खुदीराम बोस
Post views:
भारतातील सर्वात तरूण वयाचा क्रांतीकारक म्हणून ओळखला जाणारा हा वीर वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी शहीद झाला. त्याचा जन्म बंगाल मधल्या मेदिनीपूर जिल्ह्यातल्या बहुवेनी या गावात दि. ३ डिसेंबर १८८९ ला झाला. त्याच्या लहानपणीच आई (लक्ष्मीप्रियादेवी) आणि वडील (त्रैलोक्यनाथ) यांचा मृत्यु झाल्याने त्याची मोठी बहीण अनुरूपादेवी आणि तिचे पती अमृतलाल यांनी पालनपोषण केले.
गोदावरी नदीची गणना भारतातील प्रमुख नद्यांमध्ये केली जाते. गोदावरी नदीची लांबी १,४५० किलोमीटर (९०० मैल) आहे. गोदावरीचा उगम नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर या ठिकाणी महाराष्ट्र राज्यात होतो. साधारणत: आग्नेय दिशेला वाहून गोदावरी राजमहेंद्रीजवळ बंगालच्या
नर्मदा नदी भारतातील प्रमुख नद्यांपैकी एक आहे. ही नदी भारताच्या मध्य प्रदेश (१०७७ कि.मी) , महाराष्ट्र (७६ कि.मी), गुजरात (१०० कि.मी.) या राज्यांतून वाहते. नर्मदा भारतीय उपखंडातील पाचव्या क्रमांकाची मोठी नदी असून सर्वांत मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे. नर्मदेला रेवा असेही एक नाव आहे. (इतर पश्चिम वाहिनी मोठ्या नद्या: तापी व मही).
पंचगंगा नदी पश्चिम महाराष्ट्रातून जाणारी महत्त्वाची नदी आहे. पाच उपनद्यांच्या संगमापासून तयार झाल्याच्या दंतकथेनुसार पंचगंगा असे नाव पडले आहे.
स्रोत-पंचगंगा नदी कोल्हापूर शहराच्या सीमेवरून वाहते, ती प्रयाग संगमावरून ( चिखली गाव, करवीर तालुका ) ती सुरू होते. कुंभी, कासारी, तुळशी, आणि भोगावती
•धरण -
उकाई धरण, काकरापार धरण, हतनूर धरण तापी नदी ही भारताच्या पश्चिम भागातून वाहणारी नदी आहे. ही 'पश्चिमवाहिनी' नदी भारताच्या मध्य प्रदेश , महाराष्ट्र व गुजरात या राज्यांमधून वाहते. तापीच्या खोऱ्यात मध्यप्रदेशातील बेतुल जिल्हा , महाराष्ट्रातील विदर्भाचा पुर्व भाग, खानदेश , व गुजराथेतील सुरत जिल्हा समाविष्ट आहे.
खुदीराम बोस
गोदावरी नदी
गोदावरी नदी
- उगम- त्र्यंबकेश्वर १,६२० मी.
- मुख- काकिनाडा (बंगालचा उपसागर )
- लांबी- १,४६५ कि.मी.
- देश- महाराष्ट्र, कर्नाटक , आंध्रप्रदेश ,मध्य प्रदेश, ओरिसा
- उपनद्या- इंद्रावती , मंजिरा, बिंदुसरा
- सरासरी प्रवाह- ३,५०५ मी³ /से
- पाणलोट क्षेत्र- ३,१९,८१० किमी²
- धरण- गंगापूर (नाशिक ), नांदूर मधमेश्वर ( नाशिक ), डौलेश्वरम
गोदावरी नदीची गणना भारतातील प्रमुख नद्यांमध्ये केली जाते. गोदावरी नदीची लांबी १,४५० किलोमीटर (९०० मैल) आहे. गोदावरीचा उगम नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर या ठिकाणी महाराष्ट्र राज्यात होतो. साधारणत: आग्नेय दिशेला वाहून गोदावरी राजमहेंद्रीजवळ बंगालच्या
नर्मदा नदी
नर्मदा नदी
- उगम-अमरकंटक ९०० मी.
- मुख-अरबी समुद्र
- लांबी-१,३१२ कि.मी.
- देश-भारत ( मध्य प्रदेश , महाराष्ट्र, गुजरात)
- पाणलोट क्षेत्र-१,००,००० किमी²
- धरण-सरदार सरोवर धरण(केवडिया कॉलोनी)
नर्मदा नदी भारतातील प्रमुख नद्यांपैकी एक आहे. ही नदी भारताच्या मध्य प्रदेश (१०७७ कि.मी) , महाराष्ट्र (७६ कि.मी), गुजरात (१०० कि.मी.) या राज्यांतून वाहते. नर्मदा भारतीय उपखंडातील पाचव्या क्रमांकाची मोठी नदी असून सर्वांत मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे. नर्मदेला रेवा असेही एक नाव आहे. (इतर पश्चिम वाहिनी मोठ्या नद्या: तापी व मही).
पंचगंगा नदी
पंचगंगा नदी
- उगम- प्रयाग संगम, चिखली, करवीर तालुका,कोल्हापूर.
- मुख- नृसिंहवाडी (कृष्णा नदी)
- लांबी- ८०.७ कि.मी.
- देश- महाराष्ट्र
- उपनद्या- कासारी , कुंभी , तुळशी , भोगावती
- या नदीस मिळते- कृष्णा नदी
पंचगंगा नदी पश्चिम महाराष्ट्रातून जाणारी महत्त्वाची नदी आहे. पाच उपनद्यांच्या संगमापासून तयार झाल्याच्या दंतकथेनुसार पंचगंगा असे नाव पडले आहे.
स्रोत-पंचगंगा नदी कोल्हापूर शहराच्या सीमेवरून वाहते, ती प्रयाग संगमावरून ( चिखली गाव, करवीर तालुका ) ती सुरू होते. कुंभी, कासारी, तुळशी, आणि भोगावती
तापी नदी
तापी नदी
- अन्य नावे -ताप्ती
- उगम- मुलताईजवळ ७४९ मी.
- मुख - अरबी समुद्र
- लांबी- ७२४ कि.मी. कि.मी.
- देश- मध्य प्रदेश , महाराष्ट्र , गुजरात
- उपनद्या- पूर्णा, गिरणा नदी , वाघूर
- पाणलोट क्षेत्र- ६५,१४५ किमी²
•धरण -
उकाई धरण, काकरापार धरण, हतनूर धरण तापी नदी ही भारताच्या पश्चिम भागातून वाहणारी नदी आहे. ही 'पश्चिमवाहिनी' नदी भारताच्या मध्य प्रदेश , महाराष्ट्र व गुजरात या राज्यांमधून वाहते. तापीच्या खोऱ्यात मध्यप्रदेशातील बेतुल जिल्हा , महाराष्ट्रातील विदर्भाचा पुर्व भाग, खानदेश , व गुजराथेतील सुरत जिल्हा समाविष्ट आहे.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)