Post views: counter

Prepration Of Economics For STI Exam

विक्रीकर निरीक्षक पूर्वपरीक्षा- 

                                   विक्रीकर निरीक्षक पूर्वपरीक्षेच्या अभ्यासक्रमात अर्थशास्त्रविषयक जो अभ्यासक्रम नमूद केलेला आहे, त्यामध्ये बँकिंग या उपघटकाचाही समावेश आहे. बँकिंग व्यवस्थेचा अभ्यास करताना भारतीय बँक व्यवसाय, बँकांचे राष्ट्रीयीकरण, रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया, रिझव्‍‌र्ह बँकेचे कार्य, व्यापारी बँकांचे कार्य, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खासगी क्षेत्रातील बँका, अग्रणी बँक योजना, सहकारी बँक व्यवसाय तसेच नाबार्ड, विमा कंपन्या इ. अभ्यास करावा. बँक व्यवसायासंबंधित अभ्यास करताना रिझव्‍‌र्ह बँकेचे चलनविषयक धोरण समजून घेत अभ्यास केल्यास हा घटक सोपा होतो. राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या दृष्टीने हा घटक महत्त्वाचा आहे. या घटकावर राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये खालील प्रश्न विचारले गेले आहेत.

पश्चिम घाट Eastern Ghats

cv-05 

                           पर्यावरण हा घटक राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या दृष्टीने, राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या दृष्टीने तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वनपाल निरीक्षक तसेच इतर स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. पर्यावरण या घटकाचा अभ्यास करताना जागतिक स्तरावर तसेच भारतात पर्यावरणासंदर्भात ज्या महत्त्वाच्या घडामोडी सुरू आहेत, त्यांचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करणे अपेक्षित आहे. त्याचबरोबर गेल्या काही वर्षांच्या संघ लोकसेवा आयोगाच्या तसेच एमपीएससीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेला 'पर्यावरण' या घटकावर जे प्रश्न विचारले गेले आहेत, तेही सोडविण्याचा सराव करावा. आज आपण पश्चिम घाट, त्याच्या संवर्धनासंदर्भातील विविध प्रश्न

आधुनिक भारताचा इतिहास १७५७ ते १८८५



                                       समाजामध्ये ज्या काळात सामंतशाही समाजव्यवस्था प्रस्थापित होण्यास सुरुवात होते, तेथे प्राचीन कालखंडाचा अंत व मध्ययुगीन कालखंडाची सुरुवात मानली जाते. तद्वतच ज्या काळात सामंतशाही समाजव्यवस्थेला बाजूला सारून भांडवलशाहीवर आधारित समाजव्यवस्था प्रस्थापित होण्यास सुरुवात होते, तेथे मध्ययुगीन कालखंडाचा अंत व आधुनिक कालखंडाची सुरुवात मानली जाते. अर्थात, समाजव्यवस्थेतील बदल एका रात्रीत घडत नाहीत. म्हणूनच दोन कालखंडांच्या बदलाचा काळ हा दोन्ही कालखंडातील वैशिष्टय़ांनी युक्त असतो. भारताच्या संदर्भात आधुनिक कालखंडाच्या उदयाचा काळ वरील निकषानुसार ठरवणे कठीण आहे. इतिहासकारांमध्ये भारतीय आधुनिक कालखंडाच्या उदयासंदर्भात मतभेद असले तरी ब्रिटिश सत्तेच्या बंगालमधील स्थापनेपासून नेहरू युगाच्या अस्तापर्यंतच्या काळाचा अंतर्भाव या कालखंडात होतो. अर्थात, ब्रिटिश सत्तेच्या स्थापनेसाठी आवश्यक पाश्र्वभूमी तयार करणाऱ्या उत्तर मुघल काळाचा या संदर्भातील अभ्यास

ग्रामपंचायत

ग्रामपंचायत 


  • एक स्वराज्य संस्था जिथे स्थानिक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असते (घटनेच्या चौकटीत राहून) तसेच स्वयंपूर्तीसाठी विविध योजना तयार करून राबविण्याची संपूर्ण अधिकार असलेली घटनात्मक संस्था. 
  • ग्रामपंचायत म्हणजेच राज्य शासनाचे विविध कार्य राबविणारे एक केंद्र, ग्रामस्थ आणि शासन ह्यांच्यामधी दुवा.
ग्रामपंचायतींच्या अखत्यारीत येणारे विषय :
  1. भूविकास
  2. जमीन सुधारणांची अंमलबजावणी
  3. जमिनीचे एकत्रीकरण
  4. मृदुसंधारण
  5. लघु पाट बंधारे
  6. सामाजिक वनीकरण

IPC Indian Penal Code 1860

महत्वाची आय पी सी (IPC) कलमे १८६०


IPC 1860
 आय पी सी (IPC) १८६०:

  1. कलम १४- शासकीय सेवक
  2. कलम २१ -लोकसेवक
  3. कलम २२- जंगम मालमत्ता
  4. कलम २३ -गैर्लभ किंवा गैर्हानी 
  5. कलम २४ -अपप्रमनिक्पने
  6. कलम २५ -कपतिपनने
  7. कलम २६- समजण्यास कारण
  8. कलम २८- बनवतीकर्ण किंवा नकलीकरन
  9. कलम २९- दस्ता ऐवज