Post views: counter

महाराष्ट्रातील अष्टविनायक

महाराष्ट्रातील गणपती : अष्टविनायक 

महाराष्ट्रातील अष्टविनायक
 
  1. विघ्नहर -----------ओझर (पुणे)
  2. मयुरेश्वर ----------मोरगाव  (पुणे )
  3. चिंतामणी---------थेऊर (पुणे )
  4. गिरीजात्मक-------लेण्याद्री  (पुणे)
  5. महागणपती-------रांजणगाव (पुणे)

विशेषज्ञ सेवा परीक्षा :: specialist service examination

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विशेषज्ञ सेवा परीक्षांचे स्वरूप नेमके कसे असते हे जाणून घेऊयात-
आज आपण 'एमपीएससी'तर्फे ज्या काही विशेषज्ञ सेवांसाठी परीक्षा घेतल्या जातात, अशा परीक्षांची माहिती करून घेऊयात.

  • महाराष्ट्र वनसेवा परीक्षा
राज्य शासनाच्या वनसेवेतील सहायक वन संरक्षक (गट अ) आणि वन क्षेत्रपाल (गट ब) या पदांसाठी वनसेवा परीक्षा घेतली जाते. वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, वनशास्त्र, भूशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, सांख्यिकी, प्राणीशास्त्र, उद्यान विद्या या विषयांपकी कमीत कमी एका विषयाची मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा कृषी, अभियांत्रिकी, पशुसंवर्धन, पशुवैद्यकशास्त्र यातील स्नातक पदवीधर उमेदवारच या परीक्षेस बसू शकतात. ही परीक्षा तीन टप्प्यांत होते-
Post views: counter

How to prepare for PSI Exam ?

                


              एमपीएससी'मार्फत पोलीस उपनिरीक्षक पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेच्या दुसऱ्या टप्प्यात उमेदवारांना सामोरे जाव्या लागणाऱ्या शारीरिक चाचणीची आणि नंतर मुलाखतीची तयारी कशी करावी, याचे सविस्तर मार्गदर्शन.
                  गेल्या दोन वर्षांत 'एमपीएससी'च्या विविध परीक्षापद्धतींमध्ये मोठे बदल झाले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेणे, परसेन्टाइल सिस्टीम, मुलाखतीमध्ये 'कट ऑफ मार्क्स' यासारख्या बदलांचा उल्लेख करता येईल. 'पीएसआय'- पोलीस उपनिरीक्षक आणि 'असिस्टंट' परीक्षांच्या गुणांमध्ये आणि अभ्यासक्रमांमध्येही बदल झाले असून 'एसटीआय' सोबत 'टॅक्स असिस्टंट' पदांची भरती करण्यासारखे बदलही आपल्या लक्षात येतात.

How to prepare for PSI/STI/Asst pre Exam ?

                 
 मित्रांनो, परीक्षा जसजशी जवळ येते तसतसे मनावरचे दडपण वाढत जाते.. साधारणत: दिवसांचा अगदीच गणिती भाषेत तासांचा हिशेब केला आणि त्या तासांचा आपल्या जबाबदाऱ्या व अभ्यासाव्यतिरिक्त इतर गोष्टींचा मेळ घातला तर आपल्यापाशी फारच कमी वेळ आहे, असे तुम्हाला जाणवेल. पण हातात असलेल्या वेळेचा योग्य मेळ साधला तर यश मिळवणे कठीण नाही. या परीक्षेची तयारी करताना पुढे नमूद केलेल्या घटकांचा सविस्तर अभ्यास करणे महत्त्वाचे ठरते.
                   आगामी PSI/STI/Asst पूर्वपरीक्षेची तयारी करताना उजळणीला फार महत्त्व आहे. अनेक पुस्तके वाचण्यापेक्षा निवडक संदर्भग्रंथांचा सखोल अभ्यास करा. सर्वसाधारणपणे ५० मिनिटांच्या अभ्यासानंतर

How to prepare for MPSC Interview ?

                
मुलाखतीच्या संदर्भात उमेदवारांमध्ये अनेक गैरसमज असतात- उदा. उमेदवाराचे दिसणे महत्त्वाचे ठरते, अमूक एका पद्धतीचा पेहराव केलेला असावा, पाठ केल्यासारखी उत्तरे देणे योग्य, उत्तरे सरकारी धोरणांनाच अनुकूल होती अशी द्यावीत.. हे सारे तद्दन गैरसमज आहेत. एक मात्र नक्की की, मुलाखतीची नीट तयारी करणे आवश्यक आहे. तसेच मुलाखतीला जाताना नेटकेपणाने, टापटीपीने जाणे आवश्यक असते.