Post views: counter

Current Affairs March 2015 Part - 4

चालू  घडामोडी मार्च २०१५
current affairs

  • २०१५ पर्यत ऑस्ट्रेलियाने एकूण कितव्यांदा वर्ल्ड कप जिंकला आहे?
== ५ वेळेस
  1. १९८७-अॅलन बोर्डर 
  2. १९९९-स्टीव्ह वॉ
  3. २००३-२००७-रिकी पाँटिंग
  4. २०१५-मायकल क्लार्क
  •  इंडिया ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धा विजेते:-
>महिला एकेरी-सायना नेहवाल,उपविजेती-रॅचनॉक इन्टॅनन-थायलंड
>पुरुष एकेरी-के. श्रीकांत,उपविजेता-व्हिक्टर अॅक्सेलसन-डेन्मार्क

समाजसुधारकांची तयारी

एमपीएससी - कलाशाखा घटक :
samaajsudharak

उपयुक्त संदर्भ:
आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासताना महाराष्ट्नाचा इतिहास अभ्यासणे इथे अपेक्षित आहे. आधुनिक महाराष्ट्नाच्या इतिहासामध्ये समाजसुधारक हा अभ्यासघटक हा खुप महत्वाचा ठरतो. दुसृया बाजूला
महाराष्ट्नातील समाजसुधारकांची कामगिरी व प्रयत्न हा घटक तसा इतिहासाचाच एक भाग आहे, परंतु
पूर्वपरीक्षेच्या अभ्यासकमात या घटकास स्वतंत्र स्थान दिले आहे. या घटकांतर्गत बिटिश सत्तेची स्थापना
झाल्यानंतर महाराष्ट्नात झालेल्या प्रबोधन प्रकियेवर प्रश्न विचारले जातात. संस्थात्मक प्रयत्नांबरोबरच मुख्यत: व्यक्तिगत प्रयत्नांवर भर दिला जातो.

जिल्हा विभाजन व प्रशासकिय विभाग




क्र.
दिनांक
 जिल्हा
1.

१ मे १९८१
- रत्नागिरी जिल्ह्यातून सिंधुदुर्ग वेगळा
- औरंगाबाद जिल्ह्यातून जालना जिल्ह्या वेगळा
2.
१६ ऑगस्ट १९८२
उस्मानाबाद मधुन लातूर वेगळा 
3.
२६ ऑगस्ट १९८२
चंद्रपूर मधून गडचिरोली वेगळा 
4.
४ ऑक्टोंबर १९९०
बृहमुंबई जिल्ह्यातून मुंबई उपनगर वेगळा 
5.
. १ जुलै १९९८
- अकोला जिल्ह्यातून वाशिम वेगळा 
- धुळे जिल्ह्यातुन नंदुरबार वेगळा 
6.
१ मे १९९९
परभणी जिल्ह्यातुन हिंगोली निर्मिती 
भंडारा जिल्ह्यातून गोंदियाची निर्मिती
7.
१ ऑगस्ट २०१४
ठाणे मधून पालघर निर्मिती



Post views: counter

महाराष्ट्र उद्याने





राष्ट्रीय उद्याने
जिल्हा
आढळणारे प्राणी
1.
ताडोबा
चंद्रपूर
सांबर, गवा, हरिण, वाघ, निलगाय, चितळ
2.
नवेगाव
गोंदिया
निलगाय, बिबट्या, भेकर, अस्वल
3.
संजय गांधी
बोरिवली
बिबळे, वाघ, सांबर, भेकर, कोल्हे
4.
पेंच (पं. जवाहरलाल नेहरु)
नागपूर
पट्टेदार वाघ, बिबटे, सांबर, चितळ
5.
गुगामल/ढाकणे कोळखाज/मेळघाट
अमरावती
वाघ, जंगली रेडे, भेकर, सांबर, रानकोंबड्या
6.
चांदोली
सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी
वाघ, बिबटे, गवे, अस्वल, सांबर
7.
किनवट अभयारण्य
यवतमाळ व नांदेड
वाघ, बिबट्या, अस्वल, मोर
8.
बोर
वर्धा
बिबट्या, सांबर
9.
टिपेश्वर
यवतमाळ व नांदेड
मृगया
10.
भीमाशंकर
पुने व ठाणे
शेकरु (खार)
11.
राधानगरी
दाजिपूर कोल्हापूर
गवे
12.
नागझिरा
गोंदिया
वाघ, बिबट्या
13.
देउळगांव रेहेकुरी
अहमदनगर
काळवीट
14.
माळढोक पक्षी
अहमदनगर, सोलापूर
माळढोक पक्षी
15.
नांदुर मध्यमेश्वर
नाशिक
पाणपक्षी
16.
उजनी
सोलापूर
फ्लेमिंगो (रोहित) पक्षी
17.
कर्नाळा
रायगड
पक्षी

महाराष्ट्रातील अभयारण्ये

महाराष्ट्रातील अभयारण्ये



 क्र 
अभयारण्य
जिल्हा
1.
कोयना
सातारा
2.
अंधारी
चंद्रपुर
3.
गौताळा-औटरामघात
जळगांव व औरंगाबाद
4.
यावल
जळगाव
5.
नर्नाळा
अकोला
6.
पेनगंगा
यवतमाळ व नांदेड
7.
अभयारण्य
जिल्हा
8.
फणसाड
रायगड
9.
कळसुबाई- हरिषचंद्र नगर
अहमदनगर
10.
अनेर धरण
धुळे
11.
तानसा
ठाणे
12.
चपराळा
गडचिरोलि