Post views: counter

पंचवार्षिक योजना


  • 1, एप्रिल 1951 पासून भारतात आर्थिक आर्थिक नियोजनास सुरवात झाली. 
  • ही पध्दती भारताने रशियाकडून स्वीकारली आहे. तेव्हा पासून 11 योजना पूर्ण झाल्या असून 12 वी योजना चालू आहे. 
  • 7 वार्षिक योजनाही भारतात राबविल्या गेल्या त्यातील 1966-69 च्या कालावधीत योजनेला सुट्टी (Plan Holiday) असे म्हणतात.
पंचवार्षिक योजना
१) पहिली पंचवार्षिक योजना
  • कालावधी: इ.स. १९५१ - इ.स. १९५६
  • अध्यक्ष: पं.जवाहरलाला नेहरु.
  • अग्रक्रम: कृषी
  • पहिल्या योजना काळात सार्वजनिक क्षेत्रात २०६९ कोटी रु. खर्च करण्याचे ठरविले , तरी प्रत्यक्षात मात्र १९६० कोटी रु. दुसऱ्या महायुद्धाचे झालेले परिणाम व नुकत्याच झालेल्या फाळणीमुळे मोठ्या प्रमाणावर अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली.
  • प्रकल्प : 
१. दामोदर खोरे विकास योजना (झारखंड-पश्चिम बंगाल)
२. भाक्रा-नानगल प्रकल्प (सतलज नदीवर,हिमाचल प्रदेश-पंजाब)
३. कोसी प्रकल्प (कोसी नदी बिहार)
४. हिराकूड योजना (महानदीवर ओरिसा)
५. सिंद्री (झारखंड) खत कारखाना

भारतीय इतिहासातील काही महत्वाच्या सनावळ्या, ऐतिहासिक घटना

भारतीय इतिहासातील काही महत्वाच्या सनावळ्या, ऐतिहासिक घटना, वर्षे व स्थळे
  1. १८२९ : सती बंदीचा कायदा
  2. १८४८ः महात्मा फुल्यांनी पुण्यात पहिली मुलींची शाळा काढली.
  3. १८५६ : विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा.
  4. १८५७ : मुंबई, चेन्नई व कोलकाता येथे विद्यापीठांची स्थापना
  5. १८७६ : वासुदेव बळवंत फडके यांचा सशस्त्र उठाव
  6. १८८५ : राष्ट्रीय काँग्रेस सभेची स्थापना.
  7. १८९१ : विवाह संती वयाचा कायदा.
  8. १८९२ : कौन्सिल सुधारणा कायदा संत.
  9. १८९३ : महात्मा गांधी वकिलीच्या कामानिमित्त द.आफ्रिकेत
  10. १९०० : ङ्कमित्रमेळाङ्क ही क्रांतिकारी संघटना स्थापन.
  11. १९०४ : अभिनव भारतची स्थापना
  12. १९०५ : बंगालची फाळणी व रशिया-जपान युद्ध.
  13. १९०६ : राष्ट्रीय सभेच्या चतुःसूत्रीची घोषणा.
  14. १९०६ : मुस्लीम लीगची स्थापना.

Current Affairs April 2015 Part - 2

चालू‬ घडामोडी एप्रिल २०१५

  • निवडणूक आयोगाचे विद्यमान मुख्य आयुक्त एच. एस. ब्रह्मा हे १९ एप्रिलला निवृत्त होत आहेत.त्यामुळे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्तपदी कोणाच्या नावाची घोषणा केली आहे.
== नसीन झैदी (१९७६ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असणारे झैदी हे अनेक वर्षे नागरी विमान उड्‌डाण मंत्रालयात कार्यरत होते.)
  • छोटय़ा उद्योजकांची पैशाची गरज भागविण्यासाठी १० लाखापर्यंत कर्जपुरवठा करण्यासाठी मुंद्रा बँकेची स्थापना (देशातील छोटय़ा उद्योजकांसाठी एखादी बँक असावी, असे २०१५-१६ च्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी प्रस्तावित केले होते.)
  • २००० नंतर विदेशातील भांडवली बाजारात सुचीबद्द होणारी आणी भारताच्या माध्यम क्षेत्रातील ---------- ही पहिली कंपनी ठरली :- व्हिडीओकाॅन
  •   "विस्डेन‘तर्फे "सर्वोत्तम क्रिकेटपटू‘ :-

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (२८ मे, इ.स. १८८३:भगूर - २६ फेब्रुवारी, इ.स. १९६६) 

                            स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी भाषेतील कवी व लेखक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एका क्रांतिकारक चळवळीचे धुरीण, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे राजकारणी, विज्ञानाचा पुरस्कार व जातिभेदाचा तीव्र विरोध करणारे समाज क्रांतिकारक, भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते, प्रतिभावंत साहित्यिक आणि प्रचारक असे अनेक पैलू सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाला होते.

Vi.Da. Savarkar

भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे आधारस्तंभ (१८२०-१९४७)


                                  आपण आज उपभोगत असलेले स्वातंत्र्य आपल्या पर्यंत पोहचवण्यासाठी अनेक ज्ञात अज्ञात व्यक्तींनी अनेक कष्ट उपसले आहेत. काहींनी वैभवाचा त्याग करून सामान्य जीवन पत्करून देशसेवा केली तर काहींनी तर आपले जीवनच देशाला समर्पित केले. अशा अनेक महान व्यक्तींविषयी आपण आज जाणून घेऊ आणि या स्वतंत्र भारतात आपल्याला मोकळा श्वास घेऊ देण्यासाठी त्यांनी केलेल्या त्यागाची आठवण जगवूया... 
Indian Leaders
  1.  राजाराम मोहन रॉय – एखाद्या देशाला फक्त राजकियच नाही तर सामाजिक, आर्थिक व मानसिक स्वातंत्र्यही आवश्यक असते व त्याच सामाजिक स्वातंत्र्याचे भारतीय उद्गाते होते राजाराम मोहन रॉय. ब्राम्हो समाजाची स्थापना करून पारंपारिक अनिष्ट रूढींना जोरदार विरोध, सतीबंदीची मागनी करणारी चळवळ, शिक्षणाचे महत्व प्रतिपादीत करणे इ. प्रमुख कार्ये करूण त्यानी समाजसुधारकांच्या महान परंपरेचा भारतात श्रीगणेशा केला.
  1. महात्मा फुले – भारतीय स्त्री शिक्षणाचे उद्गाते, दलित व इतर मागासलेल्या जातींच्या शिक्षणाची सुरूवात करणारी पहिली व्यक्ती, विधवा ब्राम्हण स्त्रीया व त्यांच्या अनैतिक संबंधातुन झालेल्या मुलांना