- ब्राहमो समाज - 20 ऑगस्ट 1828 - राजा राममोहन रॉय
- तत्वबोधिनी सभा - 1838 - देवेंद्रनाथ टागोर
- प्रार्थना समाज - 31 मार्च 1867 - दादोबा पाडुरंग तर्खडकर, रानडे, भांडारकर
- परमहंस सभा - 31 जुलै 1849 - भाऊ महाराज , दादोबा पाडुरंग तर्खडकर
- आर्य समाज - 10 एप्रिल 1875 - स्वामी दयानंद सरस्वती
- रामकृष्ण मिशन - 1896 - स्वामी विवेकानंद
- थिऑसॉफिकल सोसायटी - 1875 - कर्नल ऑलकॉट व मादाम ल्लाव्हट्स्कि
- सत्यशोधक समाज - 1875 - महात्मा फुले
- भारत कुषक समाज - 1955 - पंजाबराव देशमुख
- महिला विद्यापीठ - 3 जुन, 1916 - महर्षि कर्वे
- भारत सेवक समाज - 1906 - गोपाल कृष्णा गोखले
- पिपल एज्युकेशन सोसायटी - 1945-46 - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- रयत शिक्षण संस्था - 1919 - कर्मवीर भाऊराव पाटील
- द मोहमेडन लिटररी सोसायटी - अब्दुल लतीफ
- मोहनमेडन अँग्लो - सर सय्यद अहमद खान
- डिप्रेस्ट क्लासेस मिशन - 1906 - विठ्ठल रामजी शिंदे
- मुस्लिम लीग - 30 डिसेंबर, 1906 - मोहसीन उल मुलम
- प्रतिसरकार - 1942 सातारा - क्रांतीसिंह नाना पाटील
- आझाद दस्ता - भाई कोतवाल
- लालसेना - जनरल आवारी
- आझाद रेडिओ केंद्र - 1942 - उषा मेहता व विठ्ठल जव्हेरी
- मित्रमेळा - 1900 - नाशिक स्वातंत्र्यवीर सावरकर
Post views:
समाजसुधारक आणि त्यांनी स्थापन केलेल्या संस्था
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा