चालू घडामोडी:- मार्च २०१५
- कर्णधार महेंद्रसिंह धोनीने विदेशात सर्वाधिक एकदिवसीय सामने जिंकण्याचा सौरभ गांगुलीचा विक्रम मोडीत काढला.भारतीय संघाने धोनीच्या नेतृत्त्वात आतापर्यत परदेशात किती विजय मिळविले आहेत?
- कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने खेळण्याच्या कोणत्या माजी भारतीय कर्णधाराच्या विक्रमाची बरोबरी महेंद्रसिंग धोनीने केली आहे?
- वने डे कारकिर्दीत एकही शतक न ठोकता ५ हजार धावांचा टप्पा ओलांडणारा खेळाडू कोण?
- २००२ सालच्या गुजरात दंगलीत गुलबर्ग सोसायटीतील पीडित व्यक्तींसाठी जमा केलेल्या पैशाच्या गैरव्यवहारप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांच्या चौकशीसाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास