इंग्रजांनी १८७० पासून मुसलमानांना जवळ करण्याचा प्रयत्न केला.
फुटीरतेची भावना जोपासणे व वाढविण्याचे कार्य मुस्लीम नेते सर सय्यद अहमद
खान यांनी केले. त्यांनी १८७५ मध्ये अलीगढ येथे मुहमेडन अॅग्लो ओरिएंटल
कॉलेजी स्थापना केली. पुढे मुस्लीम फुटीरवादी राजकारणाचे प्रमुख केंद्र
बनले सय्यद यांनी १८८६ मुस्लीम एज्यूकेशनल कॉन्फन्रस संघटना स्थापन केली व
समाजाचे ऐक्य घडवून आणले. प्राचार्य बेकच्या सल्ल्यानुसार सय्यद यांनी
१८८८ मध्ये इंडियन पेटि्रअॅटिक असोसिएशन संघटना स्थापन केली. कॅाग्रेसशी
Post views:
भारत स्वतंत्र झाला
१९४५ सालच्या ऑगस्ट महिन्यात दुसरे महायुध्द थांबले. त्यात इंग्लंडला
विजय मिळाला खरा परंतु युध्दामुळे इंग्लंडची आर्थिक हानी व मनुष्य हानी
फार मोठया प्रमाणावर झाली. त्यामुळे इंग्लंडची शक्ती कमी झाली. तशातच
सर्वसामान्य भारतीय जनता आणि भारतीय सैनिक यांच्यावरील ब्रिटीश सत्तेचा
दरारा नाहीसा झाल्याची जाणीव ब्रिटिश राज्यकत्र्यांना झाल्यामुळे भारतातून
काढता पाय घेण्याचा निर्णय इंग्लंडने घेतला.
दुसरे
महायुध्द संपता संपताच इंग्लंडमध्ये सार्वत्रिक निवडणूक झाली. विन्स्टन
चर्चिल यांचे सरकार जाऊन
क्रांतिकारी चळवळी आणि भारतीय राष्ट्रीय आर्मी
आझाद हिंद सेनेची कामगिरी
भारतीय
स्वातंत्र्यासाठी सुभाषचंद्र बोस यांनी ब्रिटिश शत्रंूशी मैत्री केली.
जानेवारी १९४१ मध्ये कैदेतून सुटून जर्मनीला गेले. जपानमधील रासबिहारी बोस
यांनी सिंगापूर, मलाया, ब्रम्हदेश येथील हिंदी लोकांचा हिंद स्वातंत्र्य
संघ स्थापन केला. हिंदी सैन्यात राष्ट्रप्रेम निर्माण केले रासबिहारी बोस
यांनी आझाद हिंद सेंनेची स्थापना केली. मलाया, सिंगापूर, ब्रहादेश, जिंकून
जपान व जर्मनीच्या मदतीने तेथे २१ ऑक्टोबर १९४३ रोजी हिंदुस्थानचे हंगामी
सरकार स्थापन केले. इंग्रजाविरुध्द युध्द घोषण केली. जय हिंद, चलो दिल्ली
या घोषणेनूसार वाटचाल सुरु केली.
स्वदेशीची चळवळ
२० जुलै १९०५ रोजी सरकारने बंगालची फाळणी करण्याचा निर्णय जाहीर केला
आणि ठिणगी पडली. सरकारचा दावा असा होता की प्रशासकीय विचारांतून हा निर्णय
घेण्यात आला आहे. पण त्यामागे राष्ट्रवादी विचारांच्या बंग जनतेची फाळणी
करण्याचा हेतू आहे हे जनतेने ओळखले होते. बंगालमधील उसळत्या राष्ट्रवादाची
लाट त्यायोगे थोपविता येईल, असा साम्राज्यवाद्यांचा मानस होता.
१६ ऑक्टोबर रोजी कलकत्यात सार्वत्रिक हरताळ पाळण्यात आला व लोकांनी एक
दिवस उपोषण केले. कलकत्यांच्या अनेक रस्त्यांवरुन मिरवणुका निघाल्या व
संध्याकाळी प्रचंड सभा झाली. तिला ५०,००० लोक हजर
चलेजाव आंदोलन (१९४२)
क्रिप्स मिशनचे अपयश, जपानचा धोका उंबरठयावर, सरकारवरचा राग सामुदायिक
परिणाम ६ जुलै १९४२ रोजी वर्धा येथे काँग्रेस कार्यकारिणी बैठक 'चलेजाव'
ठराव पास.
मुंबईत ७
ऑगस्ट १९४२ रोजी कॉंगे्रसचे खुले अधिवेशन सुरू. (मौलाना आझाद अध्यक्ष) ८
ऑगस्ट १९४२ रोजी चलेजाव ठराव मंजूर. ९ ऑगस्ट रोजी पहाटे नेत्यांची धरपकड.
गांधीजी आगाखान पॅलेस पुणे येथे बंदीवान. कार्यकारिणी सदस्य अहमदनगर
तुरूंगात ही एकमेव नेतृत्वविरहित चळवळ.
![]() |
| Quit India Moment 1942 |
- प्रती सरकारे सातारा (नाना पाटील), तालचेर (ओरिसा), बलिया (उत्तर प्रदेश) इ. बंगालात तामलुक जतिया सरकार दिनापुर येथे.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
