![]() |
| GS Written Test |
Post views:
नागरी सेवा परीक्षेत सामान्य अध्ययनाची व्याप्ती मोठी आहे. या लेखात मुख्य
परीक्षेतील लेखी चाचणीमध्ये अनिवार्य असलेल्या सामान्य अध्ययनाच्या
पेपरसाठी लेखनाची धाटणी कशी असायला हवी याचा ऊहापोह केला आहे. मुख्य
परीक्षेचे मूल्यमापन लेखी चाचणीद्वारे होत असल्याने आपल्या यशाची मदार
आपल्या लेखनशैलीवर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत आपल्या लेखनाचा दर्जा ओळखता
आला पाहिजे. लेखन सुमार दर्जाचे असेल तर ते परिपक्व कसे बनवता येईल
यासंबंधीचे नियोजन कळत-नकळतपणे विद्यार्थ्यांकडून टाळले जाते. अभ्यास
पूर्णत्वास पोहोचल्यानंतर लेखनात परावíतत करण्याची वेळ जेव्हा येते,
त्यावेळी ते गडबडतात. ही लेखन समस्या मिटवण्यासाठी विद्यार्थी कोणताही
प्रयत्न करीत नाहीत. इथे मुद्दा केवळ लेखन सुधारण्याचा नाही तर लेखी चाचणीत
सृजनशीलता आणि कल्पकता कशी येईल आणि त्याच्या आधारे विश्लेषणात्मक आणि
उपयोजित लेखन करता यावे हा आहे. त्यातून उत्तरपत्रिकेत आपले लेखन प्रभावी
बनवता येऊ शकते.
पोलीस उपनिरीक्षक, साहाय्यक, विक्रीकर निरीक्षक या परीक्षांना मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेचे पदवीप्राप्त उमेदवार बसू शकतात. याशिवाय कृषी, विधी, अभियांत्रिकी पदवीधरांसाठी वेगळ्या विशेषज्ञ सेवा परीक्षांचे आयोजन आयोगामार्फत केले जाते. सर्वासाठी खुल्या असणाऱ्या काही परीक्षांबाबत या लेखात जाणून घेऊयात.
पोलीस उपनिरीक्षक परीक्षा-
ही परीक्षा (महिला/पुरुष) चार टप्प्यांत होते.
Post views:
सामान्य अध्ययनाची लेखी चाचणी
Exam Pattern Of PSI-STI-Asst
![]() |
पोलीस उपनिरीक्षक, साहाय्यक, विक्रीकर निरीक्षक परीक्षांचे स्वरूप |
पोलीस उपनिरीक्षक, साहाय्यक, विक्रीकर निरीक्षक या परीक्षांना मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेचे पदवीप्राप्त उमेदवार बसू शकतात. याशिवाय कृषी, विधी, अभियांत्रिकी पदवीधरांसाठी वेगळ्या विशेषज्ञ सेवा परीक्षांचे आयोजन आयोगामार्फत केले जाते. सर्वासाठी खुल्या असणाऱ्या काही परीक्षांबाबत या लेखात जाणून घेऊयात.
पोलीस उपनिरीक्षक परीक्षा-
ही परीक्षा (महिला/पुरुष) चार टप्प्यांत होते.
- पूर्व परीक्षा - १०० गुण.
- मुख्य परीक्षा - २०० गुण.
- शारीरिक चाचणी- १०० गुण.
- मुलाखत - ४० गुण.
Current Affairs Jan 2015 Part- 2
- आमदार आदर्श ग्राम योजना
- २०१६ पर्यंत एक आणि २०१९ पर्यंत दोन गावे आमदारांना दत्तक घ्यावी लागणार
- विधानसभा सदस्य २८९
- विधान परिषद सदस्य ७६
- एकूण सदस्य ३६७
- एकूण दत्तक गावे ११०१
- प्रभारी अधिकारी:-जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार किंवा गटविकास अधिकारी
- संपर्क अधिकारी:-जिल्हा नियोजन अधिकारी
Current Affairs Jan 2015 Part- 1
चालू घडामोडी:जानेवारी २०१५
- ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅँडस्लॅम २०१५ विजेते:-
- पुरुष एकेरीः नोव्हाक जोकोविच
- महिला एकेरीः सेरेना विल्यम्स
- पुरुष दुहेरीः बोलेली-फॉग्निनी
- महिला दुहेरीः सँड्स-सॅफारोव्हा
- मिश्र दुहेरीः पेस-हिंगिस
- १९९७, ९८, ९९ अशी सलग तीनवेळा ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये महिला एकेरीचे जेतेपद पटकाविणारी खेळाडू कोण?
- भारताचा सदाबहार टेनिसपटू लिअँडर पेसने ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅँडस्लॅम २०१५ जिंकत कारकिर्दीतील कितवे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले?
Current Affairs Feb 2015 Part- 3
चालू घडामोडी:फेब्रुवारी २०१५
- दग्गुबती रामा नायडू (डी. रामा नायडू)
- जन्म:- १९३६ साली आंध्र प्रदेशच्या प्रकासम जिल्ह्य़ात
- पहिला चित्रपट:- अनुरागम(१९६३)
- सुरेश प्रॉडक्शन्स अंतर्गत पाहिलां चित्रपट:-'रामुडू-भीमुडू'(१९६४)१५ भाषांमध्ये १५५ चित्रपटांची निर्मिती
- लोकसभा सदस्य:-बापतळा मतदारसंघ(१९९९)-तेलगु देसम पक्ष
- सर्वाधिक चित्रपटांची निर्मिती केल्याबद्दल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड
- दादासाहेब फाळके पुरस्कार:- २००९
- पद्मभूषण पुरस्कार:- २०१२
- मृत्यू:- १८ फेब्रुवारी २०१५(हैदराबाद)
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)


