PSI/ STI /ASST पूर्व परिक्षेला कसे सामोरे जाल ??
- माझ्या मते तुम्ही जर खालील प्रमाणे प्रश्नपत्रिका सोडवण्या साठी वेळेचं नियोजन केलं तर तुम्ही ठरलेल्या वेळेत सर्व प्रश्न सोडवू शकाल.
- 100 प्रश्न – सोडवण्यासाठी 60 मिनिटे असतात. साधारणपणे, खालीलप्रमाणे प्रश्न येतात त्या त्या विषयावर:
» अंकगणित व बुद्धिमापन - 15 प्रश्न
» भूगोल – 15 प्रश्न
» इतिहास – 15 प्रश्न
» विज्ञान – 15 प्रश्न
» नागरिकशास्त्र – 10 प्रश्न
» चालू घडामोडी – 15 प्रश्न
» अर्थव्यवस्था – 15 प्रश्न


