Post views: counter

eMPSCkatta Test Series 2019


eMPSCkatta Test Series 2019

नमस्कार मित्रहो,
MPSC तर्फे पुढील वर्षी आयोजित होत असलेल्या, राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९, संयुक्त पूर्व परीक्षा २०१९ गट ब, संयुक्त पूर्व परीक्षा २०१९ गट क साठी मागीलवर्षी प्रमाणे याही वर्षी eMPSCKatta कडून राज्यस्तरीय टेस्ट सिरीजचे आयोजन करण्यात येत आहे.
  • संपूर्ण राज्यभर एकाच वेळी आयोजित
  • टेस्ट नंतर लगेच सखोल लिखित विश्लेषण
  • युट्युब वर संपूर्ण टेस्टचे विश्लेषण केले जाईल.
  • राज्यस्तरीय गुणानुक्रमे यादी जाहीर करण्यात येईल.
टेस्ट सिरीज कार्यक्रम:
  1. प्रथम खाली दिलेल्या लिंक वर जाऊन आपण टेस्ट सिरीजसाठी रेजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे.
  2. तुम्ही रेजिस्ट्रेशन केल्यानंतर आमच्या @eMPSCkatta टीम कडून आपणास पुढील कार्यवाहीसाठी आपण दिलेल्या संपर्कावर संपर्क करण्यात येईल.
  3. 15 डिसेंबर पर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यातील परिक्षा केंद्रे जाहीर करण्यात येतील. ( मागील वर्षी @eMPSCkatta टेस्ट सिरीज 29 जिल्ह्यातील 34 परीक्षा केंद्रांवर यशस्वीरीत्या पार पडली होती.) 
  4. 24 डिसेंबर पासून आपणास आपली परीक्षा केंद्रे व हॉल तिकीट आपल्या संपर्क क्रमांकावर पाठवण्यात येतील.
  5. 30 डिसेंबर पासून टेस्ट सिरीज सुरू होईल.
  6. संयुक्त पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज कार्यक्रम ज्या त्या वेळी जाहीर करण्यात येईल.

फीस-

  • राज्यसेवा पूर्व 2019- 600/-
  • संयुक्त पूर्व परीक्षा गट ब- 350/-
  • संयुक्त पूर्व परीक्षा गट क- 350/-
  • तीनही टेस्ट सिरीज एकत्रित घेतल्यास 1000/-

या टेस्ट सिरीज चे वेळापत्रक खालीलप्रमाणे असेल-


या टेस्ट सिरीजमध्ये समाविष्ठ होण्यासाठी आपण खालील form मध्ये आपली माहिती बिनचूकपणे भरावी, व शेवटी Submit बटनावर क्लिक करावे.

form भरताना घ्यावयाची काळजी:
  • चुकीची माहिती भरू नये अथवा दुसऱ्याचा संपर्क क्रमांक खालील form मध्ये भरू नये.
  • form एकदाच भरून सबमिट करावा.
  • eMPSCkatta टेस्ट सिरीज २०१९ विषयक कोणत्याही अपडेट्स आमच्या अधिकृत टेलिग्राम चान्णेल वर पोस्ट होतील. त्यासाठी आमचे eMPSCkatta टेलिग्राम चान्णेल जॉईन करा . जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

२ टिप्पण्या: