Post views: counter

ऑस्कर पुरस्कार

ऑस्कर पुरस्कार (८८ वा ) २०१६

 •  ‘८८ व्या यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ‘द रिव्हनंट’, ‘स्पॉटलाईट’ आणि ‘मॅड मॅक्स फ्युरी रोड’ या चित्रपटांनी बाजी मारली. ‘
 • स्पॉटलाईट’ चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान पटकाविला. तर याच चित्रपटासाठी जॉश सिंगर आणि टॉम मॅकार्थी यांना सर्वोत्कृष्ट पटकथेचा सन्मान मिळाला.
 • सहावेळा ऑस्करने हुलकावणी दिल्यानंतर अखेर लिओनार्डो दि कॅप्रिओ’ला ‘द रिव्हनंट’ मधील मुख्य भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून ऑस्कर पुरस्काराने गौरविण्यात आले. तर अभिनेत्री ब्री लार्सनला ‘रुम’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
 • यदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात द रेव्हनंट या चित्रपटाला सर्वाधिक 12 नामांकने देण्यात आली होती.
ऑस्कर पुरस्काराचे मानकरी-
 1. सर्वोत्कृष्ट चित्रपट- स्पॉटलाइट
 2. सर्वोत्कृष्ट अभिनेता- लिओनार्डो दीकॅप्रिओ (द रिव्हनंट)
 3. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- ब्री लार्सन (रुम)
 4. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – अलेजांड्रो (द रिव्हनंट)
 5. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - मार्क रायलान्स (ब्रिज ऑफ स्पायसेस)
 6. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - अलिशिया विकॅन्डर (डॅनिश गर्ल)
 7. सर्वोत्कृष्ट मूळ गीत : रायटिंग्ज ऑन द वॉल
 8. सर्वोत्कृष्ट वेशभूषा - जेनी बिव्हन (मॅड मॅक्स फ्युरी रोड)
 9. सर्वोत्कृष्ट छायाचित्रण - एमॅन्यूएल लुबेस्की (द रेव्हनंट)
 10. सर्वोत्कृष्ट ऍनिमेटेड चित्रपट - इनसाईड आऊट
 11. सर्वोत्कृष्ट माहितीपट - असिफ कपाडीया, जेम्स गे-रीस (ऍमी)
 12. सर्वोत्कृष्ट लाईव्ह ऍक्शन लघुकथा - स्टुटेरर
 13. सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपट : हंगेरीचा ‘सन ऑफ सोल’

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा