चालू घडामोडी एप्रिल २०१५
- निवडणूक आयोगाचे विद्यमान मुख्य आयुक्त एच. एस. ब्रह्मा हे १९ एप्रिलला निवृत्त होत आहेत.त्यामुळे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्तपदी कोणाच्या नावाची घोषणा केली आहे.
== नसीन झैदी (१९७६ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असणारे झैदी हे अनेक वर्षे नागरी विमान उड्डाण मंत्रालयात कार्यरत होते.)
- छोटय़ा उद्योजकांची पैशाची गरज भागविण्यासाठी १० लाखापर्यंत कर्जपुरवठा करण्यासाठी मुंद्रा बँकेची स्थापना (देशातील छोटय़ा उद्योजकांसाठी एखादी बँक असावी, असे २०१५-१६ च्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी प्रस्तावित केले होते.)
- २००० नंतर विदेशातील भांडवली बाजारात सुचीबद्द होणारी आणी भारताच्या माध्यम क्षेत्रातील ---------- ही पहिली कंपनी ठरली :- व्हिडीओकाॅन
- "विस्डेन‘तर्फे "सर्वोत्तम क्रिकेटपटू‘ :-



