चालू घडामोडी:फेब्रुवारी २०१५
- दग्गुबती रामा नायडू (डी. रामा नायडू)
- जन्म:- १९३६ साली आंध्र प्रदेशच्या प्रकासम जिल्ह्य़ात
- पहिला चित्रपट:- अनुरागम(१९६३)
- सुरेश प्रॉडक्शन्स अंतर्गत पाहिलां चित्रपट:-'रामुडू-भीमुडू'(१९६४)१५ भाषांमध्ये १५५ चित्रपटांची निर्मिती
- लोकसभा सदस्य:-बापतळा मतदारसंघ(१९९९)-तेलगु देसम पक्ष
- सर्वाधिक चित्रपटांची निर्मिती केल्याबद्दल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड
- दादासाहेब फाळके पुरस्कार:- २००९
- पद्मभूषण पुरस्कार:- २०१२
- मृत्यू:- १८ फेब्रुवारी २०१५(हैदराबाद)
- मुंबईतील वाहतुकीची कोंडी व रस्त्यांवरील अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन जागतिक पातळीवरील उद्योगपती मायकल ब्लुमबर्ग यांच्या कोणत्या कंपनीसोबत महाराष्ट्र सरकारने पाच वर्षांचा सामंजस्य करार केला आहे?
- बांगलादेश मुक्तिसंग्रामात महत्त्वाची भूमिका बजावलेले भारतीय हवाई दलाचे कोणते विमान भारताने बांगलादेशकडे सूपूर्त केले आहे?
- बांगलादेश मुक्तिसंग्रामात महत्त्वाची भूमिका बजावलेले भारतीय हवाई दलाचे डाकोटा विमान भाग वेगळे करून हवाईदलाच्या कोणत्या विमानातून नवी दिल्लीहून ढाक्याला आणण्यात आले होते?
- बांगलादेश मुक्तिसंग्रामात(१९७१) बांगलादेश हवाई दलाची निर्मिती कोठे झाली होती?
- ऊर्जेच्या पर्यायी स्रोतांच्या विस्तारासाठी निती आयोगाकडून अपारंपरिक ऊर्जेचा कधी पर्यंतचा आराखडा जाहीर करण्यात आला आहे?
- भारत आणि श्रीलंका करार:-
- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रीपाल सिरिसेना
- नागरी अणुसहकार्य करार
- संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रातील सहकार्य
- मच्छीमारांशी संबंधित संवेदनशील मुद्द्यावर परस्परसहमतीने तोडगा
- कृषी आणि आरोग्य क्षेत्रांतही सहकार्य
- श्रीलंका नालंदा विद्यापीठाच्या प्रकल्पात सहभागी
- इराणचे माजी राष्ट्राध्यक्ष महमूद अहमदिनेजाद यांचे उजवे हात मानले जाणार्या इराणच्या कोणत्या माजी उप राष्ट्राध्यक्षांना पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनाविण्यात आली आहे.तसेच दंड म्हणून तीन लाख डॉलर्स व "नुकसानभरपाई‘ म्हणून आठ लाख डॉलर्स इतकी रक्कम सरकारदरबारी भरण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत?
- केंद्र सरकारने 'नॅशनल रिसर्च प्रोफेसर' म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?
- स्वच्छता अभियानासाठी केंद्रीय नगरविकास खात्याकडून राज्यांना निधी देण्यात येणार आहे. महाराष्ट्राला यावर्षी स्वच्छता अभियानासाठी किती कोटी रुपये मिळणार आहेत?
- दहीहंडीचा समावेश साहसी क्रीडा प्रकारात करण्याच्या दृष्टीने सरकारला शिफारस करण्यासाठी अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आहे?
- राज्य सरकारी सेवेतील पेन्शन धारक, फॅमिली पेन्शन धारकांना त्यांचे मूळ पेन्शन, फॅमिली पेन्शन आणि महागाई निवृत्ती वेतन, महागाई कुटुंबनिवृत्ती वेतन (असल्यास) यांच्या एकूण रकमेवर १ जुलै २०१४ पासून अनुज्ञेय महागाईवाढीचा दर १०० टक्केवरून किती टक्के करण्यात आला आहे?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा