![]() |
| eMPSCkatta |
- स्पर्धचे ठिकाण: कॅनडा
- विजेता: अमेरिका
- उपविजेता: जपान
- सर्वोत्तम खेळाडू (गोल्डन बाँल): कार्ली लॉइड
सर्वाधिक तीन वेळा विश्वचषक उंचावणारा एकमेव संघाचा मान अमेरिकेला मिळाला आहे.
विश्वचषक
इतिहासात अंतिम फेरीत हॅट्ट्रिक नोंदविणारी कार्ली लॉइड ही पहिली महिला
खेळाडू ठरली.कार्ली ने पहिल्या १६ मिनीटातच ३ गोल केले.
अमेरिकेने १९९१ आणि १९९९ नंतर प्रथमच विश्वविजेतेपदाला गवसणी घातली.
याचबरोबरच सर्वाधिक तीन वेळा विश्वचषक उंचावणारा एकमेव संघाचा मान
अमेरिकेला मिळाला आहे. त्यापाठोपाठ दोन जेतेपदे पटकावणाऱ्या जर्मनी संघाचा
क्रमांक येतो.
गतविजेते: - १९९१:- अमेरिका
- १९९५:- नार्वे
- १९९९:- अमेरिका
- २००३:-जर्मनी


