Post views: counter

Shop BooksThis page is under constructionविषयानुसार पुस्तके परिक्षेनुसार पुस्तके :


 • UPSC
 • SSC
 • IBPS
 • क्लार्क आणि तलाठी


इतर पुस्तके :

 • मराठी

 • जीवनचरित्र / आत्मचरित्र
 • पौराणिक पुस्तके

 • इंग्रजी
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना समोर ठेऊन आम्ही हा ब्लॉग चालवतो , त्याचाच एक भाग म्हणून हा आपल्यासाठी छोटा प्रयत्न.

बऱ्याच मुलांना online पुस्तके घेत असताना योग्य टायटल माहित नसल्यामुळे अनेक चांगली पुस्तके शोधताना एक तर ती सापडत नाहीत किंवा शोधण्यात बराच वेळ जातो. म्हणून इ-कॉमर्स साईट वरील पुस्तके त्यांच्या डायरेक्ट लिंक सहित देत आहोत , त्यामुळे तुमचा वेळ आणि पैसे दोन्ही वाचतील. कारण पुणे वगळता महाराष्ट्राच्या कोणत्याही शहरात पुस्तकांवर खूप कमी सूट दिली जाते. 

अमेझॉनच का ?

 • अमेरिका मध्ये स्थापन झालेली 1994 पासून सेवा देणारी विश्वासू इ-कॉमर्स साईट.
 • भारतामध्ये 2013 पासून सेवा देणारी आघाडीची इ-कॉमर्स साईट.
 • शहरी भागात सेवा देण्याबरोबर भारतीय पोस्ट खात्याशी करार केल्यामुळे ग्रामीण भागातही सेवा .
 • भरपूर पुस्तके उपलब्ध आणि बऱ्यापैकी सूट हि दिली जाते.


Tags:

 • Shop online marathi books shop online mpsc books history books online shop history books geography maharashtra india bharatacha bhugol maharashtracha bhugol vidnyan paryavaran arthashastra book online shop rajya shastra. Polity economics science maths reasoning books vaat books books online


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा