Post views: counter

मी स्पर्धा परीक्षा देऊ का?

● मी स्पर्धा परीक्षा देऊ का ?
  • स्पर्धा परीक्षा देऊ का? 
  • कुठवर अॅटॅम्प्ट करतच राहू?


                                             आयुष्याचं ध्येय निश्चित असेल तर प्रयत्न करायलाही धार येते. आणि प्रयत्न टोकदार असतील तर यशही मिळतंच!स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत हे तंतोतंतलागू होतं. अनेकांना वाटतं आपल्याला अमुकक्षेत्रत करिअरला संधी नाही, आपल्याला तमुक जमणार नाही तर मग स्पर्धा परीक्षा द्यायला काय हरकत आहे. त्यांना हरकत नसेल पण माझी मोठी हरकत आहे. आपल्याला काहीच येत नाही, काहीच जमत नाही, निदान स्पर्धा परीक्षा तरी देऊच असं म्हणत, या परीक्षांकडे वळू नका. कारण तसं केलं तर पुढे यशाची वाट सापडणं अशक्यच!आपण स्पर्धा परीक्षा का द्यायच्या, याचं उत्तर आधी स्वत:कडे तयार ठेवा!

  • मला कशातच रस नाही, काहीच जमत नाही, आता नोकरीसाठी स्पर्धा परीक्षा देऊन पहाव्यात असं वाटतं? 
  • देता येतील का? 
  • या स्पर्धा परीक्षेला कुणीही बसलं तर चालतं का?  


                            आपल्याला काहीच जमत नाही म्हणून स्पर्धा परीक्षा देऊ असं म्हणत अत्यंत नकारात्मक दृष्टिकोनातून स्पर्धा परीक्षांकडे मुळीच वळू नये. स्पर्धा परीक्षाच काय खरं तर एकूणच

Current Affairs June 2015

१) भारतीय जवानांनी ------------- मध्ये घुसून केलेल्या कारवाईचा बदला घेण्यासाठी आता NSCN-K या संघटनेचे अतिरेकी भारतात घुसले आहेत. 
१. म्यानमार 
२. अमेरिका  
३. भारत  
४. पाकिस्तान 
उत्तर : १. म्यानमार
================================
२) रेल्वेने तात्काळ तिकिटाची वेळ बदलली आहे. तसंच प्रवाशाने तात्काळ तिकीट रद्द केल्यास त्याला किती टक्के रिफंड मिळेल, 
१. ४० 
२. ३० 
३. ५० 
४. ६०
 उत्तर : ३. ५०
===============================
३) ईशान्य भारतात सक्रीय असलेल्या अतिरेक्यांना कोणत्या सैन्याकडून मदत होत.
१. चिनी
२. जपान
३. अमेरिका
४. युरोप
उत्तर : १. चिनी
================================
४) हानीकारक घटकांच्या आरोपावरून देशात बंदी घातलेल्या मॅगीवर कोणते नागरिक मात्र ताव मारतायत.
१. भारताचे
२. युरोपचे
३. सिंगापूरचे
४. चिनीचे
उत्तर : ३. सिंगापूरचे
================================

Current Affairs June 2015


  • → मर्सिडीज कप टेनिस स्पर्धा

या स्पर्धेत पुरुष एकेरीत स्पेनच्या रफेल नदाल याने विजेतेपद पटकाविले.याने सर्बियाच्या विक्टर त्रोयस्की वर मत केली.नदालने हि स्पर्धा तिसर्यांदा जिंकली आहे.यापूर्वी २००५ व २००७ मध्ये हि त्याने हि स्पर्धा जिंकली होती.
भारताच्या रोहन बोपन्ना याने रोमानियाच्या प्लोरीन मार्गीयाच्या साथीत मर्सिडीज कप टेनिस स्पर्धेतील पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकाविले,यांनी अलेक्झांडर पेय व बृना सोआरेस यांच्यावर मात केली.

Current Affairs June 2015


  • जीवन गौरव पुरस्कार २०१५ : अखिल भारतीय मराठी नाट्य साहित्य संमेलन मंदिर येथे झालेल्या ‘रंगभूमी दिन’ कार्यक्रमात १५ जून २०१५ रोजी मुंबई येथे अभिनेत्री सुलभा देशपांडे व अभिनेते जयंत सावरकर यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.सावरकर यांना विक्रम गोखले व उदय सामंत यांच्या हस्ते गौरविण्यात आले.तर सुलभा देशपांडे यांना अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा फैय्याज ,जेष्ठ अभिनेत्री रीमा लागू,नाट्य परिषदेच्या

Current Affairs June 2015




  • संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार जाहीर : ज्येष्ठ हार्मोनियम वादक आणि संगीतकार तुळशीदास बोरकर यांना प्रतिष्ठित संगीत नाटक अकादमीची फेलोशिप जाहीर झाली आहे. याशिवाय गायिका अश्विनी भिडे-देशपांडे, औरंगाबादचे पं. नाथ नेरळकर, संगीत रंगभूमीवरील गायक व अभिनेते रामदास कामत आणि सुप्रसिद्ध बासरीवादक रोणु मुजुमदार यांच्यासह ३६ जणांची अकादमीच्या पुरस्कारांसाठी निवड झाली आहे. बोरकर यांच्यासह संगीततज्ज्ञ एस.आर. जानकीरामन, चित्रपट निर्माते एम.एस. सत्यु आणि शास्त्रीय गायक विजय किचलु यांचीही २०१४च्या फेलोशिपसाठी निवड करण्यात आली असून, त्यांना ३ लाख रुपये रोख देऊन गौरविण्यात येईल. संगीत अकादमीतर्फे संगीत, नृत्य आणि नाट्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल फेलोशिप आणि पुरस्कार दिले जातात. कार्यकारी समितीने बुधवारी हा निर्णय घेतला. (लोकमत न्यूज नेटवर्क) अकादमीचे विविध क्षेत्रांसाठी जाहीर केलेले पुरस्कार संगीत : अश्विनी भिडे-देशपांडे (गायिका), उस्ताद इक्बाल अहमद खान, नाथ नेरळकर, पंडित नयन