Post views: counter

Download STI pre Practice Que Papers








अ.न.

सराव टेस्ट क्रमांक

डाउनलोड करा
1.         
सराव टेस्ट क्र.1
2.         
सराव टेस्ट क्र.2
3.         
सराव टेस्ट क्र.3
4.         
सराव टेस्ट क्र.4
5.         
सराव टेस्ट क्र.5
6.         
सराव टेस्ट क्र.6
7.         
सराव टेस्ट क्र.7
8.         
सराव टेस्ट क्र.8
9.         
सराव टेस्ट क्र.9
10.     
सराव टेस्ट क्र.10
11.     
सराव टेस्ट क्र.11
12.     
सराव टेस्ट क्र.12
13.     
सराव टेस्ट क्र.13
14.     
सराव टेस्ट क्र.14
15.     
सराव टेस्ट क्र.15
16.     
सराव टेस्ट क्र.16
17.     
सराव टेस्ट क्र.17

18.     
सराव टेस्ट क्र.18
19.     
सराव टेस्ट क्र.19
20.     
सराव टेस्ट क्र.20
21.     
सराव टेस्ट क्र.21
22.     
सराव टेस्ट क्र.22
23.     
सराव टेस्ट क्र.23
24.     
सराव टेस्ट क्र.24
25.     
सराव टेस्ट क्र.25(His)
26.     
सराव टेस्ट क्र.26(Geo)
27.     
सराव टेस्ट क्र.27(Pol)
28.     
सराव टेस्ट क्र.28(Sci)
29.     
सराव टेस्ट क्र.29(Geo)
30.     
सराव टेस्ट क्र.30

Post views: counter

Test Series Payment Done

धन्यवाद...!

आपण Combined Class 3 Pre Exam 2019 च्या eMPSCkatta टेस्ट सिरिज 2019 साठी यशस्वीरीत्या रक्कम भरणा केला आहे.

टेस्ट सिरिजचा पुढल टप्पा याप्रमाणे असेल....!
  1. 30 एप्रिल 2019 पर्यंत ऑनलाइन / ऑफलाइन प्रवेश सुरू असेल. 
  2. आपण आपले फी डिटेल्स आम्हास पाठवल्या नंतर आपणास आपले प्रवेशपत्र आपल्या ईमेल आय डी वर पाठवले जाईल / परीक्षा केंद्रावर उपलब्ध असेल. 
  3. 5 मे पासून टेस्ट सिरीज सुरू होईल.
अधिक महितीसाठी संपर्क : 

Current Affairs June 2017 Part- 2 ( चालू घडामोडी )

🔹१७ जुलैला राष्ट्रपतीपदाची निवडणूक; निवडणूक आयोगाची घोषणा

राष्ट्रपतीपदाची निवडणूक १७ जुलै या दिवशी होणार असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. या निवडणुकीसाठी १४ जूनला आयोगातर्फे अध्यादेश जारी केला जाणार आहे. २८ जून या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असून या अर्जांची २९ जून या दिवशी छाननी केली जाणार आहे. त्याच प्रमाणे अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख १ जुलै असणार आहे. तर मतमोजणी २० जुलै या दिवशी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाल पुढील महिन्यात २४ जुलै या दिवशी संपुष्टात येत आहे. राष्ट्रपती पदासाठी निवडणूक घेणे आवश्यक झाले तर १७ जुलैला मतदान घेतले जाईल असे झैदी यांनी स्पष्ट केले. सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदान घेतले जाणार आहे. कोणताही राजकीय पक्ष आपल्या संसद सदस्यांसाठी किंवा आमदारांसाठी व्हीप जारी करू शकत नाही असे आयोगाने स्पष्ट केले आहे.