Post views: counter

महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे

महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे

koyana Dam

  • अकोला जिल्हा :
  • अमरावती जिल्हा: ऊर्ध्व वर्धा धरण
  • अहमदनगर जिल्हा : आढळा प्रकल्प,ढोकी धरण, तिरखोल धरण, निळवंडे धरण, पळशी धरण, भंडारदरा धरण, मांडओहळ धरण, ज्ञानेश्वरसागर तलाव (मुळा धरण, रुई छत्रपती धरण, लोणीमावळा धरण, विसापूर तलाव,सीना धरण, हंगा धरण, ज्ञानेश्वरसागर तलाव(मुळा धरण)
  • औरंगाबाद जिल्हा : गराडा तळे,गौताळा तलाव, जायकवाडी धरण,नागद तलाव, निर्भोर तळे

कंपनी कारभारासाठी केलेले विविध कायदे ( १८७४- १८५३ )

  • पिट्स इंडिया अ‍ॅक्ट १७८४
या कायद्यान्वये सहा कमिशनरांचे एक बोर्ड ऑफ कंट्रोल स्थापन करण्यात आले. भारतीय राज्यकारभारावर देखरेख आणि अंकुश ठेवण्याचे बरेचसे अधिकार ह्या बोर्डाला देण्यात आले. गव्हर्नर जनरलच्या मुंबई व चेन्नई राज्यांवरील अधिकारांमध्ये वाढ करण्यात आली. रेग्यूलेटिंग अ‍ॅक्टामध्यें जे दोष होते त्या दोषांचा परिणाम थोडक्याच दिवसात दिसू लागला. तशातच वारन हेस्टिंग्जच्या स्वैरकारभारामुळें तर कंपनीच्या कारभाराकडे पार्लमेटचे लक्ष जोराने वेधले गेले.लॉर्ड नॉर्थ व फॉक्स यांचे प्रधान मंडळ अधिकारारूढ झाल्यावर फॉक्सने या बाबतींत एक बिल आणले. या बिलाचा उद्देश कंपनीचे राजकीय बाबतींतील अधिकार काढून घेण्याचा होता. पण फॉक्सचें बिल नापास झाले. त्यानंतर पिट हा इंग्लंडचा प्रधान झाल्यानंतर त्यानें कंपनीच्या कारभारांत सुधारणा

जोतीराव गोविंदराव फुले

जोतीराव गोविंदराव फुले
महात्मा फुले

जन्म: एप्रिल ११, इ.स. १८२७ कटगुण, सातारा, महाराष्ट्र.
मृत्यू: नोव्हेंबर २८, इ.स. १८९० पुणे, महाराष्ट्र.
प्रभाव: थॉमस पेन.
वडील: गोविंदराव फुले.
आई: चिमणाबाई गोविंदराव फुले.
पत्नी: सावित्रीबाई फुले.
  • बालपण आणि शिक्षण :
  1. जोतीबा फुले यांचे मूळ गाव - कटगुण (सातारा) होते.गोऱ्हे हे त्यांचे मूळ आडनाव.

महाराष्ट्रातील अभयारण्ये व राष्ट्रीय उद्याने

महाराष्ट्रातील अभयारण्ये
महाराष्ट्र अभयारण्ये

  1. अनेर - धुळे
  2. अंधेरी - चंद्रपूर
  3. औट्रमघाट - जळगांव
  4. कर्नाळा - रायगड
  5. कळसूबाई - अहमदनगर
  6. काटेपूर्णा - अकोला
  7. किनवट - यवतमाळ
  8. कोयना - सातारा

महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे

महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे
  1. आंबोली (सिंधुदुर्ग)
  2. मोखाडा (ठाणे)
  3. जव्हार (ठाणे)
  4. तोरणमाळ (नंदुरबार)
  5. पन्हाळा (कोल्हापूर)
  6. चिखलदरा-गाविलगड (अमरावती)
  7. माथेरान (रायगड)
  8. म्हैसमाळ (औरंगाबाद)
  9. येडशी (उस्मानाबाद)
  10. पाचगणी (सातारा)
  11. महाबळेश्वर (सातारा)
  12. रामटेक (नागपूर)
  13. लोणावळा (पुणे)
  14. खंडाळा (पुणे)
  15. भिमाशंकर (पुणे)
  16. सूर्यामाळ (ठाणे)