मोठे असल्याकारणाने त्यांना किती वेळ द्यावा लागेल याचा विचार सर्वप्रथम करायला हवा. त्यानंतर उर्वरित अभ्यासघटकांना वेळेचे वाटप करता येऊ शकते. कोणत्या घटकाचे आकलन होण्यास अधिक काळ लागू शकतो अथवा कमी लागू शकतो या मापदंडावरही वेळेचे वितरण करता येते. थोडक्यात, सर्व विषयांना योग्य न्याय देता येईल या दृष्टीने वेळापत्रक निश्चित करणे उपयुक्त ठरेल.
मुख्य परीक्षेसाठीचा अभ्यास करताना संदर्भसाहित्यांवर कात्री चालवण्याचे कौशल्ये येणे हीसुद्धा आवश्यक बाब ठरते. याचा अर्थ आपण जी काही संदर्भसाधने वापरतो, ज्यामध्ये पायाभूत पुस्तके, संदर्भग्रंथ, वृतपत्रे तसेच नियतकालिके इत्यादींचा समावेश होतो, अशा साधन स्रोतांचे वाचन करताना या परीक्षेला पूरक आणि पुरेसा होईल एवढाच आवश्यक भाग त्यातून घ्यावा. त्यातील अनावश्यक भागाचे वाचन टाळता आले पाहिजे. एखाद्या संदर्भपुस्तकाचे संपूर्ण वाचन न करता त्यातील काही महत्त्वाचे िबदू विचारात घेण्याची गरज असते. त्यातून आपल्याला वेळ वाचवता येऊ शकतो. थोडक्यात, संदर्भसाहित्यातून कोणता भाग घ्यायचा आणि कोणता नाही याविषयीची संपादकीय दृष्टी आत्मसात करणे अनिवार्य आहे.
या परीक्षेच्या अभ्यासाची चौकट नियोजनाशिवाय निर्माण करता येऊ शकत नाही. आपण जेव्हा अभ्यासाची चौकट आखतो, त्या वेळी आपला अभ्यास काही विषय घटकांपुरता केंद्रित व एकांगी पद्धतीने न होता सर्व विषयांना त्यांच्या गरजानुरूप समन्याय देणारा असेल, याची खात्री बाळगायला हवी. एखादा घटक कितीही छोटा असो, आपण आखलेल्या चौकटीतून निसटून जाता कामा नये. अभ्यासाच्या चौकटीमुळे तयारी करताना नेमकेपणा आणि अचूकता येते. त्यामुळे आपल्याला तयारी करायची म्हणजे नेमके काय करायचे, कसे करायचे आणि कोणत्या संदर्भसाहित्याचा कसा वापर करायचा आणि कोणती कौशल्ये आत्मसात करायची याचा आराखडा सुस्पष्ट होतो. नागरी सेवा परीक्षेचा व्यापक पट बघता परीक्षेच्या अभ्यासाची आपापली चौकट विकसित करणे नितांत आवश्यक आहे.
नियोजनातून वाचन, चिंतन आणि लेखन यांचा धागा जुळवता यायला हवा. वाक्यांच्या पाठीमागील (केवळ शब्दार्थ नव्हे, मथितार्थही) अर्थ लक्षात घेऊन केलेल्या वाचनाला 'सूक्ष्म वाचन' म्हटले जाते. अशा वाचनातूनच आपल्या मनात चिंतनाची प्रक्रिया सुरू होते. या चिंतनातून किंवा विचारप्रक्रियेतून वाढलेली आकलनक्षमताच आपल्या लेखनात नवनिर्मिती आणू शकते. आपल्या नियोजनात लेखनाच्या सरावास योग्य वेळ देऊन त्यात नेमकेपणा व प्रभावीपणा याची हमी देता येईल.
या परीक्षेच्या अभ्यासाची तयारी सुरू करताना वरील हेतू साध्य होण्याकरता दीर्घकालीन नियोजनाचे महत्त्व अधोरेखित होते. दीर्घकालीन नियोजन आखताना ते लवचीक किंवा परिस्थितीसापेक्ष ठेवण्याचीही गरज असते. त्याच जोडीला प्रत्येक टप्प्यावरचे सूक्ष्म नियोजनसुद्धा तयार ठेवावे लागते. या परीक्षेची तयारी करताना विद्यार्थीसापेक्ष नियोजनाची पातळी वेगवेगळी असू शकते, याचे भान असणे अत्यावश्यक ठरते. नियोजनाची वरील चर्चा ही केवळ पद मिळवण्यापुरती मर्यादित न राहता आपण यशस्वितांच्या यादीमध्ये वरच्या क्रमांकावर कसे असू याचा विचार करून ही मांडणी केलेली आहे. नवीन वर्षांच्या सुरुवातीला या परीक्षेच्या अभ्यासाची तयारी करण्याचा संकल्प ज्या विद्यार्थ्यांनी केलेला आहे, त्यांना नियोजनाचे महत्त्व समजल्यानंतर त्यांच्या अभ्यासाची सुरुवात प्रत्यक्षात कुठून व कशी असेल, याची चर्चा आपण पुढील लेखात करणार आहोत.

Analysis of question paper is important:प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण महत्त्वाचे!
यूपीएससी परीक्षेचे गुणात्मक स्वरूप समजण्याकरिता गेल्या काही वर्षांतील
प्रश्नपत्रिकांचे घटकनिहाय वर्गीकरण आणि विश्लेषण आवश्यक ठरते. ते कसे
करावे, याविषयी..
शैक्षणिक वाटचालीमध्ये पदवी अभ्यासक्रम शिकत असताना प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणास अभ्यासक्रमाइतके महत्त्व दिले जात नाही. खरे तर प्रश्नाभिमुख अभ्यास एका अर्थाने परीक्षाभिमुखच असतो. मर्यादित जागांसाठी घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात या घटकाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. नागरी सेवा परीक्षा त्याला अपवाद नाही. त्यामुळे या परीक्षेच्या तयारीमध्ये प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण अनेक अंगांनी फायद्याचे ठरते.

UPSC Reference Books Are Important.....
अभ्यासासंबंधित मुद्दय़ांकडे पाहण्याचे विविध दृष्टिकोन विकसित होण्यासाठी
तसेच त्या विषयावरील सद्य चर्चेचे भान येण्याकरता यूपीएससी परीक्षेच्या
तयारीत संदर्भपुस्तकांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
अभ्यासाच्या प्रारंभिक टप्प्यात प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण आणि 'एनसीईआरटी'च्या क्रमिक पुस्तकांचे वाचन याविषयी मागील काही लेखांमध्ये चर्चा केलेली होती. आजच्या लेखात अभ्यास पक्का व्हावा म्हणून संदर्भपुस्तकांची आवश्यकता व्यक्त करण्यात आली आहे. मुख्य परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न विषयाच्या उपयोजनावर (application) तसेच चालू घडामोडींवर आधारित असतील तर वर्तमानपत्रे आणि नियतकालिके सोडून संदर्भपुस्तकांची गरज असते का, असा प्रश्न यूपीएससी परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकाला सतावत

वैकल्पिक विषयाची निवड : How to select optional subject ?
![]() |
How to select optional subject ? |
नागरी सेवा मुख्य परीक्षेच्या लेखी चाचणीमधील वैकल्पिक (Optional) विषय ५०० गुणांपुरता (१,७५० गुणांपकी) मर्यादित असला तरी एकूण परीक्षेमध्ये कळीचा ठरू शकतो. २०१३ पासून केंद्रीय लोकसेवा आयोगाने मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमात एकच वैकल्पिक विषय अनिवार्य केलेला आहे. नागरी सेवा परीक्षेमध्ये विषयाची खोली जाणून घेण्याचे उद्दिष्ट वैकल्पिक विषय ठेवण्यामागे असते. या परीक्षेची तयारी करताना काही विद्यार्थी बऱ्याचदा वैकल्पिक विषयास सुरुवातीपासून अधिक महत्त्व देऊन त्याची तयारी सुरू करतात. याउलट काहीजण त्याकडे सुरुवातीला दुर्लक्ष करून पूर्वपरीक्षेनंतर मुख्य परीक्षा तोंडावर आली असताना विषयाची निवड करून तयारीला लागतात. याचा अर्थ विद्यार्थ्यांना परीक्षेचे खरेखुरे स्वरूप न समजल्याकारणाने नियोजनामध्ये छोटय़ा चुका राहून जातात. किंबहुना अभ्यासाचे उचित नियोजन केले जात नाही. परिणामी, घेतलेले कष्ट वाया जातात.
निबंध लेखन एक दुर्लक्षित टप्पा
![]() |
essay-writing-a-neglected-stage |
निबंधाच्या प्रश्नपत्रिकेमधून विद्यार्थ्यांची ताíकक विचारक्षमता आणि विश्लेषणात्मक ताकद जोखणे हा आयोगाचा उद्देश आहे. अभ्यासाद्वारे तर्क आणि विश्लेषण यावर आधारित स्वत:ची विचारप्रक्रिया जागी करून निबंध लेखनामध्ये ती रूपांतरीत करणे गरजेचे आहे. निबंधातून विद्यार्थ्यांच्या विचाराची समग्रता, ताíककता, विश्लेषणक्षमता आणि मुद्देसूद लेखन कौशल्य जाणवायला हवे.
सामान्य अध्ययनाची लेखी चाचणी
![]() |
GS Written Test |
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)