लॉर्ड कॉर्नवॉलिस ( १७८६ - १७९३) च्या काळातील महत्वाच्या घटना
कंपनीमध्ये प्रशासन कार्यक्षम बनविण्यासाठी सर्वांगीण सुधारणा घडविण्यासाठी प्रयत्न
प्रशासकीय व अंतर्गत सुधारणा -
- संचालक मंडळीच्या आप्त स्वकीयांना दिली जात असलेली अनेक अनावश्यक पदे रद्द केली .
- १७७८ - व्यापाऱ्यांऐवजी प्रतिनिधींशी खरेदीचे करार .
- जमीन महसुल रक्कम कायम करण्यात आली व ती गोळा करुन भरण्याची जबाबदारी जमीनदारांकडे सोपवली.

