Post views: counter

IPC Indian Penal Code 1860

महत्वाची आय पी सी (IPC) कलमे १८६०


IPC 1860
 आय पी सी (IPC) १८६०:

  1. कलम १४- शासकीय सेवक
  2. कलम २१ -लोकसेवक
  3. कलम २२- जंगम मालमत्ता
  4. कलम २३ -गैर्लभ किंवा गैर्हानी 
  5. कलम २४ -अपप्रमनिक्पने
  6. कलम २५ -कपतिपनने
  7. कलम २६- समजण्यास कारण
  8. कलम २८- बनवतीकर्ण किंवा नकलीकरन
  9. कलम २९- दस्ता ऐवज 
  10. कलम २९ (अ) -वीदूत नोंदी
  11. कलम ३० -मुल्य वान रोखा
  12. कलम ३३ -कृती अकृती
  13. कलम ३४- सामाईक इरादा
  14. कलम ३९ -आपखुशीने कींवा इचापुर्वक
  15. कलम ४० -अपराध
  16. कलम ४१- वी शे श  कायदा
  17. कलम ४२ -थानीक कायदा
  18. कलम ४४ -श ती / हानी
  19. कलम ५२ -सद्भावनेने / शुद्ध हेतूने
  20. कलम ५२ (अ) -आसरा देणे आपवाद
  21. कलम ७६ -कायदेशीर बांधील असलेल्या व्यक्तीने आथवा तथ्ये विषयक चुक्भूलीमुळे केलेली कृती अपराध होत नाही
  22. कलम ८२ -सात वर्ष वयाखालील बालकाने केलेली कृती
  23. कलम ८३ -सात वर्षावरील व बारा वर्षाखालील अपरिपक्व समजशक्ती आसलेल्या बालकाने केलेली कृती
  24. कलम ९६- खासगीरीत्या बचाव करण्याच्या ओघात केलेली गोष्ट
  25. कलम ९७ -शरीराचा व मालमत्तेचा खासगीरीत्या बचाव करण्याचा हक्क
  26. कलम १०० -शरीराचा खासगीरीत्या बचाव करण्याचा हक्क हा मृतु घडून आणण्या इतपत केंवा व्यापक आसतो
  27. कलम १०१ -आसा हक्क मृतुहून अन्य अपाय करण्या इतपत केंवा व्यापक आसतो
  28. कलम १०२-शरीराचा खासगीरीत्या बचाव करण्याचा हक्क सुरु होणे व चालू राहणे
  29. कलम १०७- एखा द्या गोष्टीचे अप्प्रेरन
  30. कलम १०८- अप्प्रेरक
  31. कलम १०९- अपप्रेरणामुळे परीणामतः
  32. कलम ११४- अपराध घडला तेंव्हा अपप्रेरक हजार आसने सार्वजनीक प्रशान्त्तेच्या वीरोधी अपराधा वीषयी
  33. कलम १४१- बेकायदेशीर जमाव
  34. कलम १४२- बेकायदेशीर जमावाचा घटक आसने
  35. कलम १४३- शीक शा
  36. कलम १४४- प्राणघातक हत्त्यारासः बेकायदेशीर जमावात सामील होणे
  37. कलम १४५- बेकायदेशीर जमावाला पांगण्याचा आदेश झाल्याचे माहीत असूनही सामील होणे
  38. कलम १४६- दंगा करणे
  39. कलम १४७- दंगा करण्याबद्दल शी शा
  40. कलम १४९- वीधी नी युक्त  जबाबदारी
  41. कलम १५१- पाच कींवा आधीक व्यक्तींना पंग्न्याचा आदेश मिळाल्यानंतर जाणीवपूर्वक थांबून राहणे
  42. कलम १५३(अ) -धर्म,वंश,जन्म्थन,नीवास भाषा इ. कारणावरून नीरनीराळया गटामध्ये शत्त्रुतव वाढवणे
  43. कलम १५९- दंगल
  44. कलम १६०- दंगल करण्याबद्दल शीक्षा लोकसेवककांकडून कींवा त्यासबंधी घडणाऱ्या अपराधाविषयी 
  45. कलम १७०- लोकसेवकची बतावणी करून  तोत्यागीरी करणे
  46. कलम १७१-लोकसेवक वापरतो तशी वर्दी कींवा ओळख चींह कपट  करण्याच्या उद्देशाने वापरणे, परीधान करणे लोकसेवकांच्या कायदेशीर   प्रधीकाराच्या अव्मानावीश इ
  47. कलम १७२- समन्सची बजावणी  कींवा इतर कार्येवाही टाळण्यासाठी फरारी होणे
  48. कलम १८१- लोकसेवक यांच्या समोर श्प्तेव्र खोटे कथन करणे
  49. कलम १८८- लोकसेवकने जारी केलेल्या आदेशाची अव्दन्या करणे खोटा पुरावा आणी सार्वजनीक न्यायाच्या वीरोधी अपराध
  50. कलम २०१- अपराध्याला वाचवण्यासाठी अपराधाचा पुरावा नाहीसा करणे कींवा खोटी माहीती देणे
  51. कलम २२३- लोकसेवकने हयगइने बंदीवासातून कींवा ह्वाल्तीतून पळून जाऊ देणेसार्वजनीक आरोग्य,सुरक्षीतता सोय सभ्यता व नीतीमत्ता याना बाधक अशा अपराधाविषयी
  52. कलम २७९- सार्वजनीक रस्त्यावर बेदकारपणे वाहन चालवणे
  53. कलम २९२- अश्लील पुस्तके इ. विक्री करणे संबधीच्या अपराधाविषयी
  54. कलम २९५- कोणत्याही वर्गाच्या धर्माचा अपमान करण्याच्या उद्देशाने उपासना स्थानांचे नुकसान करणे कींवा ते अपवित्र  करणे
  55. कलम २९५(अ)- कोणत्याही वर्गाच्या धर्माचा कींवा धार्मीक श्रद्धांचा अपमान करून धार्मीक भावनांवर अत्याचार करण्याच्या उद्देशाने कृती करणे
  56. कलम २९८- धार्मीक भावना दुखवण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक शब्द उच्चारणे मानवी शरीरास व जीवीतास बाधक होणार्या अपराधाविषयी
  57. कलम २९९- सदोष मनुष्यवध
  58. कलम ३००- खून
  59. कलम ३०२- खुणा बद्दल शीक्षा
  60. कलम ३०४- सदोष मनुष्यवधा बद्दल शी क्षा
  61. कलम ३०४(अ)- ह्य्ग्यीने मृतू स कारण
  62. कलम ३०४(ब)- हुंडा बळी
  63. कलम ३०६- आत्म्हत्तेला अपप्रेरणा देणे
  64. कलम ३०७- खुनाचा प्रयत्न करणे
  65. कलम ३२३- इच्छापुर्वक दुखापत पोहचवन्याबद्दल  शिक्षा 
  66. कलम ३२४- घातक ह्त्त्याराने कींवा साधनांनी इच्छापुर्वक दुखापत पोहच्व णे
  67. कलम ३२५-  इच्छापुर्वक  जबर दुखापत पोहचवन्याबद्दल  शिक्षा
  68. कलम ३२६- घातक ह्त्त्याराने कींवा साधनांनी इच्छापुर्वक जबर दुखापत पोहच्व णे
  69. कलम ३२६(अ)- असीड इ चा वापर करून  इच्छापुर्वक जबर दुखापत पोहचवणे
  70. कलम ३२६(ब)- इच्छापुर्वक असीड फेकणे अथवा फेकण्याचा प्रयत्न करणे
  71. कलम ३२८- अपराध करण्याच्या उद्देशाने वीष इ सहायाने दुखापत करणे
  72. कलम ३३०- कबुली जबाब जबरीने घेण्यासाठी , गेलेला  माल परत घेण्यासाठी  इच्छापुर्वक दुखापत करणे
  73. कलम ३३२- लोकसेवकला त्याच्या कर्तव्यापासून धाकाने प्रारुत्त करण्यासाठी इच्छापुर्वक दुखापत करणे
  74. कलम ३३६- इतरांचे जीवीत कींवा व्यक्तीगत सुर्शीतता धोक्यात आणणारी कृती
  75. कलम ३३७- इतरांचे जीवीत कींवा व्यक्तीगत सुर्शीतता धोक्यात आणणार्या कृतीने दुखापत पोचवणे
  76. कलम ३३८-  इतरांचे जीवीत कींवा व्यक्तीगत सुर्शीतता धोक्यात आणणार्या कृतीने जबर  दुखापत पोचवणे
  77. कलम ३३९- गैर नीरोध / आन्यायाने प्रतीबंध करणे
  78. कलम ३४०- गैर प्रीरोध/ आन्यायाने कैदेत ठेवणे 
  79. कलम ३४१- गैर नीरोधाबद्दल शी कशा
  80. कलम ३४२- गैर परीरोधाबद्दल शी कशा
  81. कलम ३४९- बलप्रयोग
  82. कलम ३५०- फौजदारी पात्र बलप्रयोग
  83. कलम ३५१- हल्ला / हाम्ला
  84. कलम ३५२-  फौजदारी पात्र बलप्रयो गाबद्दल शी कशा
  85. कलम ३५३- लोकसेवकला त्याच्या कर्तव्यापासून धाकाने प्रारुत्त करण्यासाठी फौजदारी पात्र बलप्रयोग करणे
  86. कलम ३५४- स्त्री चा विनयभंग करण्याच्या उद्देशाने तीच्यावर हमला कींवा फौजदारी पात्र बलप्रयोग करणे
  87. कलम ३५४(अ)- लैंगीक छळ व छळाबद्दल शीक्षा
  88. कलम ३५४(ब)- स्त्रीला वीवस्र करण्याच्याउद्देशाने तीच्यावर हमला कींवा फौजदारी पात्र बलप्रयोग करणे
  89. कलम ३५४(क)- चोरून अश्लील चीत्रन करणे
  90. कलम ३५४(ड)- चोरून पाठलाग करणे
  91. कलम ३५९- अपहरण  / मन्युष्य  चोरून नेणे
  92. कलम ३६२- अपहरण / पळवून नेणे
  93. कलम ३६३-अपहरनाबद्दल शिक्षा 
  94. कलम ३७०- व्यक्तींचा अप् व्यापार करणे
  95. कलम ३७५- बलात्कार
  96. कलम ३७६- बलात्काराबद्दल शीक्षा 
  97. कलम ३७७- अनैसर्गिक संभोग 
  98. कलम ३७८ चोरी
  99. कलम ३७९- चोरीबद्दल शीक्षा 
  100. कलम ३८०- राहते घर वगैरे ठीकाणी चोरी कलम ३८३- ब्लाद्ग्रह्न /जुल्माने घेणे
  101. कलम ३८४ - ब्लाद्ग्रह्नाब्द्दल शी कशा
  102. कलम ३९०- जबरी चोरी
  103. कलम ३९१- दरोडा
  104. कलम ३९२- जबरी चोरीबद्दल शी कशा 
  105. कलम ३९३- जबरी चोरी करण्याचा प्रयतन करणे
  106. कलम ३९५- दरोड्याबद्दल शी कशा
  107. कलम ३९९- दरोडा घालण्याचा प्रयतन करणे
  108. कलम ४०५- फौज्दारीपात्र न्यास्भंग / विश्वासघात 
  109. कलम ४०६- न्यास्भनगाब्द्दल शीक शा
  110. कलम ४०९- लोकसेवकने ,सावकार ,ए जंत यांनी आन्यायाने विश्वासघात करणे
  111. कलम ४१०- चोरीची मालमत्ता
  112. कलम ४११- अप्रमानीकपणे चोरीची मालमत्ता  स्वीकारणे
  113. कलम ४१५- ठक्वणूक
  114. कलम ४१७- ठक्वणूक करण्याबद्दल  शीक शा
  115. कलम ४२०- ठक्वणूक करणे आणी मालमत्ता देण्यास नकार देणे
  116. कलम ४२५- अपक्रिया 
  117. कलम ४२६- अपक्रिया बद्दल शिक्षा
  118. कलम ४३५- शंभर रुपये पर्यंतच्या कींवा शेतमालाचा १० रु की मतीच्या नुकसान करण्याच्या उद्देशाने स्पोटक पदार्थ अथवा वीस्तव याद्यारे आगळीक करणे
  119. कलम ४४१- फौजदारी पात्र अतीक्रमण कींवा अन्यायाची आगळीक
  120. कलम ४४२-गृह अतीक्रमण कींवा घरा वीषयी आगळीक
  121. कलम ४४३- चोरटे गृह अतीक्रमण
  122. कलम ४४४- रात्रीच्या वेळी  चोरटे गृह अतीक्रमण करणे
  123. कलम ४४५- घरफोडी
  124. कलम ४४७- फौजदारी पात्र अती क्रमनाबद्दल शिक्षा
  125. कलम ४४८- घर अतीक्रमनाबद्दल शिक्षा 
  126. कलम ४५२- दुखापत ,हमला ,गैर्नीरोध ,करण्याची प्रुव तयारी करून नंतर गृह अतीक्रमण करणे
  127. कलम ४५४- कारावासाच्या शी क्षेस पात्र असलेला अपराध करण्यासाठी चोरटे गृह अतीक्रमण कींवा घरफोडी करणे
  128. कलम ४५७- कारावासाच्या शी क्षेस पात्र असलेला अपराध करण्यासाठी रात्रीच्या वेळी  चोरटे गृह अतीक्रमण कींवा घरफोडी करणे
  129. कलम ४६३- बना वटी करण
  130. कलम ४६५-  बना वटी कर नाबद्दल शिक्षा
  131. कलम ४६८- फसवणूक करण्यासाठी  बना वटी करण करणे
  132. कलम ४९८(अ)- ए खांद्या सी रीच्या पतीने कींवा नातेवाईकाने तीला क्रूर वागणूक देणे
  133. कलम ५०४- शांतता भंग घडवुन आणण्याच्या उद्देशाने अपमान करणे
  134. कलम ५०६- फौज्दारीपात्र धाक्दप्त्शा बद्दल शी कशा
  135. कलम ५०९- विनयभंग करण्याच्या उद्देशाने हावभाव कींवा शब्दोचार करणे
  136. कलम ५११- आजीवन कारावासाच्या कींवा अन्य कारावासाच्या शी क्षेस पात्र असलेले अपराध करण्याचा प्रयत्न करण्याबद्दल शिक्षा...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा