eMPSCkatta Test Series 2019
नमस्कार
मित्रहो,
MPSC तर्फे पुढील वर्षी आयोजित होत
असलेल्या, राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९, संयुक्त पूर्व परीक्षा २०१९ गट ब,
संयुक्त पूर्व परीक्षा २०१९ गट क साठी मागीलवर्षी प्रमाणे याही वर्षी eMPSCKatta कडून राज्यस्तरीय टेस्ट सिरीजचे आयोजन करण्यात येत
आहे.
- संपूर्ण राज्यभर एकाच वेळी आयोजित
- टेस्ट नंतर लगेच सखोल लिखित विश्लेषण
- युट्युब वर संपूर्ण टेस्टचे विश्लेषण केले जाईल.
- राज्यस्तरीय गुणानुक्रमे यादी जाहीर करण्यात येईल.
टेस्ट सिरीज कार्यक्रम:
- प्रथम खाली दिलेल्या लिंक वर जाऊन आपण टेस्ट सिरीजसाठी रेजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे.
- तुम्ही रेजिस्ट्रेशन केल्यानंतर आमच्या @eMPSCkatta टीम कडून आपणास पुढील कार्यवाहीसाठी आपण दिलेल्या संपर्कावर संपर्क करण्यात येईल.
- 15 डिसेंबर पर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यातील परिक्षा केंद्रे जाहीर करण्यात येतील. ( मागील वर्षी @eMPSCkatta टेस्ट सिरीज 29 जिल्ह्यातील 34 परीक्षा केंद्रांवर यशस्वीरीत्या पार पडली होती.)
- 24 डिसेंबर पासून आपणास आपली परीक्षा केंद्रे व हॉल तिकीट आपल्या संपर्क क्रमांकावर पाठवण्यात येतील.
- 30 डिसेंबर पासून टेस्ट सिरीज सुरू होईल.
- संयुक्त पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज कार्यक्रम ज्या त्या वेळी जाहीर करण्यात येईल.
फीस-
- राज्यसेवा पूर्व 2019- 600/-
- संयुक्त पूर्व परीक्षा गट ब- 350/-
- संयुक्त पूर्व परीक्षा गट क- 350/-
- तीनही टेस्ट सिरीज एकत्रित घेतल्यास 1000/-
या टेस्ट सिरीज चे वेळापत्रक खालीलप्रमाणे असेल-
या
टेस्ट सिरीजमध्ये समाविष्ठ होण्यासाठी आपण खालील form मध्ये आपली माहिती बिनचूकपणे भरावी, व शेवटी Submit बटनावर क्लिक करावे.
form भरताना घ्यावयाची काळजी:
form भरताना घ्यावयाची काळजी:
- चुकीची माहिती भरू नये अथवा दुसऱ्याचा संपर्क क्रमांक खालील form मध्ये भरू नये.
- form एकदाच भरून सबमिट करावा.
- eMPSCkatta टेस्ट सिरीज २०१९ विषयक कोणत्याही अपडेट्स आमच्या अधिकृत टेलिग्राम चान्णेल वर पोस्ट होतील. त्यासाठी आमचे eMPSCkatta टेलिग्राम चान्णेल जॉईन करा . जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
Combine hall ticket kadhi milel
उत्तर द्याहटवाcanlı sex hattı
उत्तर द्याहटवाsalt likit
heets
arkadaşlık sitesi
KDNMH8