Post views: counter

प्रवरा नदी

प्रवरा नदी




  • अन्य नावे - अमृतवाहिनी
  • उगम- रतनगड ८५२ मी.
  • मुख- रत्नाबाईची गुहा
  • लांबी- २०० कि.मी.
  • देश - महाराष्ट्र
  • उपनद्या- मुळा, आढळा, म्हाळुंगी


प्रवरा ही महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातून उगम पावणारी नदी आहे. हिला मुळा , आढळा, म्हाळुंगी या उपनद्या असून ही नदी पुढे गोदावरीला जाऊन मिळते.


प्रवरानदीच्या किनाऱ्यावर अकोले , संगमनेर , कोल्हार, नेवासा ही प्रमुख गावे आहेत. नदी रतनवाडीला उगम पाउन प्रवरासंगम येथे गोदावरी नदीस मिळते. प्रवरा नदी भंडारदरा धरणापासुन ते ओझरपर्यंत कालवा मानले जाते. तिथपासून नदीचे दोन कालवे निघतात.


कालवे-कालव्याचे नाव डावा कालवा उजवा कालवा लांबी (कि.मी.) ७७ ४५

क्षमता (घन मी./सेकंद) २६.३६ ६.८२

ओलिताखालील क्षेत्र(हेक्टर) ५९,६२५ २९,८६६

ओलिताखालील शेतजमीन (हेक्टर) ४०,०९० २३,६५०

धरणे-प्रवरा नदीवर भंडारदरा धरण व निळवंडे धरण ही धरणे
आहेत.

1 टिप्पणी: