Post views: counter

समाजसुधारक आणि त्यांनी स्थापन केलेल्या संस्था

  1. ब्राहमो समाज - 20 ऑगस्ट 1828 - राजा राममोहन रॉय
  2. तत्वबोधिनी सभा - 1838 - देवेंद्रनाथ टागोर
  3. प्रार्थना समाज - 31 मार्च 1867 - दादोबा पाडुरंग तर्खडकर, रानडे, भांडारकर
  4. परमहंस सभा - 31 जुलै 1849 - भाऊ महाराज , दादोबा पाडुरंग तर्खडकर
  5. आर्य समाज - 10 एप्रिल 1875 - स्वामी दयानंद सरस्वती
  6. रामकृष्ण मिशन - 1896 - स्वामी विवेकानंद
  7. थिऑसॉफिकल सोसायटी - 1875 - कर्नल ऑलकॉट व मादाम ल्लाव्हट्स्कि
  8. सत्यशोधक समाज - 1875 - महात्मा फुले
  9. भारत कुषक समाज - 1955 - पंजाबराव देशमुख
  10. महिला विद्यापीठ - 3 जुन, 1916 - महर्षि कर्वे
  11. भारत सेवक समाज - 1906 - गोपाल कृष्णा गोखले
  12. पिपल एज्युकेशन सोसायटी - 1945-46 - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  13. रयत शिक्षण संस्था - 1919 - कर्मवीर भाऊराव पाटील
  14. द मोहमेडन लिटररी सोसायटी - अब्दुल लतीफ
  15. मोहनमेडन अँग्लो - सर सय्यद अहमद खान
  16. डिप्रेस्ट क्लासेस मिशन - 1906 - विठ्ठल रामजी शिंदे
  17. मुस्लिम लीग - 30 डिसेंबर, 1906 - मोहसीन उल मुलम
  18. प्रतिसरकार - 1942 सातारा - क्रांतीसिंह नाना पाटील
  19. आझाद दस्ता - भाई कोतवाल
  20. लालसेना - जनरल आवारी
  21. आझाद रेडिओ केंद्र - 1942 - उषा मेहता व विठ्ठल जव्हेरी
  22. मित्रमेळा - 1900 - नाशिक स्वातंत्र्यवीर सावरकर     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा