Post views: counter

Sure Shot About Maharashtra

 महाराष्ट्र विशेष 
 
महाराष्ट्र जिल्हे

  • भारतात महाराष्ट्राचा क्षेत्रफळात तिसरा क्रमांक (९.३६ टक्के)
  • तर लोकसंख्येत (९.४२ टक्के) दुसरा क्रमांक लागतो.
  • महाराष्ट्र राज्याच्या अगोदर द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना- १ नोव्हेंबर १९५६.
  • महाराष्ट्र राज्याची स्थापना - १ मे १९६०.
  • महाराष्ट्रात पंचायत राजची सुरुवात- १ मे १९६२.
  • महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री- यशवंतराव चव्हाण, राज्यपाल- श्री प्रकाश
  • महाराष्ट्राचे क्षेत्रफळ- ३,०७,७१३ चौ.कि.मी.
  • महाराष्ट्राचा विस्तार- अक्षांश १५ अंश ८' उत्तर ते २२ अंश १' उत्तर. रेखांश ७२ अंश ६' पूर्व ते ८० अंश ९' पूर्व.
  • महाराष्ट्राचा पूर्व-पश्चिम विस्तार- ८०० कि.मी., उत्तर-दक्षिण विस्तार- ७०० कि.मी.
  • महाराष्ट्राला लाभलेल्या अरबी समुद्र किनाऱ्याची लांबी- ७२० कि.मी. (सर्वात जास्त- रत्नागिरी)
  • महाराष्ट्राची राजधानी- मुंबई, उपराजधानी- नागपूर
  • प्रशासकीय विभाग- सहा (कोकण, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती, नागपूर).
  • महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने वसई-विरार उपविभागासाठी सर्वप्रथम १३ सप्टेंबर २००६ रोजी महानगरपालिका घोषित करण्याचा प्रस्ताव ठेवला होता.
  • महाराष्ट्र राज्याचा वृक्ष- आंबा,
  • महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी- शेकरू,
  • महाराष्ट्र राज्याचा राज्य फूल- मोठा बोंडारा/ तामन,
  • महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी- हरावत,
  • महाराष्ट्र राज्याचा राज्य भाषा- मराठी.
  • महाराष्ट्राच्या सरहद्दीवरील राज्य- वायव्य- गुजरात व दादरा नगर-हवेली (संघराज्य), उत्तर- मध्य प्रदेश, दक्षिण- गोवा व कर्नाटक, आग्नेय- आंध्र प्रदेश. पूर्वेस- छत्तीसगड.
  • महाराष्ट्रातील जिल्ह्यांना जोडणारे इतर राज्यांच्या सीमा -
  1. मध्य प्रदेश- नंदूरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया
  2. कर्नाटक - कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड.
  3. आंध्र प्रदेश- गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड.
  4. गुजरात - ठाणे, नाशिक, नंदूरबार, धुळे.
  5. दादरा, नगर-हवेली- ठाणे, नाशिक.
  6. छत्तीसगड- गोंदिया, गडचिरोली.
  7. गोवा- सिंधुदुर्ग.
महाराष्ट्रातील जिल्हा विशेष
  1. भारताचे प्रवेशद्वार- मुंबई
  2. भारताची आर्थिक राजधानी - मुंबई.
  3. महाराष्ट्रातील घनदाट लोकवस्तीचा जिल्हा- मुंबई शहर
  4. महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार- रायगड
  5. महाराष्ट्रातील मिठागरांचा जिल्हा- रायगड
  6. मुंबईची परसबाग - नाशिक
  7. महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा- रत्नागिरी
  8. मुंबईचा गवळीवाडा- नाशिक
  9. द्राक्षांचा जिल्हा- नाशिक
  10. आदिवासींचा जिल्हा- नंदूरबार
  11. महाराष्ट्रातील कापसाचे शेत- जळगाव
  12. महाराष्ट्रातील कापसाचा जिल्हा- यवतमाळ
  13. संत्र्याचा जिल्हा- नागपूर
  14. महाराष्ट्रातील कापसाची बाजारपेठ- अमरावती
  15. जंगलांचा जिल्हा- गडचिरोली
  16. महाराष्ट्रातील केळीच्या बागा- जळगाव
  17. साखर कारखान्यांचा जिल्हा- अहमदनगर
  18. महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार- सोलापूर
  19. महाराष्ट्रातील गुळाचा जिल्हा- कोल्हापूर
  20. कुस्तीगिरांचा जिल्हा- कोल्हापूर
  21. लेण्यांचा जिल्हा- औरंगाबाद
सागरेश्वर - हरणांसाठी राखीव असलेले सांगली जिल्ह्यातील अभयारण्य.
सातारा - कोयना धरण या जिल्ह्यात आहे.
सातारा - महाबळेश्वर या जिल्ह्यात आहे.
सातारा -महाराष्ट्रात सर्वात जास्त ग्रामपंचायती असणारा जिल्हा.
साने गुरुजी - श्यामची आई हे पुस्तक यांनी लिहीले.
सामना - बर्लिन चित्रपट महोत्सवात दाखवला गेलेला पहिला मराठी चित्रपट.
सावकारी - संत तुकाराम यांचा परंपरागत व्यवसाय हा होता.
सिंधुदुर्ग - भारतातील पहिला पर्यटन किल्ला.

महाराष्ट्रातील प्रमुख कृषी संशोधन संस्था :
  1. मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, - पाडेगांव (सातारा)
  2. गवत संशोधन केंद्र, - पालघर (ठाणे)
  3. नारळ संशोधन केंद्र, - भाटय़े (रत्नागिरी)
  4. सुपारी संशोधन केंद्र, - श्रीवर्धन (रायगड)
  5. काजू संशोधन केंद्र, - वेंगुर्ला (सिंधुदुर्ग)
  6. केळी संशोधन केंद्र, - यावल (जळगाव)
  7. हळद संशोधन केंद्र, - डिग्रज (सांगली)
  8. राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, हिरज - केगांव (सोलापूर)
  9. राष्ट्रीय कांदा- लसून संशोधन केंद्र - राजगुरूनगर (पुणे)
महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे, स्थापना व ठिकाण :
विद्यापीठ/स्थापना ठिकाण/स्थान
  1. मुंबई विद्यापीठ (१८५७) - मुंबई
  2. पुणे विद्यापीठ (१९४९) - पुणे
  3. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर - नागपूर विद्यापीठ (१९२५)
  4. कर्मयोगी संत गाडगेबाबा अमरावती - अमरावती विद्यापीठ (१९८३)
  5. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर - औरंगाबाद मराठवाडा विद्यापीठ (१९५८)
  6. शिवाजी विद्यापीठ (१९६३) - कोल्हापूर
  7. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ (१९८८) - नाशिक
  8. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (१९९८) - नाशिक
  9. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान - लोणेरे (रायगड) विद्यापीठ (१९८९)
  10. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (१९८९) - जळगाव
  11. कविकुलगुरू कालिदास संस्कृत - रामटेक (नागपूर) विद्यापीठ (१९९८)
  12. स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ (१९९४) - नांदेड
  13. महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठ (२०००) - नागपूर
महाराष्ट्रातील प्रमुख संशोधन संस्था :
  1. भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर, - मुंबइ
  2. टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस - मुंबई
  3. इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ पॉप्युलेशन स्टडीज - मुंबई
  4. कॉटन टेक्नॉलॉजिकल रिसर्च लॅबोरेटरी - मुंबई
  5. नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजी - पुणे
  6. नॅशमल केमिकल लॅबोरेटरी - पुणे
  7. इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ जिओमॅग्नेटिझम - मुंबई
  8. वॉटर अँड लॅण्ड मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूट (वाल्मी) - औरंगाबाद
  9. भारत इतिहास संशोधन मंडळ, - पुणे
  10. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर - पुणे
  11. सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ कॉटन रिसर्च - नागपूर
  12. महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था (मेरी) - नाशिक
  13. अॅटोमिक एनर्जी कमिशनचे मुख्यालय - मुंबई
  14. खार जमीन संशोधन केंद्र - पनवेल
 महाराष्ट्रातील प्रमुख औष्णिक वीजनिर्मिती केंद्रे :
  1. परळीवैजनाथ - बीड
  2. कोराडी, खापरखेडा - नागपूर
  3. पारस - अकोला
  4. एकलहरे - नाशिक
  5. बल्लारपूर - चंद्रपूर
  6. चोला (कल्याण) - ठाणे
  7. भिरा अवजल (जलविद्युत) - रायगड
  8. धोपावे - रत्नागिरी
  9. फेकरी (भुसावळ) - जळगाव
  10. तुर्भे (ट्रॉम्बे) - मुंबई
  11. जैतापूर (अणुविद्युत) - रत्नागिरी
  12. कोयना (जलविद्युत) - सातारा
2. महाराष्ट्रातील खनिज संपत्ती व संबंधित जिल्हे :
खनिज जिल्हे
  1. क्रोमाई - भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग
  2. कच्चे लोखंड - रेड्डी (सिंधुदुर्ग)
  3. दगडी कोळसा - सावनेर, कामठी, उमरेड (नागपूर), वणी (यवतमाळ), गुग्गुस, बल्लारपूर (चंद्रपूर)
  4. चुनखडी - यवतमाळ
  5. बॉक्साईट - कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
  6. मॅग्नीज - सावनेर (नागपूर), तुमसर (भंडारा), सावंतवाडी...(सिंधुदुर्ग)
  7. तांबे - चंद्रपूर, नागपूर
  8. डोलोमाईट - रत्नागिरी, यवतमाळ
  9. कायनाईट - देहुगाव (भंडारा)
  10. शिसे व जस्त - नागपूर
देशाच्या खनिज उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा- ३.९% आहे, १२.३३% क्षेत्र खनिजयुक्त आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख जलाशय व धरणे :
  1. कोयना शिवाजी सागर - (कोयना) हेळवाक (सातारा)
  2. जलाशय/नदी स्थळ/जिल्हा
  3. जायकवाडी - बाथसागर (गोदावरी) औरंगाबाद
  4. बाभळी प्रकल्प - (गोदावरी) नांदेड
  5. भंडारदरा - (प्रवरा) अहमदनगर
  6. गंगापूर - (गोदावरी) नाशिक
  7. राधानगरी - (भोगावती) कोल्हापूर
  8. मोडकसागर - ...(वैतरणा) ठाणे
  9. उजनी - (भीमा) सोलापूर
  10. तोतलाडोह - मेघदूत जलाशय (पेंच)- नागपूर
  11. यशवंत धरण - (बोर) वर्धा
  12. खडकवासला - (मुठा) पुणे
  13. येलदरी - (पूर्णा) परभणी
महाराष्ट्रातील प्रमुख ऐतिहासिक किल्ले:
जिल्हा किल्ले
  1. ठाणे - अर्नाळा, वसईचा भुईकोट किल्ला, गोरखगड
  2. रायगड - कर्नाळा, मुरुड-जंजिरा, लिंगाणा, द्रोणागिरी, तळे, घोसाडे
  3. रत्नागिरी - सुवर्णदुर्ग (सागरी), रत्नदुर्ग, विजयगड, पासगड, जयगड
  4. सिंधुदुर्ग - विजयदुर्ग (सागरी), देवगड, पारगड, रामगड,यशवंतगड
  5. पुणे - शिवनेरी, पुरंदर, प्रचंडगड, सिंहगड, राजगड,...वज्रगड इ.
  6. नाशिक - ब्रह्मगिरी, साल्हेर-मुल्हेर, मांगी-तुंगी, अंकाई- टंकाई, चांदवड
  7. औरंगाबाद - देवगिरी (दौलताबाद)
  8. कोल्हापूर - पन्हाळा, विशालगड, भुदरगड
  9. अहमदनगर - हरिश्वंद्रगड, रतनगड
  10. अकोला - नर्नाळा
  11. सातारा - अजिंक्यतारा, मकरंदगड, प्रतापगड, सज्जनगड,वर्धनगड
महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेण्या व गुंफा मंदिरे
  1. लेण्या ठिकाण/जिल्हा
  2. अजिंठा, वेरुळ - औरंगाबाद
  3. एलिफंटा, घारापुरी - रायगड
  4. कार्ला, भाजे, मळवली - पुणे
  5. पांडवलेणी - नाशिक
  6. बेडसा, कामशेत - पुणे
  7. पितळखोरा - औरंगाबाद
  8. खारोसा, धाराशीव (जैर) - उस्मानाबाद
महाराष्ट्रातील जिल्ह्यांना जोडणारे इतर राज्यांच्या सीमा
  1. मध्य प्रदेश- नंदूरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया
  2. कर्नाटक - कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड.
  3. आंध्र प्रदेश- गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड.
  4. गुजरात - ठाणे, नाशिक, नंदूरबार, धुळे.
  5. दादरा, नगर-हवेली- ठाणे, नाशिक.
  6. छत्तीसगड- गोंदिया, गडचिरोली.
  7. गोवा- सिंधुदुर्ग.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा