चालू घडामोडी एप्रिल २०१५
![]() |
| Current Affairs |
- -२०११ ते २०१४ या कालावधीत देशामध्ये बँक खात्यांची वाढ ३५ टक्क्यांवरून ५३ टक्क्यांवर झेपावली.
- -देशातील व्यवहारशून्य खात्यांच्या संख्येत होणा-या वाढीचा वेगही प्रचंड असून हा दर ४३ टक्के एवढा आहे.
- -२०११ ते २०१४ या कालावधीत १७.५ कोटी नवी खाती सुरू झाली.
- -जनधन योजनेंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये ९७ टक्क्यांपेक्षा जास्त खाती सुरू करण्यात आली. यातील ७२ टक्के खाती ही ‘झीरो बॅलन्स’ दाखवत आहेत.
सेबीची आकडेवारी:-
- -देशातील ४४ फंड हाऊसेसमधील गुंतवणूकदारांच्या खात्यांची आकडेवारी सेबीने जाहीर केली आहे.
- -यात गेल्या आर्थिक वर्षामध्ये इक्विटी खात्यांची ३.१७ कोटींवर गेली आहे. आधीच्या वर्षाअखेरीस ही संख्या २.९२ कोटी एवढी होती.
- -२०१४-१५ या आर्थिक वर्षामध्ये गुंतवणूकदारांच्या २५ लाख खात्यांची भर पडली.
- केपीएमजी या संस्थेने जागतिक बांधकाम अहवाल नुकताच जाहीर केला आहे.त्यानुसार २०१४-१५ या आर्थिक वर्षामध्ये देशभरातील जवळपास किती टक्के बांधकाम कंपन्यांवर एका किंवा त्यापेक्षा जास्त सुमार प्रकल्पांचा भार असल्याचे केपीएमजीने आपल्या अहवालात म्हटले आहे?
== ८०%


