Post views: counter

चलन विषयक काही महत्वाचे

चलन

  1. १ रुपयाच्या नोटा नाणे त्या पेक्षा कमी मुल्याची नाणे छापण्याचे व उत्तरदायित्व भारतीय अर्थ खात्याचे आहे.
  2. १ रुपयाच्या नोटेवर अर्थ सचिव केंद्रीय अर्थ खाते यांची सही असते.
  3. २ रुपये व त्यापेक्षा किंमतीच्या नोटा छापण्याचा अधिकार RBI चा आहे.
  4. १ रुपयाच्या नाण्यासाठी शुध्द निकेल हा धातु वापरला जातो.
भारत सरकारच्या चार टाकसाळ आहेत.
  1. मुंबई (१८३०)
  2. कोलकाता (१९३०)
  3. हैद्राबाद (१९५०)
  4. नोएडा (१९८९)
  • टाकसाळ हे नाने निर्मिती व सोने- चांदीची पारख करण्याचे काम करतात.
  • RBI चे पहिले भारतीय गव्हर्नर सी. डी. देशमुख हे होते.

छापकारखाने
१. करंन्सी नोट प्रेस, नाशिक – या प्रेस मध्ये ५, १०, ५०, १०० ,५०० व १००० च्या मूल्याच्या नोटा छापल्या जातात.
२. बँक नोट प्रेस, देवास ( म. प्रदेश) – या प्रेसमध्ये दोन विभाग आहेत.
  1. प्रिटिंगप्रेस
  2. शाई बनविण्याची फॅक्टरी
येथे २०, ५०, १००, ५०० च्या किंमतीच्या नोटा छापल्या जातात.
शाल्विनी (प. बंगाल) आणि म्हैसूर मध्ये RBI नोट मुद्रण ( प्रा. लि.) मध्ये RBI च्या नियंत्रणात करंन्सी नोटा छापल्या जातात.
३) इंडिया सिक्यूरिटी प्रेस, नाशिक – यामध्ये दोन विभाग आहेत 
  1. स्टॅम्प प्रेस
  2. सेंट्रल स्टॅप डेपो.
             स्टॅप प्रेसमध्ये पोस्टाची सामुग्री, पोस्टाची व इतर तिकिटे, ज्युडिशिअल आणि नॉन ज्युडिशिअल स्टॅप RBI / SBI चे चेक, बाँन्ड, राष्ट्रीय बचत पत्र, इंदिरा विकास पत्र, किसन विकास पत्र, पोस्टल ऑर्डर, पासपोर्ट, प्रॉमिसरी नोट्स, केंद्र सरकार व राज्य सरकारांची प्रतिभूती छापले जाते.

४) सिक्यूरिटीज प्रिंटिंग प्रेस हैद्राबाद – दक्षिणात्य राज्यांसाठी पोस्ट कार्ड, आंतरदेशीय पत्र, लिफाफे, संपुर्ण देशासाठी केंद्रीय राजस्व स्टॅम्प छापले जातात.( केंद्रीय उत्पादन कराचे तिकीट)नाशिकच्या प्रेसला मदत म्हणून नॉन ज्युडिशियल स्टॅप छापले जातात.
५) सिक्यूरीटीज पेपरमिल, हौशिंगाबाद 
६) (म. प्रदेश) – येथे करंसी ( चलन ) आणि बँक नोटांचा कागद तसेच इतर सिक्यूरीटीजचा कागद बनविला जातो.
  • भारताची नवी आधुनिक टाकसाळ चेरापल्लीला आहे.
  • गांधीजींच्या चित्राच्या नोटा प्रसिध्द – १९६९,१९८७
  • नेहरुंचे चित्र चलनी नाण्यावर सर्वप्रथम – १९६४,१९८८
  • आंबेडकरांचे चित्र असणारे नाणे – १९९१
  • इंदिरा गांधींचे चित्र असणारे नाणे-१९९२
  • राजीव गांधीचे चित्र असणारे नाणे-१९९२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा