Post views: counter

महाराष्ट्र अर्थीक पाहणी अहवाल २०१५-१६

आर्थिक पाहणी अहवाल २०१५- १६
कृषी व सलग्न क्षेत्राच्या उत्पादनात २.७ % घट होऊंनही राज्याचा आर्थिक विकास दर ८% राहिल्याचे राज्य सरकारने २०१५- १६च्या आर्थिक पाहणी अहवालात म्हटले आहे .
आर्थिक पाहणी चे निष्कर्ष :-
 •  ३,३३,१६० कोटींचे कर्ज,
 •  दरडोई २९,६४० रुपये कर्ज
 •  दरडोई उत्प्पन्न :- १३४०८७ रु
 •  विकास दर ८%, दरडोई उत्पन्नात ७ टक्के वाढ
 • महसुली तुट ३हजार ७५७ कोटी रु.
 • राज्यातील निर्यातील घट
 • २०१४- १५ मध्ये निर्यात ४ लाख ४५ हजार कोटी, ती वर्ष २०१५-१६ मध्ये २ लाख ८७ हजार कोटी झाली
 • शेतीचा दर उणे १ ६टक्के
 • अन्नधान्य उत्पादनात २२ टक्के घट
 • कडधान्य उत्पादनात तब्बल ४७ % घट
 • कापूस उत्पादनात ५९.५ % घट
 •  फळे- भाज्याचे उत्पादन १५% घटले
 •  उसाचे उत्पादन मात्र १९ % वाढले
 • राज्यातील दुग्धउत्पादन तोट्यात
 • ४३% सहकारी दुध संस्था आणी ५१% दुध संघ तोट्यात
 • वित्तीय समावेशावर शासनाने भर दिल्यामुळे फेब्रुवारी 2016 पर्यंत प्रधानमंत्री जन धन योजने अंतर्गत 1.35 लाख नवीन बँक खाती उघडण्यात आली
 • रस्ते बांधणीत 13.5 टक्केंनी वाढून राज्यातील रस्त्यांची एकूण लांबी 99,368 किमोमीटर इतकी झाली आहे.
गुंतवणूकीचे प्रस्ताव (लाख कोटी )
 1. मेक इन इंडिया :- ७.९४
 2. उर्जा क्षेत्र :-२.३०
 3. वस्तू निर्माण क्षेत्र :- १.६५
 अपेक्षित वाढ:-
 1. उद्योग क्षेत्र :- ५.९ %
 2. सेवा क्षेत्र :- १०.८%
 3. स्थूल राज्य उत्पन्न :- ५.८ %

1 टिप्पणी: