Post views: counter

SAARC सार्क




सार्क : हे साउथ एशिअन असोशिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन चे संक्षिप्त रूप


स्थापना८ डिसेंबर १९८५
मुख्यालयकाठमांडू, नेपाळ
सदस्यता
अधिकृत भाषाइंग्लिश
सरचिटणीसअर्जुन बहादुर थापा(डिसेंबर २०१५ )
संकल्पना :
बांगलादेशाचे राष्ट्राध्यक्ष झिया उर रहमान यांनी 1977 मध्ये मांडली.


सार्कची पहिली बैठक : 
ढाका ,1985 सुरुवातीस 7 सदस्य राष्ट्रे होती. : भारत , पाकिस्तान , बांगलादेश, नेपाळ , मालदीव , श्रीलंका ,भूतान अफगाणिस्तान चा समावेश 13 नोव्हेंबर 2005 रोजी झाला . 
त्यामुळे आता सदस्य राष्ट्रे 8 सार्क ची 16 वी बैठक : एप्रिल 2010 मध्ये भुतान मध्ये झाली. 17 वी बैठक माले (मालदीव ) येथे नोव्हेंबर 2011 मध्ये होणे नियोजित आहे.

• सार्क चे जनरल सेक्रेटरी म्हणून भारताच्या शिलकांत शर्मा यांचा कार्यकाल फेब्रुवारी 2011 मध्ये संपला. सध्या या पदावर मालदीवच्या फातीमाथ दियाना सईद (Fathimath Dhiyana Saeed ) या विराजमान आहेत . या पदावर काम करणाऱ्या त्या पहिल्याच महिला आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा