भारतीय इतिहासातील काही महत्वाच्या सनावळ्या, ऐतिहासिक घटना, वर्षे व स्थळे
- १८२९ : सती बंदीचा कायदा
- १८४८ः महात्मा फुल्यांनी पुण्यात पहिली मुलींची शाळा काढली.
- १८५६ : विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा.
- १८५७ : मुंबई, चेन्नई व कोलकाता येथे विद्यापीठांची स्थापना
- १८७६ : वासुदेव बळवंत फडके यांचा सशस्त्र उठाव
- १८८५ : राष्ट्रीय काँग्रेस सभेची स्थापना.
- १८९१ : विवाह संती वयाचा कायदा.
- १८९२ : कौन्सिल सुधारणा कायदा संत.
- १८९३ : महात्मा गांधी वकिलीच्या कामानिमित्त द.आफ्रिकेत
- १९०० : ङ्कमित्रमेळाङ्क ही क्रांतिकारी संघटना स्थापन.
- १९०४ : अभिनव भारतची स्थापना
- १९०५ : बंगालची फाळणी व रशिया-जपान युद्ध.
- १९०६ : राष्ट्रीय सभेच्या चतुःसूत्रीची घोषणा.
- १९०६ : मुस्लीम लीगची स्थापना.

