चालू घडामोडी:जानेवारी २०१५
- ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅँडस्लॅम २०१५ विजेते:-
- पुरुष एकेरीः नोव्हाक जोकोविच
- महिला एकेरीः सेरेना विल्यम्स
- पुरुष दुहेरीः बोलेली-फॉग्निनी
- महिला दुहेरीः सँड्स-सॅफारोव्हा
- मिश्र दुहेरीः पेस-हिंगिस
- १९९७, ९८, ९९ अशी सलग तीनवेळा ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये महिला एकेरीचे जेतेपद पटकाविणारी खेळाडू कोण?
- भारताचा सदाबहार टेनिसपटू लिअँडर पेसने ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅँडस्लॅम २०१५ जिंकत कारकिर्दीतील कितवे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले?
- नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅँडस्लॅम स्पर्धा पाचव्यांदा जिंकत कारकिर्दीतील कितवे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले?
- ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅँडस्लॅम स्पर्धा सर्वाधिक वेळा जिंकण्याचा बहुमान कोणत्या खेळाडूच्या नावावर आहे?
- ३५व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा-केरळ
- प्रमुख पाहुणे:-केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू
- सदिच्छा दूत:-सचिन तेंडूलकर
- क्रीडाज्योत प्रज्वलन:- सचिन तेंडूलकर,पी.टी.उषा व अंजू बॉबी जॉर्ज
- सूत्रसंचालन:- अमिताभ बच्चन
- मल्याळम अभिनेता मोहन लाल विशेष नृत्य व गायन
- मोटो/स्लोगन:-गेट सेट प्ले
- बोधचिन्ह:-Ammu (The Great Hornbill, the State Bird of Kerala)
- २७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा केरळ मध्ये कधी आयोजित करण्यात आल्या होत्या?
- ३५व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पहिलं सुवर्णपदक जिंकणारी खेळाडू कोण?
- कर्नाटकमधील जमखंडी येथे आयोजित भारतीय कुस्ती संघटनेची मान्यता असलेल्या 'हिंद केसरी' किताबावर नाव कोरत ऐतिहासिक विजय कोणी मिळवला?
- ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅँडस्लॅम स्पर्धेचे मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकाविणार्या लिअँडर पेसचे हे मिश्र दुहेरीतील कितवे जेतेपद आहे?
- सेरेना विलियम्सने ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅँडस्लॅम स्पर्धेचे सहाव्यांदा विजेतेपद पटकावीत एकूण किती ग्रँड स्लॅम जेतेपदावर नाव कोरले आहे?
- खुल्या स्पर्धाच्या युगात(ऑस्ट्रेलियन ओपन) विजेतेपद मिळवणारी सर्वात प्रौढ खेळाडू कोण ठरली आहे?
- विश्वचषकासाठीच्या संघातून वगळण्यात आल्यानंतर वेस्ट इंडिजचा कोणत्या अष्टपैलू क्रिकेटपटूने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे?
- ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सर्वात मोठय़ा वयाची जोडी कोणती होती?
- टेनिस मध्ये सर्वाधिक जेतेपद मिळवणा-या महिला टेनिसपटूंमध्ये तिस-या स्थानी झेप घेणारी खेळाडू कोण?
>मार्गारेट कोर्ट (२४ जेतेपदे)
>स्टेफी ग्राफ (२२ जेतेपदे)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा