Post views: counter

केंद्रिय‬ अर्थसंकल्प २०१५

INCOME TAX
  1. ट्रान्सपोर्ट अलाऊंस सुट 800 रुपयांपासून वाढवून 1600 रुपये प्रति महिना करण्यात आली.
  2. योगसाठी गोळा करण्यात आलेल्या निधीवर इन्कम टॅक्स सुट मिळणार
  3. इंडिव्हिज्युअल टॅक्स पेअरला 4.44 लाख रुपयांपर्यंतचा फायदा
  4. 80-सी अंतर्गत पेंशन फंडवर 50 हजार रुपये टॅक्स सुट
  5. स्वच्छ भारत आणि गंगा स्वच्छतेशी जुडलेल्या सीएसआरवर 100 टक्के सुट
  6. जनतेवर वाढले 15 हजार कोटी रुपयांचे कराचे ओझे. डायरेक्ट टॅक्सच्या तुरतुदींमधून 8300 कोटी रुपयांचे नुकसान. पण प्रत्यक्ष करांमधून 23 हजार कोटी अतिरिक्त राजस्व.
  7. सर्व्हिस टॅक्‍स 12.36 टक्क्यांपासून वाढवून 14 टक्के करण्यात आला.
  8. हेल्‍थ इंशोरन्स प्रीमियम ची टॅक्स सुट 15000 पासून वाढवून 25000 रुपये करण्यात आली.
  9. एक कोटी रुपयांपेक्षा जास्त वार्षीक उत्पन्न असलेल्या लोकांवर 2 टक्के सरचार्ज लागणार
  10. वेल्‍थ टॅक्‍स ऐवजी सुपर रिच वर लागणार 2 टक्क्यांचा अतिरिक्‍त सरचार्ज
  11. टेक सेवांच्या रॉयल्‍टी फीवरील इन्कम टॅक्स 25 टक्के घटवून 10 टक्के राहणार
  12. फेमा आणि मनी लॉन्ड्रिंग कायदे आणखी कडक होणार
  13. विदेशातील संपत्तीचे रिटर्न न भरल्यास 7 वर्षांपर्यत कारावास होऊ शकतो.
  14. विदेशातील काळ्यापैशांवर नवीन कायदा येणार. याच अधिवेशनाच विधेयक सादर केले जाणार.
  15. काळापैसा लपविल्यास 10 वर्षांची शिक्षा, एकूण रकमेच्या 300 टक्के दंड
  16. इन्कम टॅक्सची रचना, सुट तशीच राहणार
  17. इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल होणार नाही
  18. कोर्पोरेट टॅक्स पुढील चार वर्षांसाठी 30 टक्क्यांवरुन कमी करुन 25 टक्के केला जाईल.
  19. प्राप्ती कर मर्य़ाचा 2.5 लाखांपासून वाढून 3 लाख होऊ शकते. 80-सी अंतर्गत मिळणारी सुट 1.5 ने वाढून 2 लाख होण्याची शक्यता.
  20. पेंशन आणि रिटायरमेंट सेव्हिंससाठी स्वतंत्र मिळू शकतो टॅक्स बचतीचा लाभ.
CHEAP-DEAR
  1. पादत्राणे स्वस्त झाली. 1000 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या बुटांवर एक्‍साइज ड्यूटी कमी करुन 6 टक्के करण्यात आली.
  2. तंबाखू आणि सि‍गारेट महागले. एक्‍साइज ड्यूटी 12 टक्क्यांवरुन वाढून 12.5 टक्के केली.
  3. गेल्या वेळी सिगारेटसह संपूर्ण तंबाखू उत्पादने महाग झाली होती. सिगारेटवर एक्साइज ड्युटी 11 टक्क्यांवरुन 72 टक्के करण्यात आली होती तर पान मसाल्यावरील 14 वरुन वाढवून 16 टक्के केली होती.
  4. बजेट 2014-15 मध्ये सर्व प्रकारचे टीव्ही स्वस्त करण्यात आले होते. गेल्या बजेटमध्ये 19 इंचापेक्षा कमी एलईडी/एलसीडीवरील कस्टम ड्युटी शुन्य करण्यात आली होती.
INDUSTRY
  1. फायनान्शिअल सेक्‍टरच्या समस्या सोडवण्यासाठी टास्क फोर्स स्थापन करणार
  2. जीएसटी एक एप्रिल 2016 पासून लागू होणार
  3. येत्या काही महिन्यांमध्ये आर्थिक विकासाचा दर दोन डिजिटमध्ये प्रवेश करेल -एफएम

SME
  1. माइक्रो यूनिट्स डेव्हलपमेंट रिफायनेंस एजंसी (मुद्रा) लहान SC/ST व्यापाऱ्यांना कर्ज देणार.
  2. रोजगार वाढविण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
  3. मॅन्युफॅक्चरींग आणि सर्व्हिस या दोन्ही एसएमई इंटरप्रायजेसवर बजेट ग्रोथसाठी नवीन तरतुदी केल्या जाऊ शकतात.
HOUSING
  1. रिअल इस्टेटमधील काळापैसा रोखण्यासाठी बेनामी प्रॉपर्टी ट्रान्झॅक्शन बिल आणणार
  2. सर्व्हिस टॅक्स वाढल्याने घर महाग होणार
  3. डीएमआयसी प्रोजेक्टसाठी 1200 कोटी रुपयांचा निधी
  4. 20 हजार गावांपर्यंत वीज पोहोचविण्याचे आमचे लक्ष्य आहे -एफएम
  5. 2022 पर्यंत सर्व कुटुंबांना स्वतःचे घर देण्याचे लक्ष्य -अरुण जेटली
INFRASTRUCTURE
  1. 2016 साठी हाऊसिंग आणि अर्बन डेव्हलपमेंटसाठी 224 अब्ज कोटी रुपये उभे करणार
  2. दिल्‍ली-मुंबई कॉरीडॉरसाठी 12 अब्ज रुपये उभे करणार
  3. कुडनकुलम प्रकल्पाचा दुसरा टप्पा 2015-16 मध्ये कार्यान्वित होणार
  4. रेल्वे, इंफ्रा आणि रोड्ससाठी टॅक्स फ्री इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड्स बाजारपेठेत आणण्याची परवानगी मिळाली
  5. मनरेगा योजनेसाठी 34,699 कोटी रुपये देणार
  6. नाबार्डच्या माध्यमातून ग्रामिण इंफ्रा फंडसाठी 250 अब्ज रुपये उभे केले
  7. एक लाख किमी पक्का रस्ता तयार करण्याचे काम सुरु आहे -एफएम
  8. 2014-15 मध्ये सरकारने सर्व शिक्षा अभियानासाठी 28,635 कोटी रुपये आणि राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानासाठी 4966 कोटी रुपये दिले.
  9. पीपीपीच्या माध्यमातून इंफ्राला चालना दिली जाईल -एफएम
BANKING-FINANCE
  1. एक लाख रुपयांपेक्षा जास्त खरेदी करायची असेल तर पॅनकार्ड क्रमांक अनिवार्य
  2. पुढील वर्षी सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू होणार
  3. बॅंकांसाठी नवीन बॅकरप्सी कोड तयार करणार. सीका आणि बीआयएफआर रद्द करणार.
  4. काळ्यापैशाला लगाम लावण्यासाठी कॅशलेस ट्रान्सेक्शनला प्रोत्साहन दिले जाईल. डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड व्यवहारांना प्राथमिकता देणार
  5. शेतकऱ्यांना 8.5 लाख कोटी रुपये कर्ज बॅंकांच्या माध्यमातून देणार
INCOME TAX
  1. ट्रान्सपोर्ट अलाऊंस सुट 800 रुपयांपासून वाढवून 1600 रुपये प्रति महिना करण्यात आली.
  2. योगसाठी गोळा करण्यात आलेल्या निधीवर इन्कम टॅक्स सुट मिळणार
  3. इंडिव्हिज्युअल टॅक्स पेअरला 4.44 लाख रुपयांपर्यंतचा फायदा
  4. 80-सी अंतर्गत पेंशन फंडवर 50 हजार रुपये टॅक्स सुट
  5. स्वच्छ भारत आणि गंगा स्वच्छतेशी जुडलेल्या सीएसआरवर 100 टक्के सुट
  6. जनतेवर वाढले 15 हजार कोटी रुपयांचे कराचे ओझे. डायरेक्ट टॅक्सच्या तुरतुदींमधून 8300 कोटी रुपयांचे नुकसान. पण प्रत्यक्ष करांमधून 23 हजार कोटी अतिरिक्त राजस्व.
  7. सर्व्हिस टॅक्‍स 12.36 टक्क्यांपासून वाढवून 14 टक्के करण्यात आला.
  8. हेल्‍थ इंशोरन्स प्रीमियम ची टॅक्स सुट 15000 पासून वाढवून 25000 रुपये करण्यात आली.
  9. एक कोटी रुपयांपेक्षा जास्त वार्षीक उत्पन्न असलेल्या लोकांवर 2 टक्के सरचार्ज लागणार
  10. वेल्‍थ टॅक्‍स ऐवजी सुपर रिच वर लागणार 2 टक्क्यांचा अतिरिक्‍त सरचार्ज
  11. टेक सेवांच्या रॉयल्‍टी फीवरील इन्कम टॅक्स 25 टक्के घटवून 10 टक्के राहणार
  12. फेमा आणि मनी लॉन्ड्रिंग कायदे आणखी कडक होणार
  13. विदेशातील संपत्तीचे रिटर्न न भरल्यास 7 वर्षांपर्यत कारावास होऊ शकतो.
  14. विदेशातील काळ्यापैशांवर नवीन कायदा येणार. याच अधिवेशनाच विधेयक सादर केले जाणार.
  15. काळापैसा लपविल्यास 10 वर्षांची शिक्षा, एकूण रकमेच्या 300 टक्के दंड
  16. इन्कम टॅक्सची रचना, सुट तशीच राहणार
  17. इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल होणार नाही
  18. कोर्पोरेट टॅक्स पुढील चार वर्षांसाठी 30 टक्क्यांवरुन कमी करुन 25 टक्के केला जाईल.
  19. प्राप्ती कर मर्य़ाचा 2.5 लाखांपासून वाढून 3 लाख होऊ शकते. 80-सी अंतर्गत मिळणारी सुट 1.5 ने वाढून 2 लाख होण्याची शक्यता.
  20. पेंशन आणि रिटायरमेंट सेव्हिंससाठी स्वतंत्र मिळू शकतो टॅक्स बचतीचा लाभ.
CHEAP-DEAR
  1. पादत्राणे स्वस्त झाली. 1000 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या बुटांवर एक्‍साइज ड्यूटी कमी करुन 6 टक्के करण्यात आली.
  2. तंबाखू आणि सि‍गारेट महागले. एक्‍साइज ड्यूटी 12 टक्क्यांवरुन वाढून 12.5 टक्के केली.
  3. गेल्या वेळी सिगारेटसह संपूर्ण तंबाखू उत्पादने महाग झाली होती. सिगारेटवर एक्साइज ड्युटी 11 टक्क्यांवरुन 72 टक्के करण्यात आली होती तर पान मसाल्यावरील 14 वरुन वाढवून 16 टक्के केली होती.
  4. बजेट 2014-15 मध्ये सर्व प्रकारचे टीव्ही स्वस्त करण्यात आले होते. गेल्या बजेटमध्ये 19 इंचापेक्षा कमी एलईडी/एलसीडीवरील कस्टम ड्युटी शुन्य करण्यात आली होती.
INDUSTRY
  1. फायनान्शिअल सेक्‍टरच्या समस्या सोडवण्यासाठी टास्क फोर्स स्थापन करणार
  2. जीएसटी एक एप्रिल 2016 पासून लागू होणार
  3. येत्या काही महिन्यांमध्ये आर्थिक विकासाचा दर दोन डिजिटमध्ये प्रवेश करेल -एफएम
  4. SME
  5. माइक्रो यूनिट्स डेव्हलपमेंट रिफायनेंस एजंसी (मुद्रा) लहान SC/ST व्यापाऱ्यांना कर्ज देणार.
  6. रोजगार वाढविण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
  7. मॅन्युफॅक्चरींग आणि सर्व्हिस या दोन्ही एसएमई इंटरप्रायजेसवर बजेट ग्रोथसाठी नवीन तरतुदी केल्या जाऊ शकतात.
HOUSING
  1. रिअल इस्टेटमधील काळापैसा रोखण्यासाठी बेनामी प्रॉपर्टी ट्रान्झॅक्शन बिल आणणार
  2. सर्व्हिस टॅक्स वाढल्याने घर महाग होणार
  3. डीएमआयसी प्रोजेक्टसाठी 1200 कोटी रुपयांचा निधी
  4. 20 हजार गावांपर्यंत वीज पोहोचविण्याचे आमचे लक्ष्य आहे -एफएम
  5. 2022 पर्यंत सर्व कुटुंबांना स्वतःचे घर देण्याचे लक्ष्य -अरुण जेटली
INFRASTRUCTURE
  1. 2016 साठी हाऊसिंग आणि अर्बन डेव्हलपमेंटसाठी 224 अब्ज कोटी रुपये उभे करणार
  2. दिल्‍ली-मुंबई कॉरीडॉरसाठी 12 अब्ज रुपये उभे करणार
  3. कुडनकुलम प्रकल्पाचा दुसरा टप्पा 2015-16 मध्ये कार्यान्वित होणार
  4. रेल्वे, इंफ्रा आणि रोड्ससाठी टॅक्स फ्री इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड्स बाजारपेठेत आणण्याची परवानगी मिळाली
  5. मनरेगा योजनेसाठी 34,699 कोटी रुपये देणार
  6. नाबार्डच्या माध्यमातून ग्रामिण इंफ्रा फंडसाठी 250 अब्ज रुपये उभे केले
  7. एक लाख किमी पक्का रस्ता तयार करण्याचे काम सुरु आहे -एफएम
  8. 2014-15 मध्ये सरकारने सर्व शिक्षा अभियानासाठी 28,635 कोटी रुपये आणि राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानासाठी 4966 कोटी रुपये दिले.
  9. पीपीपीच्या माध्यमातून इंफ्राला चालना दिली जाईल -एफएम
BANKING-FINANCE
  1. एक लाख रुपयांपेक्षा जास्त खरेदी करायची असेल तर पॅनकार्ड क्रमांक अनिवार्य
  2. पुढील वर्षी सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू होणार
  3. बॅंकांसाठी नवीन बॅकरप्सी कोड तयार करणार. सीका आणि बीआयएफआर रद्द करणार.
  4. काळ्यापैशाला लगाम लावण्यासाठी कॅशलेस ट्रान्सेक्शनला प्रोत्साहन दिले जाईल. डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड व्यवहारांना प्राथमिकता देणार
  5. शेतकऱ्यांना 8.5 लाख कोटी रुपये कर्ज बॅंकांच्या माध्यमातून देणार
AGRI/RURAL DEVELOPMENT
  1. मनरेगा बंद होणार नाही, या वर्षी 34,699 कोटी रुपये देणार
  2. ऑरगॅनिक शेतीसाठी नवीन योजनेची घोषणा, ओलीतासाठी 5300 कोटी रुपये शेतकऱ्यांना देणार
  3. रुरल इंफ्रास्ट्रक्चर फंडला 25000 कोटी रुपये देणार
  4. प्रत्येक गावात आरोग्य आणि कृषीची गुणवत्ता वाढवायची आहे -एफएम
EDUCATION-HEALTH
  1. मध्यम वर्गाच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी स्वस्त आणि सुविधापूर्ण कर्जाचे पर्याय उपलब्ध करुन देणार
  2. एज्युकेशन सेक्टरसाठी बजेटमध्ये 68,968 कोटी रुपयांची तरतुद
  3. 150 कोटी रुपये देऊन रिसर्च आणि डेव्हलपमेंट फंडची सुरवात करणार
  4. बाल विकास योजनेसाठी बजेटमध्ये 1500 कोटी रुपयांची तरतुद
  5. बिहार, पंजाब आणि हिमाचलमध्ये एम्ससारख्या संस्था स्थापन करणार
  6. महाराष्‍ट्रात 3 नॅशनल फार्मा इन्स्टिट्यूट सुरु करणार
  7. प्रत्येक विद्यार्थ्याला सेकंडरी एज्युकेशन एक्सेसेबल करण्यासाठी त्याच्या घरापासून 5 किलोमीटर परिसरात सेकंडरी शाळा सुरु करण्याचे उद्देश.
  8. 80 हजार सीनियर सेकंडरी शाळांना अपग्रेड करण्याची गरज आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा