Post views: counter

eMPSCkatta Test Series TimeTable and Exam Sentrs

🔹eMPSCkatta Test Series




नमस्कार मित्रहो,
PSI मुख्य परीक्षा 2017, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2018 व संयुक्त पूर्व परीक्षा गट ब 2018 च्या टेस्ट सिरीजचे महाराष्ट्रातील 29 ठिकाणी यशस्वी आयोजन केल्यानंतर @eMPSCkatta कडून संयुक्त पूर्व परीक्षा (गट- ब व गट- क) 2018 साठी टेस्ट सिरीजचे आयोजन महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये आगामी काळात होणार आहे. त्याचे वेळापत्रक खालीलप्रमाणे असेल-




वेळापत्रक:

टेस्ट 1- 22 मे
टेस्ट 2- 25 मे
टेस्ट 3- 28 मे
टेस्ट 4- 1 जून
टेस्ट 5- 4 जून

*वेळ- सकाळी 11 ते 12*

● या टेस्ट सिरीजमध्ये एकूण 5 टेस्ट होतील.
● या पेपर्सचे लेखी स्वरूपातील विश्लेषण टेस्ट नंतर लगेच दिले जाईल.
● टेस्ट नंतर सखोल विश्लेषण केलेला व्हिडीओ युट्युबवर पाठवला जाईल. ज्यामधून तुमच्या सर्व शंका दूर होतील.
● टेस्ट नंतर राज्यस्तरीय रँक लावली जाईल.
● टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी आपण आमच्या जवळच्या परीक्षा केंद्रावर संपर्क करा.
आमच्या टेस्ट सिरीज आपल्या जिल्ह्यात आयोजित करण्यासाठी आपण इच्छुक असाल तर आम्हास https://t.me/eMPSCkattaAdmin येथे संपर्क करावा.
eMPSCkatta Test Series संपूर्ण महाराष्ट्रात खालील ठिकाणी आयोजित होत आहे, आपण आपल्या जिल्ह्यातील केंद्रावर संपर्क करून आजच आपला प्रवेश निश्चित करू शकता.
Fees: ₹ 300/- फक्त
टेस्ट सिरीज खालील शहरांमध्ये / जिल्ह्यांमध्ये होत आहेत, टेस्ट साठी आमच्याशी संपर्क न करता आपल्या जिल्ह्यासाठी संपर्क ठिकाण/नंबर दिलेला आहे त्यावर संपर्क करावा. लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करावा.

महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रे :

▪️पुणे:

ओंकार करिअर अकॅडमी, पुणे
पत्ता: 101,102/ पेशवाई एनक्लेव, श्रीमंत कलेक्शन, कुमठेकर रोड, सदाशिव पेठ, पुणे.
संपर्क: 9552251100 / 7744860047

▪️मुंबई:


▪️दादर:

ओंकार अकॅडमी, दादर(मुंबई)
भवानी माता मंदिराजवळ, जुनी BDD चाळ नंबर 1 & 19, महात्मा फुले रोड, नायगाव , दादर( पु )
संपर्क: 9870480875

▪️ठाणे:

लोकायन अकॅडमी, ठाणे
पत्ता: तिसरा मजला, 304 बाळ गणेश टॉवर, दादा पाटीलवाडी, प्लॅटफॉर्म नंबर जवळ, ठाणे ( प )
संपर्क: 9004804366

▪️वाशी(मुंबई)

अगस्त्य गुरुकुल, वाशी.
पत्ता: B 2 - 13 ऑफिस क्र 14 शंकर मंदिर जवळ ब्रिलियंट क्लासेस च्या बाजूला सेक्टर 16 वाशी, नवी मुंबई.
संपर्क: 8689889559 / 7039798071

▪️पनवेल

ध्येय अकॅडमी, पनवेल.
११५ प्रजापती आर्केड,सेक्टर नं. - १५ A , पनवेल रेल्वे स्टेशन समोर, निलकमल हॉटेलच्या वर नवीन पनवेल ४१०२०६ 
मो. नं.- 8454011150

▪️बदलापूर

संकल्प अभ्यासिका,फडके रोड,तलाठी ऑफिस जवळ,गांधी चौक,बदलापूर (E) 
संपर्क:- 7057084333

▪️कल्याण

ज्ञानसाधना अकॅडमी, कल्याण
पत्ता: बी – १ पहिला मजला, माधव कमर्शियल कॉम्प्लेक्स ,आर्चिस बिलडिंगच्या समोर , अरेना अॅनिमेशनच्या बाजुला, नविन ओक बाग रोड, रेल्वे स्टेशनच्या बाजूला, कल्याण (पश्चिम)
संपर्क:8275007500

▪️नाशिक:

अस्तित्व अकॅडमी, नाशिक
आठवले चेम्बर्स, दूसरा मजला. दैनिक गावकरी समोर,रेडक्रोस सिग्नल.नाशिक.
संपर्क: 9822712101.

▪️धुळे:

दीपस्तंभ & भामरे गुरू करिअर अकॅडमी, धुळे.
पत्ता : नेहरू नगर पाण्याच्या टाकीजवळ, महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वर, देवपूर, धुळे.
संपर्क : 8888148270 / 8805986545

◼ जळगाव

दिशा करिअर अकॅडमी, जळगाव
पत्ता: 71, नक्षत्र अपार्टमेंट, हौसिंग सोसायटी, सहयोग क्रिटिकल शेजारी, शाहूनगर, जळगाव.
संपर्क: 7262098417

▪️औरंगाबाद:

इग्नाईट अकॅडमी, औरंगाबाद.
पत्ता: दुसरा मजला, जयदेव ट्रॅव्हल्स च्या वरती, चुंणीलाल पेट्रोल पंप जवळ, अदालत रोड, औरंगाबाद.
संपर्क: 8888256117

▪️बीड

ज्ञानयोग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, बीड.
पत्ता - माने काॅम्पलेक्स ते नाट्यगृह रोड , पारनेरकर मंदिराच्या पश्चिमेस , बीड 
Cont- 9823318116 / 9623480702/ 9527374047

▪️उस्मानाबाद

विद्यासागर अकॅडमी, उस्मानाबाद.
डंबळ(निरायम) हॉस्पिटलच्या बाजूला, उस्मानाबाद.
संपर्क- 7028486171/7798149067

▪️सोलापूर:

विद्यानिकेतन स्पर्धा परीक्षा संकुल, सोलापूर
पत्ता: जयशील प्लाझा, तळमजला, जुना एम्प्लॉयमेंट चौक, दत्त मंदिर शेजारी, सोलापूर
संपर्क: 8975678611

▪️नांदेड:

गुट्टे MPSC अकॅडमी, नांदेड.
पत्ता : साई कॉम्प्लेक्स, श्रीनगर, नांदेड.
संपर्क: 8888004217 / 9423523271 / 02462 250023

▪️लातूर:

स्वामी विवेकानंद अभ्यासिका, लातूर.
पत्ता: स्वामी विवेकानंद अभ्यासिका, अष्टविनायक मंदिर रोड, लातूर.
संपर्क: 8180034074

▪️जालना:

शिवम स्पर्धा परीक्षा केंद्र, जालना.
पत्ता: शिवम करिअर अकॅडमी, साई मंदीराच्या बाजुला, डाॅ. फ्रेजर बाॅईज शाळेसमोर, आझाद मैदान, जालना. 
संपर्क: 8421998577 / 9404352513 / 9420219824

▪️परभणी:

चाणक्य करिअर अकॅडमी, परभणी.
साळवे हॉस्पिटल विहिरीजवळ, सरकारी दवाखान्यासमोर, परभणी.
संपर्क- 9921288785 / 8485033651

■ हिंगोली

स्पर्धा परीक्षा, अभ्यासिका व मार्गदर्शन केंद्र नगरपरिषद, हिंगोली.
पत्ता: बँक शेजारी,अकोला रोड, हिंगोली
संपर्क: 9403900119

▪️अहमदनगर:

सक्षम IAS अकॅडमी, अहमदनगर.
पत्ता : बालिकाश्रम रोड, सुडके मळा, अहमदनगर.
संपर्क: 9763836252 / 9422228117

▪️सांगली

कर्मवीर प्रबोधिनी, सांगली.
पत्ता : ST कामगार भवन, कोल्हापूर रोड, सांगली.
संपर्क: 09226910211

■ सांगली (विश्रामबाग):

सक्सेस अकॅडमी, विश्रामबाग (सांगली)
पत्ता: गणपती मंदिरजवळ, विश्रामबाग, सांगली.
संपर्क- 9850773706 / 8626003344

▪️इस्लामपूर (सांगली):

महाराष्ट्र अकॅडमी, इस्लामपूर.
पत्ता : दत्त टेकडीजवळ ,कामेरी रोड, इस्लामपूर, ता.वाळवा, जि. सांगली 
Cont: 9860216536 / 9767679870

■ तासगाव (सांगली)

अॅम्बिशस करीअर अकॅडमी, तासगांव.
पत्ता : ॐ शिव शक्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला,  
गणपती मंदिराजवळ, सांगली नाका, तासगांव
मोबाईल : 72 49 03 2323 / 98 60 98 2323
Map Location: https://goo.gl/maps/KsAoxKA2wsq

▪️कोल्हापूर:

विजयश्री फौंडेशन, कोल्हापूर.
पत्ता : प्लॉट नं. १५ , गोविंदराव सावंत हौ.सोसा.,सम्राटनगर, कोल्हापूर.
संपर्क: 9823353636

▪️सातारा:

स्वप्नपूर्ती कंपटेटिव्ह एक्सामीनेशन गाईडन्स सेंटर, कोरेगाव (सातारा)
पत्ता : १२४, रविवार पेठ, सर्वोदय कॉलोनी, ट्राफिक पोलीस चौकीजवळ, सातारा.
संपर्क: 7387723572

▪️कराड (सातारा):

मॅथ्स & रिजनिंग अकॅडमी, कराड
पत्ता- 438 सिल्वर लँड,अणु एजन्सी समोर,भेदा चौक, शनिवार पेठ, कराड. 
संपर्क : 9096012758 , 8329463518

■ अमरावती:

Quiver अकॅडमी, अमरावती.
पत्ता: श्री राम सुपर मार्केट जवळ, राजापेठ, अमरावती.
संपर्क: 8983302563 / 9503950380

▪️अकोला:

स्टडी हब अभ्यासिका, अकोला
पत्ता : दिवेकर शाळेजवळ,घाटोळ लेआउट, लहान उमरी, अकोला.
संपर्क: 8329341483

◼ वाशीम

समिटसृष्टी अभ्यासिका, वाशीम.
पत्ता: स्मितसृष्टी अभ्यासिका, c विंग, shop no.15/17, पाटणी कमर्शियल, पाटणी चौक, वाशीम.
संपर्क: 9011400472

■ खामगाव ( बुलढाणा )

ज्ञानदीप कोचिंग क्लासेस, खामगाव ( जि. बुलढाणा )
पत्ता: सिव्हिल लाईन, तिबडेवाल हॉस्पिटल समोर, खामगाव ( जि. बुलढाणा ).
संपर्क: 7741046614 / 9730836100 / 9096189457

▪️नागपूर:

डायरेक्शन-द टेस्ट सीरीज पाँईट व प्रतिभा इंस्टिट्युट फॉर एडमिनीस्ट्रेटिव करियर्स, नागपुर
पत्ता : सिद्धेश साई अपार्टमेंट, छोटा ताजबाग रोड, सक्करदरा, नागपूर.
संपर्क : 9970640018 / 8888708352

■ ब्रम्हपुरी ( चंद्रपूर )

किरण'S कंपपेटीव्ह अकॅडमी, ब्राह्मपुर ( चंद्रपूर )
पत्ता: कुर्झा स्क्वेअर, जुनी आंबेडकर शाळा, ब्रम्हपुरी. (जि. चंद्रपूर)
संपर्क: 9146702853 / 8459519604

◼ गडचिरोली

प्रज्ञा प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली.
पत्ता: पेपर मिल कॉलनी जवळ, चामोशी रोड , गडचिरोली .
संपर्क: 9423670926

वरील स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये संपर्क करून आपण नावनोंदणी करू शकता.

टीप: एखाद्या जिल्ह्यात/शहरात दुसऱ्या केंद्रावर 50 पेक्षा जास्त स्टुडंट्स टेस्ट साठी असतील तर दुसरे परीक्षा केंद्र दिले जाईल.

विद्यार्थ्यांनी आजच आपला प्रवेश निश्चित करावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा