Post views: counter

दुसर्‍या महायुध्दाच्या काळातील स्वातंत्र्य चळवळ

  • ऑगस्ट घोषणा १९४०

दुसर्‍या महायुध्दास भारताचा पाठिंबा व सहकार्यासाठी र्लॉड लिनलिधगो याने ८ ऑगस्ट १९४० रोजी घोषण केली. त्यानुसार (१) भारताला वसाहतीचे स्वराज्य देणे, (२) कार्यकारी मंडळात हिंदी सभासदांची वाढ करणे (३) राज्यघटनेसाठी घटना परिषद स्थापन करणे (४) अल्पसंख्याकांच्या हिताचे संरक्षण करणे.

गांधीवादाचा विकास आणि महात्मा गांधीजींची भूमिका

  • भारतीय राजकारणात गांधीजींचा उदय

मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म पोरबंदर येथे २ ऑक्टोबर १८६९ रोजी झाला. इंग्लंडमधील बार अ‍ॅट लॉची पदवी घेतल्यानंतर त्यांनी मुंबईमध्ये राजकोट व मुंबई येथे वकिलीचा व्यवसाय सुरु केला रामचंद्र रवजीकडून अहिंसेचे धडे घेतले १८९३ मध्ये हिंदी कंपनीचे वकिल म्हणून दक्षिण आफ़्रिकेत गेले. इंग्रज सरकारचा अन्याय मोडून काढण्यासाठी सत्याग्रहाचा प्रयोग केला व न्याय मिळवला ना. गोखल्यांच्या विचारानुसार गांधीजी भारतात १९१५ मध्ये आले. सर्व भारतात दौरा काढला. इंग्रजाविरुध्द आंदोलनाची तयारी केली.

गांधीजींचे पदार्पण

                         
Gandhi

     स्वातंत्र्यचळवळीचा तिसरा आणि शेवटचा टप्पा १९१९ मध्ये सुरु झाला. त्यावेळी प्रथमच जनआंदोलनांनी सुरवात झाली.पहिल्या महायुध्दकाळात ब्रिटन, फ्रान्स व अमेरिका हया दोस्त राष्ट्रांनी जाहीर केले होते की, जागतिक महायुध्द हे लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि सर्व राष्ट्रांचा स्वयंनिर्णयाचा हक्क प्रस्थापित करण्यासाठीच लढले जात आहे. पण युध्दात विजी झाल्यानंतर वसाहतवादी साम्राज्यसज्ञ्ल्त्;ाा नाहीशी करण्यास ते फारसे उत्सुक दिसेनात. भारतीयांनी युध्दप्रयत्नात सर्व सहकार्य दिले होते एवढेच नव्हे तर युध्दाची झळ मोठया प्रमाणात सोसली होती. त्याचे योग्य चीज होईल, अशी त्यांना आशा होती. पण त्याचा लवकरच भाषांतरांवरूनरमनिरास झाला.

भारतीय क्रांतीकारी चळवळ

१८५७ चा उठाव अयशस्वी झाल्यावर ब्रिटिशांविरुध्द सशस्त्र संघर्षाचा मार्ग भारतीयांनी सोडून दिला. भारतात राष्ट्रवाद मूळ धरू लागला होता. त्याचेच पर्यावसन म्हणजे राष्ट्रीय सभेची स्थापना होय. १८८५ मध्ये स्थापन झालेली राष्ट्रीय सभा सुरुवातीला नेमस्तपंथीय होती. पुढे बदलत्या परिस्थितीमुळे ती जहालवादी बनू लागली. राणीच्या जाहीरनाम्यातील आश्र्वासने ब्रिटिशांनी पाळली नाहीतच, उलट भारतीय जनतेची आर्थिक पिळवणूक सुरु ठेवली. ब्रिटिशांच्या धोरणामुळेच आपला देश दरिद्री बनला हे भारतीयांना कळून चुकले. ब्रिटिशांचे

जहालवादाचा विकास आणि (लोकमान्य टिळकांची) भूमिका

Lokmanya Bal Gangadhar Tilak


१८९२ पासून इंग्रजांच्या न्यायी व उदारमतवादी धोरणाबाबत साशंकता निर्माण झाली. र्लॉड कर्झनची राजवट, बंगालची फाळणी आणि स्वदेशी बहिष्कार चळवळ यातून जहालवादाचा उदय झाला. जहालवादी विचार म्हणजे सरकारशी सहकार्याऐवजी संघर्ष प्रार्थऐवजी प्रतिकार, या मार्गाने सरकारवर पडपण आणणे. लाल, बाल, पाल यांनी नेतृत्व करून सभा चर्चा वृतपत्रे व्याख्याने इ. साधनांद्वारे जहाल विचाराचा प्रसार केला.