महाराष्ट्रातील खनीज संपत्ती
- मैगनीज- नागपुर, भंडारा, सिंधुदूर्ग. भारतातील मैगनीजच्या एकून साठ्यापैकी सुमारे 40 टक्के मँगेनीजचा साठा महाराष्ट्रात आहे. देशात मैगनीजच्या उत्पादनात महाराष्ट्राचा दूसरा क्रमांक आहे.
- बॉक्साईट- कोल्हापुर, सातारा, सांगली, ठाणे, सांगली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग भारतातील बॉक्साईटच्या एकून उत्पादनापैकी 20 टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते.
- कायनाईट- भांडारा कायनाइटचा महाराष्ट्रात देशातच्या एकून उत्पादनापैकी 15 टक्के हिस्सा आहे.
- क्रोनाईट- भंडारा, सिंधुदूर्ग, नागपुर भारतातील क्रोनाईटच्या एकून उत्पादनापैकी 10 टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते.
- डैलोमाईट-रत्नागिरी, यवतमाळ भारतातील डैलोमाईटच्या एकून उत्पादनापैकी 9 टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते.
- चुनखडी- यवतमाळ, चंद्रपुर, गडचिरोली, अहमदनगर
- दगडी कोळसा- नागपुर, चंद्रपुर भारतातील दगडी कोळसाच्या एकून उत्पादनापैकी 4 टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते.
- लोह खनिज- चंद्रपुर, गडचिरोली, गोंदीया, नागपुर, सिंदुदूर्ग
- ग्रॅनाईटड- गोंदीया, चंद्रपुर. गडचीरोली, सिंधुदूर्ग
- तांबे- नागपुर व यवतमाळ
- अर्भक- सिंधुदूर्ग
- टंगस्टन- नागपुर
- बेसाल्ट खडक- दक्षिण कोकण व महाराष्ट्राचा अतीपूर्व विभाग वगळता महाराष्ट्रात सर्वत्र सापडतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा