Post views: counter

भारतीय संविधानातील‬ महत्वाच्या घटना दुरूस्त्या

भारतीय संविधानातील‬ महत्वाच्या घटना दुरूस्त्या

 
1. १ली दुरुस्ती जून १८
  • १९५१ भूसम्पत्तिविषयक राज्य
  • विधानसभांच्या कायद्यास वैधता दिली गेली.
2. २री दुरुस्ती मे १ १९५३ संसदेत
  • राज्यांच्या प्रतिनिधीत्वाविषयी बदल लागू
3. ३री दुरुस्ती फेब्रुवारी २२
  • १९५५ राज्य, केंद्र व जोडसूचीत दुरुस्ती.
4. ४थी दुरुस्ती एप्रिल २७
  • १९५५ जमिन अधिग्रहणाबाबत
  • नुकसानभरपाई न्यायालयांच्या परिघाबाहेर
5. ५वी दुरुस्ती २४ डिसेम्वर
  • १९५५ राज्य पुनर्गठनाविषयी राज्यांची मतमतांतरे जाणून घेण्यासाठीची समयसीमा निर्धारित केली गेली.
6. ६वी दुरुस्ती सप्टेंबर ११
  • १९५६ व्यापारी मालांवरच्या करांमध्ये बदल घडवणारी संविधानाच्या कलम २६९ व २८६ क्रं ची दुरुस्ती.
7. ७वी दुरुस्ती नोव्हेंबर १ ,१९५६ 
  • राज्य पुनरचनेचा विषयीचा सरकारी निर्णय लागू.
8. ८वी दुरुस्ती जानेवारी ५ ,१९६० 
  • अनुसूचित जाती व जमाती; अँग्लो-इन्डियन समाजासाठीची आरक्षण व्यवस्थेची मर्यादा १० वर्षांऐवजी २० वर्षे केली.
9. ९वी दुरुस्ती डिसेंबर २८ , १९६० 
  • शेतीघरे हस्तान्तरांविषयीचा भारत- पाकिस्तान करार अमलात आणण्यासाठीची दुरुस्ती.
10. १०वी दुरुस्ती ऑगस्ट ११, १९६१ 
  • पूर्वीच्या पोर्तुगिज वसाहती असलेल्या दादरा, नगर व हवेली यांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा

11. ११वी दुरुस्ती डिसेंबर १९ , १९६१
  • राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्या निवडणूकीतील वैधतेसाठी निवडणूक प्रक्रिया संदेहरहित होण्यासाठीची दुरुस्ती.
12. १२वी दुरुस्ती डिसेंबर २० , १९६१ 
  • २४० क्रं कलमात व पहिल्या परिशिष्टात दुरूस्ती करून गोवा, दमन व दीव यांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा.
13. १३वी दुरुस्ती डिसेंबर १, १९६३ 
  • नागालँडच्या प्रशासन व्यवस्थेत राज्यपालांना विशेष आधिकार देण्यात आले.
14. १४वी दुरुस्ती डिसेंबर २८, १९६२ 
  • फ्रान्सच्या ताब्यातून भारतात विलिन झालेल्या पाँडिचेरीस केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा.
15. १५वी दुरुस्ती ऑक्टोबर ५, १९६३ 
  • संविधानाच्या १२४, १२८, २१७, २२२,२२५-क, २२६, २९७ व ३११ कलमांमध्ये दुरुस्ती.
16. १६वी दुरुस्ती ऑक्टोबर ५ , १९६३ 
  • संविधानाच्या १९ नं कलमात‘भारताचे सार्वभौमत्व व अखण्डतेसाठी’ पुरेसे आधिकार उपलब्ध केले गेले. याशिवाय ८४ व १७३ नं कलमात दुरुस्ती करून राज्य विधानसभा व संसदीय उमेदवारांस भारताचे सार्वभौमत्व व अखण्डता रक्षणाची शपथ सक्तीची केली गेली.
17. १७वी दुरुस्ती जून २० इ.स., १९६४ 
  • संपत्तीच्या आधिकाराविषयीच्या दुरूस्त्या
18. १८वी दुरुस्ती २७ अगस्ट , १९६६ 
  • केंद्रशासित प्रदेशांची नावे व सीमा बदलण्याचे आधिकार संसदेस दिले गेले.
19. १९वी दुरुस्ती डिसेंबर ११, १९६६ 
  • निवडणूक लवादाऐवजी उच्च न्यायालयास संसद वा राज्य विधानसभांविषयीच्या याचिका दाखल करून घेण्याचे आधिकार दिले गेले.
20. २०वी दुरुस्ती डिसेंबर २२ , १९६६
  •  जिल्हा शासंकांच्या निर्णयास वैधता दिली गेली.
‪‬
21. २१वी दुरुस्ती एप्रिल १०, १९६७ 
  • सिंधी भाषेस सहाव्या परिशिष्टाद्वारे आधिकृत भाषेचा दर्जा.
22. २२वी दुरुस्ती सप्टेंबर २५, १९६९ 
  • आसामची पुनररचना
23. २३वी दुरुस्ती जानेवारी २३, १९७० 
  • लोकसभा व राज्य विधानसभेत अनुसूचित जातीजमाती व अँग्लो-इन्डियन समाजासाठीची आरक्षण व्यवस्थेची मर्यादा इ.स. १९७९ सालच्या जानेवारी महिन्यापर्यंत वाढवली.
24. २४वी [१९७१]- कलम ३६८ मध्ये इंदिरा गांधींनी दुरुस्ती केली. [वादग्रस्त]
25. २५वी [१९७१]- बँकाच्या राष्ट्रीयीकरनाबाबत
26. २६वी [१९७१]- संस्थानिकांचे तनखे रद्द
27. २७वी दुरुस्ती फेब्रुवारी १५, १९७२
28. २८वी दुरुस्ती ऑगस्ट २९, १९७२ 
  • भारतीय सनदी सेवांतर्गत नियुक्त कर्मचा-यांच्या विशेष सोईसुविधा रद्द
29. २९वी दुरुस्ती जून ९ , १९७२ 
  • केरळ राज्याच्या जमिनसुधारणा नवव्या परिशिष्टात समाविष्ट.
31. ३१वी दुरुस्ती ऑक्टोबर १७, १९७३ 
  • लोकसभा सदस्यसंख्या ५२५ पासून वाढवून ५४५ केली गेली.
32. ३२वी दुरुस्ती जुलै १, १९७४ 
  • आंध्र प्रदेश राज्यासाठी विशेष सांविधानिक व्यवस्था.
35.३५वी दुरुस्ती मार्च १ १९७५
  •  सिक्किम भारताचे सहयोगी राज्य
‪‬
36. ३६वी दुरुस्ती एप्रिल २६, १९७५ 
  • सिक्किम राज्यास पूर्णराज्याचा दर्जा
42. ४२वी दुरुस्ती वा छोटे संविधान जानेवारी ३ इ.स. १९७७
  •  ४२वी [१९७६]- स्वर्ण सिंग समितीच्या शिफारासीवरून ही घटना दुरुस्ती करण्यात आली.
  • मूलभूत हक्कांपेक्षा मार्गदर्शक तत्वांना अधिक महत्व देण्यात आले
  • सरनाम्यामध्ये समाजवादी व धर्मनिरपेक्ष हे शब्द समाविष्ट
  • ५१अ भागात मूलभूत कर्तव्य समाविष्ट
  • मंत्रीमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक

43. ४४वी [१९७८]- संपत्तीचा अधिकार मूलभूत हककांमधून वगळण्यात आला.
44. ५२वी [१९८५]- १०वे परिशिष्ट समाविष्ट [पक्षांतर बंदी]
45. ५५वी [१९८६]- अरुणाचल प्रदेशला राज्याचा दर्जा
46. ५६वी [१९८७]- गोव्याला राज्याचा दर्जा
47. ६१वी [१९८९]- मतदाराचे वय २१ वरुन १८ वर्षे करण्यात आले.
48. ७३वी [१९९३]- ११वे परिशिष्ट समाविष्ट [ग्राम प्रशासन]
49. ७४वी [१९९३]- १२वे परिशिष्ट समाविष्ट [नागरी प्रशासन]
50. ७१वी [१९९२]- कोकणी, मणिपुरी, नेपाळी भाषा समाविष्ट
51. ८६वी [२००२]- ६-१४ वयोगटातील मुलांना मोफतशिक्षणाचा हक्क आणि पालकांचे कर्तव्य समाविष्ट
52. ८९वी [२००३]- अनुसूचित जमाती आयोग अनुसूचित जाती आयोगापासून वेगळा करण्यात आला. (कलम३३९)
53. ९१वी [२००३]- मंत्रीमंडळातील मंत्र्यांची संख्या ही लोकसभा व विधानसभा सदस्यसंख्येच्या १५% पेक्षा जास्त
       असणार नाही.
54. ९२वी [२००३]- बोडो, डोंगरी, मैथिली, संथाळी भाषा समाविष्ट
55. ९३वी [२००६]- खाजगी शिक्षण संस्थांमध्ये मागासावर्गीयांसाठी राखीव जागांची तरतूद
56. ९६वी [२०१२]- ओरिसा राज्याचे नाव ओडिशा करण्यात आले
57. ९७वी [२०१२]- सहकारी संस्था [१४व्या लोकसभेत हे १०४वे तर १५व्या लोकसभेत १११वे घटना दुरुस्ती विधेयक म्हणून मांडण्यात आले होते]
59. १०३वी- राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाची स्थापना
60. १०८वी- स्त्रियांना लोकसभा आणि विधानसभेमध्ये १/३ आरक्षणासंबंधी [सर्वप्रथम १९९६ मध्ये मांडण्यात आले. आतापर्यंत ५ वेळा लोकसभेत मांडले गेले]
61. ११०वी- स्त्रियांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५०% आरक्षणासंबंधी
62. ११५वी- गूड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स संबंधी
63. ११६वी- लोकपाल [सर्वप्रथम १९६७ मध्ये मांडण्यात आले. आतापर्यंत ११ वेळा संसदेत मांडले गेले.

स्वतंत्र भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी निर्मिलेल्या घटना समितीची पहिली बैठक ९ डिसेंबर १९४६ रोजी झाली. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी तयार घटना २६ जानेवारी १९५० पासून लागू झाली.
भाग प्रकरण कलमे विषय
पहिला - १-४ केंद्र, राजे व त्यांच्या सीमा व भुप्रदेश
दुसरा - ५-११ नागरिकत्व
तिसरा - १२-३५ मुलभुत हक्क
चौथा - ३६-५१ मार्गदर्शक तत्वे
चौथा (अ) - ५१ (अ) मुलभुत कर्तव्य (१९७६ साली ४२ व्या घटनादुरुस्तीने समाविष्ट)
पाचवा १. ५२-७८ केंद्रशासन-कार्यकारी मंडळ-राष्ट्रपती, उपराष्ट्रपती

२. ७९-१२२ संसद -रचना, कार्ये व अधिकार.

३. १२३ राष्ट्रपतीचे वैधानिक अधिकार

४. १२४-१५१ सर्वोच्च न्यायालय - रचना, अधिकार व कार्ये
सहावा १. १५२ घटक राज्यंाचे प्रशासन

२. १५३-१६७ कार्यकारी मंडळ - राज्यपाल

३. १६७-२१३ विधीमंडळ -रचना, कार्ये व अधिकार

४. २१४ राज्यपालांचे वैधानिक अधिकार

५. २१५-२३२ उच्च न्यायालये

६. २३१-२३७ कनिष्ट न्यायालये
सातवा - २३८ निरसन (सातवी घटनादुरुस्ती १९५६)
आठवा - २३९-२४२ केंदशासित प्रदेश
नववा - २४३-२४३(ओ) पंचायत राज ( ७३ व्या घटना दुरुस्तीने १९९३ स्माविष्ट)
नववा (अ) - २४३(पी)-२४३(झेड-जी) नगरपरिषदा व महानगरपालिका ७४ वी घटनादुरुस्ती
दहावा - २४४ अनुसुचित व प्रशास्न आदिवासी प्रदेश
अकरावा १. २४५-२५५ केंद्र व राज्य वैधानिक संबंध

२. २५६-२६३ केंद्र व राज्य शासकीय संबंध
बारावा १. २६४-२९१ केंद्र व राज्य आर्थिक संबंध

२. २९२-२९३ उसनवारी व आर्थिक संबंध

३. २९४-३०० मालमज्ञ्ल्त्;ाा, करार हक्क, देणी, दायित्व व दावे
तेरावा - ३०१-३०७ देशांतर्गत व्यापार, वाणिज्य व व्यवहार
चौदावा १. ३०८-३१४ प्रशासकीय सेवा

२. ३१५-३२३ लोकसेवा आयोग
चौदावा (अ) - ३२३ अ प्रशासकीय लवाद
पंधरावा - ३२४-३२९ निवडणुका
सोळावा - ३३०-३४२ विशिष्ट घटकांसाठी खास तरतुदी
सतरावा १. ३४३-३४४ केंद्राची भाषा

२. ३४५-३४७ प्रादेशिक भाषा

३. ३४८-३४९ सर्वोच्च व उच्च न्यायालयाची भाषा

४. ३५०-३५१ खास तरतुदी
अठरावा - ३५२-३६० आाणिबाणीच्या तरतुद
एकोणीसावा - ३६१-३६७ किरकोळ तरतुदी
विसावा - ३६८ घटना दुरुस्ती
एकविसावा - ३६९-३९२ तात्पुरत्या संक्रमित व खास तरतुदी
बाविसावा - ३९३-३९५ घटनेचे नांव, सुरुवात, अमलबजवणी
१९५० मध्ये सुरुवातीस घटनेत २२ भाग, ३९५ कलमे, ८ परिशिष्टे व १ जोडपत्र होते. अनेक घटनादुरुस्तीमुळे यात बराच बदल होऊन सध्या घटनेत २४ भाग, ४४३ कलमे, २ परिशिष्टे व जोडपत्र आहे. घटनेची सुरुवात उददेश पत्रिकेत होते. आतापर्यत घटना एकुण ८६ वेळा दुरुस्त केली आहे. भाग ७ व ९ भाग वगळण्यात आले. तसेच विविध घटना दुरुस्तीव्दारे भाग ४ ए (४२वी दुरुस्ती), भाग ९ (७३वी दुरुस्ती), भाग ९ए (७४वी दुरुस्ती) व भाग १४ए नव्याने घालण्यात आले आहेत. शिवाय परिशिष्टे ९,१०,११ व १२ नव्याने घालण्यात आली.


  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा