Post views: counter

Download Yojana Magazine 2014

Yojana योजना मासिक 2014

Yojana Magezine

    1.
    January 2014
    2.
    February 2014
    3.
    March 2014
    4.
    April 2014
    5.
    May 2014
    6.
    June 2014
    7.
    July 2014
    8.
    August 2014
    9.
    September 2014
    10.
    October 2014
    11.
    November 2014
    12.
    December 2014
     

    Current Affairs April 2015 Part - 1



    चालू घडामोडी एप्रिल २०१५



    •  ८८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन:-
    1. ३-५ एप्रिल २०१५,घुमान(पंजाब)
    2. ग्रंथदिंडी : विशेष सहभाग पद्मश्री सुरजितसिंग पातर
    3. ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन : उद्घाटक : फ.मुं. शिंदे (अध्यक्ष ८७ वे अ.मा. साहित्य संमेलन, सासवड)
    4. साहित्य संमेलनाचे उद्घाटन (श्री गुरूनानक देवजी सभामंडप) अध्यक्ष : प्रकाशसिंह बादल, मुख्यमंत्री,
    5. उद्घाटक : नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक, ज्ञानपीठ पुरस्कारविजेते पंजाबी लेखक गुरू दयालसिंग, फ.मुं. शिंदे, डॉ. सदानंद मोरे. प्रमुख उपस्थितीः शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, उद्धव ठाकरे.
    6. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य
    7. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सदानंद मोरे
    • घुमान येथील मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने संत नामदेवांची आठवण कायम रहावी, यासाठी पंजाब सरकारने त्यांच्या नावाने घुमानमध्ये कोणत्या नवीन कॉलेजची घोषणा केली आहे?

    एमपीएससी - तयारी मानव संसाधन आणि विकास विषयाची



    • मानव संसाधन आणि विकास

                           आपण आता मुख्य परीक्षेची तयारी सुरू केली आहे. ही तयारी सुरू करतांना माझ्या मते आपण सर्वांनी प्रथम परीक्षेचा अभ्यासक्रम अभ्यासणे महत्वाचे आहे. आधी अभ्यासक्रम समजून  घेणे महत्वाचे आहे. तो समजला नाहीतर अभ्यास हा वाट चुकलेल्या वाटसरू सारखा होतो. ज्याप्रमाणे गावाला जातांना आपण नियोजन करतो त्याप्रमाणे अभ्यासाचेही नियोजन करणे आवश्यक आहे.आपण नव्यानेच आपली ओळख झालेल्या मानव संसाधन आणि विकास या विषयाचा अभ्यासक्रम पाहणार आहोत. 
                           पहिल्या घटकांत - मानव संसाधन आणि विकास यासंबंधी अभ्यासक्रम नमूद केला आहे तर दुसऱ्या घटकात मानवी हक्क यासंबंधी अभ्यासक्रम दिलेला आहे.  मानव संसाधन आणि विकास या घटकावर पाच प्रकरणे नमूद केलेली आहेत, तर मानवी हक्क या घटकावर १३ प्रकरणे दिलेली आहेत, प्रत्येक प्रकरणाचे
    आपण विश्लेषण करणार आहोत. 

    Current Affairs March 2015 part - 5

    चालू‬ घडामोडी मार्च २०१५
    Current Affairs

    • २७ मार्च हा दिवस महाराष्ट्र अवयवदान दिन म्हणून पाळण्यात येतो. २७ मार्च १९९७ रोजी कोठे पहिले कॅडॅव्हर किडनी ट्रान्सप्लान्ट ऑपरेशन झाले होते?
    == सायनच्या लोकमान्य टिळक हॉस्पिटलमध्ये
    • अन्न सुरक्षा कायद्याच्या कक्षेत असलेल्या देशातील ६७ टक्के कुटुंबांची संख्या ४० टक्क्यांवर आणण्याची शिफारस कोणत्या समितीने केली असून असून रेशनव्यवस्थेला पर्याय म्हणून रोख पैसे थेट हस्तांतरण करावे, असेही सुचवले आहे?
    == शांताकुमार समिती
    >समितीने तांदूळ व गव्हाचा भाव जो आज अनुक्रमे ३ रु. व २ रु. प्रतिकिलो आहे, तो किमान हमी भावाच्या निम्म्या किमतीपर्यंत वाढवण्याचीही सूचना केली आहे.
    •  राज्यातील शालेय पोषण आहार योजनेसाठी कोणती योजना लागू करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे?
    == मध्यवर्ती स्वयंपाकघर

    न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे

    न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे

    न्यायमूर्ती रानडे


    महादेव गोविंद रानडे :
    • जन्म - 18 जानेवारी 1842, निफाड (नाशिक).
    • मृत्यू - 16 जानेवारी 1901 .
    रानडे यांना हिन्दी अर्थशास्त्राचे जनक म्हणून संबोधले जात .तसेच त्यांना पदवीधरांचे मुकुटमणी असेही म्हटले जात असे .रानडे हे अक्कलकोटी राज्याचे कारभारी होते. 1886 - भारत सरकार अर्थसमितीचे सदस्य वित्तीय
    समितीवर नियुक्त होणारे पहिले भारतीय. रानडे हे गोपाल कृष्ण गोखले यांचे गुरु होते . त्यांना महाराष्ट्राच्या प्रबोधनाचे जनक म्हटले जात . समाजसुधारकांसाठी सर्वांगीण प्रतिमान मांडणारे प्रज्ञावंत. रानडे हे आर्थिक राष्ट्रवादी होते .त्यांना मराठी पत्रकारीतेचे जनक असेही म्हटले जात असे.