थोर समाजसुधारक व त्यांचे जन्मस्थळ
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर- महू (मध्य प्रदेश)
- राजर्षी शाहू महाराज- कोल्हापूर
- नाना शंकरशेठ- मुरबाड (ठाणे)
- कर्मवीर भाऊराव पाटील- कुंभोज (कोल्हापूर)
- बाळशास्त्री जांभेकर- पोंभुर्ले (रत्नागिरी)
- महात्मा फुले- पुणे
- महर्षी धोंडो केशव कर्वे- शेरवली (रत्नागिरी)
- गोपाळ गणेश आगरकर- टेंभू (सातारा)
- गोपाळ हरी देशमुख- पुणे
- न्या. महादेव गोविंद रानडे- निफाड (नाशिक)
- सयाजीराव गायकवाड- कवळाणे (नाशिक)
- बाळ गंगाधर टिळक- (रत्नागिरी)
- आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके- शिरढोण (रायगड)
- आचार्य विनोबा भावे- गागोदे (रायगड)
- स्वा. विनायक दामोदर सावरकर- भगूर (नाशिक)
- सावित्रीबाई फुले- नायगांव (सातारा)
- विठ्ठल रामजी शिंदे- जमखिंडी (कर्नाटक राज्य)
- गोपाळ कृष्ण गोखले- कातलुक (रत्नागिरी)
- विष्णू भिकाजी गोखले- बावधन (सातारा)
- डॉ. पंजाबराव देशमुख- पापळ (अमरावती)
- साने गुरुजी- पालघर (रायगड)
- संत गाडगेबाबा- शेणगांव (अमरावती)
- सेनापती बापट- पारनेर (अहमदनगर)
- संत ज्ञानेश्वर- आपेगाव
- संत एकनाथ- पैठण-
- समर्थ रामदास स्वामी- जांब (जालना)
- संत तुकडोजी महाराज- यावली (अमरावती)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा