Post views: counter

जी - २० G- 20


  1. भारत २०१८ साली होणाऱ्या G-२० चा अध्यक्ष होणार आहे. 
  2. G-२० ची २०१५ परिषद तुर्की येथे सुरु आहे. त्यात हा निर्णय घेण्यात आला. 
  3. G-२० ची २०१६ परिषद = चीन 
  4. G-२० ची २०१७ परिषद = जर्मनी 
  5. G-२० ची २०१८ परिषद = भारत 


G-२० बद्दल :--
                    १९९७ साली आशिया खंडात आर्थिक महामंदी आली होती. त्या पार्श्वभूमीवर १९९९ साली जगातील प्रमुख अर्थसत्ता असलेल्या २०
देशांच्या अर्थमंत्र्यांची आणि मध्यवर्ती बँकांच्या प्रमुखांची एक परिषद भरली. तीच ही G-२० होय! 
                    हे २० देश जगातील ८५% एकूण घरगुती उत्पन्नधारक (GDP) देश आहेत. *.ही एखादी संघटना नाहीये. केवळ एक मंच (फोरम) आहे. त्यामुळे G-२० चे कायमस्वरूपी कार्यालय किंवा सचिवालय नसते. ज्या देशात ही सभा भरणार असते, तेथे त्या वर्षभरासाठी तिचे तात्पुरते सचिवालय स्थापन केले जाते. 

सदस्य देश :--
  1. Brazil
  2. China
  3. Russia
  4. India
  5. South Africa
  6. Australia
  7. Argentina
  8. Canada
  9. France
  10. Indonesia
  11. Germany
  12. Italy
  13. Mexico
  14. Japan
  15. Saudi Arabia
  16. Turkey
  17. South Korea
  18. UnitedKingdom (UK)
  19. United States (US)
  20. European Union (EU)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा