Post views: counter

पंचगंगा नदी

पंचगंगा नदी  • उगम- प्रयाग संगम, चिखली, करवीर तालुका,कोल्हापूर.
  • मुख- नृसिंहवाडी (कृष्णा नदी)
  • लांबी- ८०.७ कि.मी.
  • देश- महाराष्ट्र
  • उपनद्या- कासारी , कुंभी , तुळशी , भोगावती
  • या नदीस मिळते- कृष्णा नदी


पंचगंगा नदी पश्चिम महाराष्ट्रातून जाणारी महत्त्वाची नदी आहे. पाच उपनद्यांच्या संगमापासून तयार झाल्याच्या दंतकथेनुसार पंचगंगा असे नाव पडले आहे.

स्रोत-पंचगंगा नदी कोल्हापूर शहराच्या सीमेवरून वाहते, ती प्रयाग संगमावरून ( चिखली गाव, करवीर तालुका ) ती सुरू होते. कुंभी, कासारी, तुळशी, आणि भोगावती

नद्यांच्या प्रवाहातून ती तयार होते.

स्थानिक दंतकथेनुसार गुप्त सरस्वती नदीही पंचगंगेला मिळते. यासंगमानंतर नदी कोल्हापूरच्या उत्तरेवर एक गाळाचे पठार तयार करते आणि पूर्वेकडे वाहत जाते

प्रवाह-
कोल्हापुरातून सुरू झालेली पंचगंगानदी जवळजवळ ५० किमी पूर्वेकडे इचलकरंजीकडून वाहत जाऊन कृष्णा नदीला कुरूंदवाड येथे मिळते.

या प्रवाहाला हातकणंगले येथे आळता टेकडीवरून कबनुरजवळ आणखी एक महत्त्वाचा प्रवाह मिळतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा