वेलस्लीची कारकिर्द (१७९८ - १८०५)
र्लॉड
वेलस्नलीची कारकिर्द अनेक लढाया व त्यात त्याने मिळविलेले विजय व त्यांच्या
मुत्सद्देगीरीने गाजली. हिंदी राजांना आपल्या वर्चस्वाखाली आणण्यासाठी व
त्यांचा जास्तीत जास्त प्रदेश आपल्या ताब्यात आणण्यासाठी त्याने तैनाती
फौजेची पध्दत राबवली या योजनेत त्यास फार मोठे यश मिळाले.
- तैनाजी फौजेची पध्दतीच्या धोरणाचे स्वरूप :
तैनाती फौज स्वीकारणार्या शासनकत्र्यास पुढील अटी स्वीकारव्या लागत असत.
(१) परराज्यांशी इंग्रजांच्या परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवता येणार नाही.
(२) मोठया राज्यांना शांतता व सुव्यवस्थेसाठी ंकंपनीची मोठी फौज ठेवावी लागेल. या फौजेचे नियंत्रण इंग्रज अधिकार्यांच्या हातात राहील. या फौजेच्या खर्चासाठी आपल्या राज्यातील काही मुलुख कंपनीला कायमचा तोडून द्यावा लागेल. लहान राज्ये यात दरवर्षी कंपनीस ठरावीक रक्कम देतील.