Post views: counter

Current Affairs Feb 2015 Part- 2

चालू‬ घडामोडी:फेब्रुवारी २०१५

  • राज्यात ४० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या वापरण्यावर बंदी होती. मात्र, त्याची अंमलबजावणी ठोसपणे होत नव्हती.त्यामुळे पर्यावरण विभागाने किती मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घातली आहे?
== ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या
>पर्यावरणमंत्री रामदास कदम
>दुकानदार आणि उत्पादकांना १ ते ५ लाख रुपये दंड आणि पाच वर्षांचा कारावास अशा शिक्षेची तरतूद

Current Affairs Feb 2015 Part- 1

चालू‬ घडामोडी:-फेब्रुवारी २०१५

  • शैक्षणिक पात्रतेच्या निकषावरून नेमणुकीपासूनच वादग्रस्त ठरलेले मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू असलेल्या कोणत्या व्यक्तीस कुलगुरूपदावरून हटविण्याचा निर्णय राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी घेतला आहे?
== डॉ. राजन वेळूकर
>महाराष्ट्र विद्यापीठ कायद्याच्या १२(७) या तरतूदीनुसार प्रकुलगुरू डॉ. नरेश चंद्र यांच्याकडे कुलगुरूपदाचा कार्यभार सोपविला आहे.
  • कुलगुरूंना राज्यपालांनी सक्तीच्या रजेवर पाठविणे, ही महाराष्ट्रातील दुसरी तर मुंबई विद्यापीठाच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे.अशी कारवाई पहिल्यांदा कोणावर करण्यात आली होती?
== संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मोहन खेडकर

केंद्रीय‬ अर्थसंकल्पातील ठळक वैशिष्ट्ये

केंद्रीय‬ अर्थसंकल्पातील ठळक वैशिष्ट्ये


  1. अरुणाचल प्रदेशमध्ये आणखी एक फिल्म इन्स्टिट्यूट
  2. छोट्या उद्योजकांसाठी मुद्रा बॅंकेची स्थापना
  3. करसंकलन अपेक्षेपेक्षा जास्त झाल्यास मनरेगासाठी सर्वाधिक निधीची तरतूद 
  4. पंतप्रधान कृषी सिंचन योजनेसाठी तीन हजार कोटी रुपयांची तरतूद
  5. अशोकचक्राचे चिन्ह असलेले सोन्याचे नाणे आणणार
  6. निर्भया निधीसाठी आणखी एक हजार कोटींची गुंतवणूक

Current Affairs March 2015 Part- 2

चालू‬ घडामोडी मार्च २०१५ 


  • रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) पुन्हा एकदा रेपो दरात कपात केली असून, रेपो दर ०.२५ टक्क्यांनी कमी करत किती टक्के केला आहे?
== ७.५० टक्के
  • रिझर्व्ह बँकेचे नव्या आर्थिक वर्षांतील(२०१५-१६) पहिले पतधोरण कधी जाहीर होणार आहे?
== ९ एप्रिल २०१५
  • रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात केल्यामुळे मुंबई शेअर बाजार निर्देशांक कोणत्या ऐतिहासिक पातळीवर पोहोचला.
== ३० हजार(३०,०२४.७४)-(०४ मार्च २०१५)

Clerk-Typist [Marathi-English] Examination-2014 Cut off list



Here is Cut Off list of Clerk-Typist [Marathi-English] Examination-2014


Clerk-Typist [Marathi-English] Examination-2014 Cut off list