Post views: counter

How to join eMPSCkatta telegram channel ?

eMPSCkatta टेलिग्राम  चॅनेल वर जॉईन कसे व्हायचे ?


  • आमच्या ब्लॉग वरील अपडेट्स तुमच्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आताच जॉईन करा आमचे eMPSCkatta टेलिग्राम चॅनेल .
  • eMPSCkatta टेलिग्राम  चॅनेल जॉईन करणे एकदम सोपे आहे . 
  • eMPSCkatta टेलिग्राम चॅनेल मध्ये आपण जॉईन होण्यासाठी whats App प्रमाणे , कुठेही admin ला msg वगैरे करत बसावं लागत नाही , कि माझा नंबर तुमच्या ग्रुप ला add करा . 
  • तुम्ही स्वतः eMPSCkatta टेलिग्राम चॅनेल जॉईन करू शकता , तेही 2 ते 3 सोप्या स्टेप मध्ये .
eMPSCkatta टेलिग्राम  चॅनेल वर जॉईन होण्यासाठी खालील सोप्या स्टेप्स पूर्ण करा :

  1. प्रथम प्ले स्टोर मधून टेलिग्राम ( Telegram ) हे अँप डाउनलोड करा . किवा टेलिग्राम येथून डाऊनलोड करा  
  2. टेलिग्राम डाउनलोड झाल्या नंतर , त्यावर व्हाट्स अँप प्रमाणे आपला नंबर रजिस्टर करा .
  3. आता टेलिग्राम वरील आपल्या कोणत्याही मित्राला टेलिग्रामवर @empsckatta असा msg करा. मग हा पाठवलेला msg ( @empsckatta ) निळ्या रंगात दिसेल . त्यावर क्लिक करा . आता तुम्ही eMPSCkatta चॅनेल वर असाल.
  4. चॅनेल च्या तळाला खाली जॉईन ( Join ) चा ऑप्शन असेल तिथे क्लीक करा .
  5. किंवा टेलिग्राम वर रजिस्टर केल्या नंतर येथे क्लिक करा
  6. झाले काम अपडेट मिळणे सुरु होतील . 
  7. सोप्प आहे ना ?? म्हणजे कुणाच्या मागे लागायला नको मला ऍड करा म्हणून ... तुम्ही स्वतः ऍड होऊ शकता .
चला तर मग एक छानसा ग्रुप तुमची वाट पाहतोय.लवकर जॉईन करा आणि आपल्या मित्रांना पण जॉईन करायला सांगा .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा