महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विशेषज्ञ सेवा परीक्षांचे स्वरूप नेमके कसे असते हे जाणून घेऊयात-
आज आपण 'एमपीएससी'तर्फे ज्या काही विशेषज्ञ सेवांसाठी परीक्षा घेतल्या जातात, अशा परीक्षांची माहिती करून घेऊयात.
* पूर्व परीक्षा - २०० गुण
* मुख्य परीक्षा - ४०० गुण
* मुलाखत - ५० गुण
* पूर्व परीक्षा - १०० गुण
* मुख्य परीक्षा - ७५० गुण
* मुलाखत - १०० गुण
आज आपण 'एमपीएससी'तर्फे ज्या काही विशेषज्ञ सेवांसाठी परीक्षा घेतल्या जातात, अशा परीक्षांची माहिती करून घेऊयात.
- महाराष्ट्र वनसेवा परीक्षा
राज्य शासनाच्या
वनसेवेतील सहायक वन संरक्षक (गट अ) आणि वन क्षेत्रपाल (गट ब) या पदांसाठी
वनसेवा परीक्षा घेतली जाते. वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, वनशास्त्र,
भूशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, सांख्यिकी, प्राणीशास्त्र, उद्यान विद्या
या विषयांपकी कमीत कमी एका विषयाची मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी
किंवा कृषी, अभियांत्रिकी, पशुसंवर्धन, पशुवैद्यकशास्त्र यातील स्नातक
पदवीधर उमेदवारच या परीक्षेस बसू शकतात. ही परीक्षा तीन टप्प्यांत होते-
* पूर्व परीक्षा - २०० गुण
* मुख्य परीक्षा - ४०० गुण
* मुलाखत - ५० गुण
- महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा
राज्य सरकारच्या कृषी
सेवेतील कृषी अधिकारी गट अ, गट ब पदे या परीक्षेमधून भरली जातात.
बी.एस्सी.- कृषी / फलोत्पादन / वनशास्त्र किंवा बी.टेक. - कृषी
अभियांत्रिकीमधील पदवी किंवा राज्य सरकारने या पदवीशी समतुल्य असल्याचे
घोषित केलेले तत्सम अर्हताप्राप्त उमेदवार या परीक्षेला बसू शकतात. ही
परीक्षा तीन टप्प्यांत घेण्यात येते-
* पूर्व परीक्षा - २०० गुण
* मुख्य परीक्षा - ६०० गुण
* मुलाखत - ७५ गुण
* पूर्व परीक्षा - २०० गुण
* मुख्य परीक्षा - ६०० गुण
* मुलाखत - ७५ गुण
- महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा (गट - अ)
* पूर्व परीक्षा - १०० गुण
* मुख्य परीक्षा - ७५० गुण
* मुलाखत - १०० गुण
- महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा (गट - ब)
राजपत्रित
गट अ अभियांत्रिकी सेवांसाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता या परीक्षेसाठीही
लागू आहे. सहायक अभियंता- गट ब (स्थापत्य) या पदासाठी परीक्षा तीन
टप्प्यांत होते-
* पूर्व परीक्षा - १०० गुण
* मुख्य परीक्षा - ५५० गुण
* मुलाखत - ७५ गुण
* पूर्व परीक्षा - १०० गुण
* मुख्य परीक्षा - ५५० गुण
* मुलाखत - ७५ गुण
- सहायक अभियंता (विद्युत) श्रेणी -२, महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा (गट - ब)
राज्य
सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात पदस्थापनेसाठी ही
परीक्षा घेतली जाते. विद्युत अभियांत्रिकीमधील पदवीधर उमेदवार या परीक्षेस
बसू शकतात. ही परीक्षा तीन टप्प्यांत घेतली जाते-
* पूर्व परीक्षा - १५० गुण
* मुख्य परीक्षा - ६०० गुण
* मुलाखत - १०० गुण
* पूर्व परीक्षा - १५० गुण
* मुख्य परीक्षा - ६०० गुण
* मुलाखत - १०० गुण
- दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी
(प्रथम वर्ग परीक्षा)
राज्य सरकारच्या न्यायिक सेवेतील दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग संवर्गातील पदे या परीक्षेतून भरली जातात.
परीक्षेस बसणारे उमेदवार वकील, अॅटर्नी किंवा अधिवक्ता असल्यास यांचे वय परीक्षेच्या जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या दिनांकास २१ वर्षांपेक्षा कमी व ३५ वर्षांपेक्षा जास्त नसावे. परीक्षेच्या जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या दिनांकास विधी शाखेतील पदवी आणि उच्च न्यायालयातील किंवा त्यास दुय्यम असलेल्या वकील, अॅटर्नी किंवा अधिवक्ता म्हणून तीन वर्षांचा वकिली व्यवसाय केलेला असावा, अशी अर्हता आयोगाने नमूद केली आहे.
नवीन विधि पदवीधराकरता वयाची अट जाहिरातीच्या दिनांकास २१ वर्षांपेक्षा कमी व २५ वर्षांपेक्षा जास्त नसावे अशी आहे.
उच्च न्यायालयाच्या लिपिकवर्गीय कर्मचारी वर्गाचे सदस्य, मंत्रालयाच्या विधी व न्याय विभागाच्या विधी उपविभागामध्ये विधी सहायक आणि त्यापेक्षा उच्च पदावर काम करणाऱ्या कर्मचारी वर्गाचे सदस्य असल्यास वयाची अट २१ वर्षांपेक्षा कमी व ४५ वर्षांपेक्षा जास्त नसावी. प्रस्तुत परीक्षा तीन टप्प्यांत घेतली जाते-
* पूर्व परीक्षा - १०० गुण
* मुख्य परीक्षा - २०० गुण

- सहायक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा
राज्य सरकारच्या
सेवेतील सहायक मोटार वाहन निरीक्षक गट - क संवर्गातील पदे या
परीक्षेद्वारे भरली जातात. या परीक्षेला एसएससी आणि राज्य तंत्रशिक्षण
मंडळाने प्रदान केलेली ऑटो मोबाईल इंजिनीअरिंगमधील पदविका किंवा मेकॅनिकल
इंजिनिअरिंगमधील पदविका किंवा डिप्लोमा इन प्रॉडक्शन टेक्नॉलॉजी /
प्रॉडक्शन इंजिनिअरिंग / मशिन टुल्स मेंटेनन्स / फॅब्रिकेशन टेक्नॉलॉजी /
प्लँट इंजिनिअरिंग / मेटॅलर्जकि डिप्लोमाधारक या परीक्षेला बसू शकतात. ही
परीक्षा तीन टप्प्यांत
घेतली जाते-
* पूर्व परीक्षा - १०० गुण
* मुख्य परीक्षा - ३०० गुण
* मुलाखत - ५० गुण
घेतली जाते-
* पूर्व परीक्षा - १०० गुण
* मुख्य परीक्षा - ३०० गुण
* मुलाखत - ५० गुण
Source : loksatta.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा