Post views: counter

थोडक्यात महत्वाचे

महाराष्ट्रातील ज्योतिर्लिँगे !!!  
 1. घृष्णेश्वर - वेरूळ, औरंगाबाद
 2. परळी वैज्यनाथ - परळी, बीड
 3. औँढा नागनाथ - औँढा, हिँगोली
 4. भीमाशंकर - पुणे
 5. ञ्यंबकेश्वर – नाशिक
जगातील सर्वात लांब !!
 1. सर्वात लांब नदी - नाईल (इजिप्त) ६६७० किमी
 2. सर्वात लांब नदी - लँम्बर्ट (अंटार्क्टिका) ४०२ किमी
 3. सर्वात लांब कालवा - सएज कालवा (इजिप्त) १६२ किमी
 4. रेल्वेचा सर्वात लांब बोगदा - सैकन रेल्वे बोगदा जपान.
 5. सर्वात लांब भिँत - चीनची भिँत (२२४० मी)
विवीध क्रांती-
 1. हरितक्रांती - अन्नधान्य उत्पादनात वाढ
 2. धवलक्रांती - दुध उत्पादनात वाढ
 3. श्वेतक्रांती - रेशीम उत्पादनात वाढ
 4. लालक्रांती - शेळी, मेँढी उत्पादनात वाढ
 5. नीलक्रांती - मत्स्योत्पादनात वाढ
 6. पीतक्रांती - तेलबिया उत्पादनात वाढ
 7. ईक्रांती - इलेक्ट्राँनिक माध्यमांचा वापर
 8. तपकिरी क्रांती - कोकोच्या उत्पादनात वाढ
जगातील सर्वात लांब !!
 1. सर्वात लांब नदी - नाईल (इजिप्त) ६६७० किमी
 2. सर्वात लांब नदी - लँम्बर्ट (अंटार्क्टिका) ४०२ किमी
 3. सर्वात लांब कालवा - सएज कालवा (इजिप्त) १६२ किमी
 4. रेल्वेचा सर्वात लांब बोगदा - सैकन रेल्वे बोगदा जपान.
 5. सर्वात लांब भिँत - चीनची भिँत (२२४० मी)
भारतातील काही अभयारण्ये-
 1. पेरियार अभयारण्य (हत्ती) - इद्दुकी (केरळ)
 2. गीरचे अभयारण्य (सिँह) - जुनागड (गुजरात)
 3. चंद्रप्रभा अभयारण्य - वाराणसी (उ. प्रदेश)
 4. जालपाडा अभयारण्य - जलपैगुडी (प. बंगाल)
 5. राधानगरी अभयारण्य (गवे) - कोल्हापूर (महाराष्ट्र)
 6. मेळघाट अभयारण्य (वाघ) - अमरावती (महा.)
 7. देऊळगाव - रेहेकुरी अभयारण्य (काळवीट)
 8. सुंदरबन अभयारण्य (वाघ) - नगर (महा.)
 9. मानस अभयारण्य (वाघ) - बारपेटा (आसाम)
 10. इंद्रावती अभयारण्य (वाघ) - बस्तर (छत्तीसगढ)
भारतातील सात आश्चर्ये !!!
 1. ताजमहाल - आग्रा
 2. गोलघुमट - विजापूर
 3. वेरूळ लेणी - वेरूळ, औरंगाबाद
 4. मीनाक्षी मंदिर - मदुराई
 5. कुतुबमिनार - दिल्ली
 6. गोमटेश्वरचा पुतळा - श्रवणबेळगोळ
 7. जयस्तंभ – चित्तोडगड
जिल्हे व त्यांची टोपणनावे-
 1. मुंबई - भारताचे प्रवेशव्दार
 2. नगर - साखर कारखन्यांचा जिल्हा
 3. अमरावती - दमयंतीचा जिल्हा
 4. औरंगाबाद - मराठवाड्याची राजधानी
 5. कोल्हापूर - कुस्तीगीरांचा जिल्हा
 6. गडचिरोली - जंगलांचा जिल्हा
 7. गोँदिया - तलावांचा जिल्हा
 8. चंद्रपूर - गोँड राजांचा जिल्हा
 9. जळगाव - केळींचा जिल्हा
 10. नागपूर - संञ्यांचा जिल्हा
थोडक्यात महत्त्वाचे !!!
 1. जिल्हा विभाजन प्रथम रत्नागिरी जिल्ह्याचे झाले.
 2. कोकणाच्या सखल भागास खलाटी म्हणतात.
 3. सह्याद्री पर्वतरांगेत क्रमांक दोनचे शिखर साल्हेर आहे.
 4. कोकणातील नद्या पश्चिम वाहिनी आहेत.
 5. तानसा, विहार व वैतरणा तलाव मुंबई शहराला पाणीपुरवठा करतात.
तुम्हाला माहित आहे का?
 1. भारतातील पहिली ताग गिरणी कोलकाता येथे आहे.
 2. Water and Land management Institute (WALMI) हि संशोधन संस्था औरंगाबाद येथे आहे.
 3. राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था (NARI) ही वैद्यकीय संशोधन संस्था पुणे येथे आहे.
 4. शिवाजी विद्यापीठाची स्थापना १९६३ साली झाली.
 5. भारतातील आंध्रप्रदेश राज्य भाषिक तत्त्वावर सर्वप्रथम अस्तित्वात आले.
दिल्ली येथील समाधीस्थळे-
 1. राजघाट - म. गांधी
 2. शांतिवन - पंडित नेहरू
 3. शक्तीस्थळ - इंदिरा गांधी
 4. विजयघाट - लालबहादूर शास्ञी
 5. वीरभूमी - राजीव गांधी
 6. किसानघाट - चरणसीँग
 7. समतास्थळ – जगजीवनराम
शोध-संशोधक-देश
 1. फाऊंटन पेन - एल. इ. वाँटरमन
 2. सुक्ष्मदर्शक - झेड जाँन्सन - हाँलड
 3. छपाई मशिन - जाँन गुटेनबर्ग - जर्मनी
 4. यंञ माग - कार्ट राईट - इंग्लंड
 5.  पाणबुडी - डेव्हिड - बुशनेल - अमेरिका
 6.  शिवणयंञ - एलियास हो - संयुक्त संस्थाने
 7. थर्मामीटर - गँलिलिओ - इटली
 8. ट्रान्झिस्टर - डब्लू. शँकले - अमेरिका
 9. टाइपरायटर - सी. सोल्स - संयुक्त संस्थाने
 10.  टि. व्ही. - जे. एल. बेअर्ड - इंग्लंड
उपकरण - ते काय मोजते?
 1. अल्टिमीटर - उंचीतील फरक
 2. अँमीटर - विद्युत प्रवाहाची शक्ती
 3. अँनेमोमीटर - वाऱ्यारची दिशा व वेग
 4.  बँरोमीटर - हवेचा दाब
 5.  कँलरीमीटर - उष्णतेचे प्रमाण
 6. क्लिनीकल थर्मोमीटर - शरिराचे तापमान मोजण्यासाठी
 7. हायग्रो मीटर - वातावरणातील सापेक्ष आर्द्रता
 8. लँक्टोमीटर - दुधाची सापेक्ष घनता
 9. मायक्रोमीटर - सुक्ष्म अंतरे वा कोन मोजणे
 10. मायक्रोस्कोप - सुक्ष्म पदार्थ मोठे करून दाखविणे
प्रमुख नद्या व लांबी-
 1. ब्रम्हपुञा - २९०० किमी
 2. सिँधू - २९०० किमी
 3. गंगा - २५९० किमी
 4. गोदावरी - १४५० किमी
 5. यमुना - १३७६ किमी
 6. नर्मदा - १२९० किमी
 7. कृष्णा - १२९० किमी
 8. घाघरा - १०८० किमी
 9. सतलज - १०५० किमी
 10. महानदी - ८९० किमी
भारतातील समाजसुधारक व कार्यकाल-
 1. स्वामी विवेकानंद - १८६३ ते १९०२
 2. म. फुले - १८२७ ते १८९०
 3. महर्षी विठ्ठल शिंदे - १८७३ ते १९४४
 4. महर्षी धोंडो केशव कर्वे- १८५८ ते १९६२
 5. डाँ. बाबासाहेब आंबेडकर - १८९१ ते १९५६
 6. राजर्षी शाहू महाराज - १८७४ ते १९२२
 7. पंडिता रमाबाई - १८५८ ते १९२२
 8. साविञबाई फुले - १८३१ ते १८९७
भारतातील सर्वाधिक-
 1. उष्ण हवेचे ठिकाण - गंगानगर, राजस्थान
 2. पाऊस - मावसिनराम, मेघालय
 3. साक्षरता - केरळ
 4. लोकसंख्या - उ. प्रदेश
 5. लोकसंख्येची घनता - प. बंगाल
 6. मोठा रस्ता - ग्रँड ट्रंक रोड
 7. स्ञियांचे प्रमाण - केरळ
 8. शहरीकरण - महाराष्ट्र
 9. थंड हवेचे ठिकाण - गुलमर्ग, काश्मिर
 10. लांब बोगदा - करबुडे, रत्नागिरी
भारतातील पहिले व्यक्ती-
 1. पंतप्रधान - प. नेहरू
 2. राष्ट्रपती - राजेँद्र प्रसाद
 3. अवकाशवीर - राकेश शर्मा
 4. नोबेल पुरस्कार विजेते - रविंद्रनाथ टागोर
 5. भुदल सेनापती - जनरल करिअप्पा
 6. फिल्ड मार्शल - जनरल मानकेशा
 7. वैमानिक - जे. आर. डी. टाटा
 8. एव्हरेस्ट गिर्यारोहक - तेनसिंग नोर्के
गोड्या पाण्याची सरोवरे-
 1. वुलर (सर्वात मोठे) - काश्मिर
 2. दाल - काश्मिर
 3. कोलेरू - आंध्रप्रदेश
खाऱ्या् पाण्याची सरोवरे-
 1. सांभर (सर्वाधिक क्षारता) - राजस्थान
 2. चिल्का - ओरिसा
 3. बेँबनाड (कायल) - केरळ
 4. पुलीकत - आंध्रप्रदेश

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा