चालू घडामोडी:- मार्च २०१५
- कर्णधार महेंद्रसिंह धोनीने विदेशात सर्वाधिक एकदिवसीय सामने जिंकण्याचा सौरभ गांगुलीचा विक्रम मोडीत काढला.भारतीय संघाने धोनीच्या नेतृत्त्वात आतापर्यत परदेशात किती विजय मिळविले आहेत?
- कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने खेळण्याच्या कोणत्या माजी भारतीय कर्णधाराच्या विक्रमाची बरोबरी महेंद्रसिंग धोनीने केली आहे?
- वने डे कारकिर्दीत एकही शतक न ठोकता ५ हजार धावांचा टप्पा ओलांडणारा खेळाडू कोण?
- २००२ सालच्या गुजरात दंगलीत गुलबर्ग सोसायटीतील पीडित व्यक्तींसाठी जमा केलेल्या पैशाच्या गैरव्यवहारप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांच्या चौकशीसाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून एका समितीची स्थापना कऱण्यात आली आहे.या समितीचे सदस्य कोण आहेत?
गुजरात मध्य विद्यापीठाचे उपकुलगुरु एस.ए.बारी
आणि वरिष्ठ एचआर मंत्रालयातील अधिकारी गया प्रसाद
- ‘सिटिझन फॉर जस्टिस अँड पीस’ व सबरंग ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थांशी संबंधित सामाजिक कार्यकर्त्या कोण?
- ‘निर्भया‘ बलात्कार प्रकरणावर बनविण्यात आलेल्या डॉक्युमेंटरीमध्ये वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्या कोणत्या दोन वकिलांना बार कौन्सिल ऑफ इंडियाकडून (बीसीआय) कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे?
>बीसीआयचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा
- घुमान येथे पुढील महिन्यात होणारे ८८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पंजाब सरकारने कोणता उत्सव म्हणून जाहीर केला आहे?
- निर्भया प्रकरणावर आधारित बीबीसी वाहिनीने तयार केलेल्या "इंडियाज् डॉटर‘ माहितीपटावर केंद्र सरकारने घातलेली बंदी उठवावी, अशी मागणी कोणी आहे?
- निर्भया पथकाची वर्षपूर्ती आणि जागतिक महिला दिन याचे औचित्य साधून महिला प्रवाशांकरिता रेल्वेमार्फत ९ मार्च ते १४ मार्च या काळात कोणते अभियान राबवण्यात येणार आहे?
- इराकमधील सुमारे तीन हजार वर्षांपूर्वी असीरियन साम्राज्यकालात (इस्लामपूर्व काळात) वसविण्यात आलेले कोणते पुरातन शहर उध्वस्त करण्यास इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी सुरुवात केली आहे?
मोसूलमधील पुरात्तत्त्व संग्रहालयामधील प्राचीन शिल्पे(इमासु) ही नष्ट केले.
- पोलिसांसाठी २५ हजार घरे तयार करण्याची घोषणा नुकतीच कोणत्या राज्याने केली आहे?
- चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी कधी लागू होणार आहे?
दारुमुक्ती समितीच्या महिला अध्यक्षा संध्या राऊत
- गुप्तचर संस्थांनी भारत सरकारला कोणत्या इंटरनेट स्मार्टफोन अॅपवर बंदी घालण्याची शिफारस केली आहे?
- केरळ विधानसभेचे अध्यक्ष असलेल्या कोणत्या व्यक्तीचे नुकतेच निधन झाले आहे?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा